Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

यामुळे येते घरामध्ये गरिबी ५ मुख्य कारणे..९०% लोकांना नाही माहित चुकूनही करू नका हि कामे..

नमस्कार मित्रांनो आज आपण बगणार आहोत कि आपल्या घरामध्ये कोणत्या कारणांमुळे गरिबी हि येत असते.आयुष्यामध्ये प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे सर्वाना खूप सारा पैसा कमवायचा आहे काही लोक तो वाईट मार्गाने कमावतात तर काही लोक आपल्या योग्य पद्धतशीर मेहनत करून पैसा कमावतात.पण या कलयुगामध्ये कोणीही कुणाचे राहिलेले नाही.

मानुसकी या सध्याच्या काळामध्ये संपलेली आहे.तरी पण बऱ्याच वेळा मेहनती लोक आपल्या आयुष्यभर खूप काबाड कष्ट करतात.पण तरीही त्यांना आपल्या कामामध्ये यश भेटत नाही कायम त्यांच्या घामध्ये गरिबी हि राहते यामागचे की कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे.

लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास असणे खूप गरजेचे आहे यासाठी आपण काय करतो घरामध्ये त्यांची पूजा करेने,घर स्वच ठेवणे यामुळे आई लक्ष्मीचा घामध्ये वास राहतो.पण काही कारणांमुळे आपल्या हातून काही अश्या नकळत चुका होतात कि आई लक्ष्मी आपल्यावर नाराज होते तर त्या चुका आपल्या काय असतात ते आपण पाहू,

वास्तुश्स्त्रानुसार ही कार्य केल्याने घरामध्ये खूप प्रमाणामध्ये नकारात्मक शक्ती हि वास करू लागते आणि त्या व्यक्तीवर त्या घरामध्ये दारिद्र्य हे कायम राहते आणि मग आपण कायम आपल्या नशिबाला दोष देत राहतो.तर आपल्या काही चुकांमुळे हे सारे घडत असते आणि ते आपण जाणून घेतले पाहिजे आणि नशिबाला दोष दिला नाही पाहिजे.

तर जाणून घेऊ अश्या कोणते कार्य आहेत जे आपण केले नाही पाहिजे.यामध्ये मित्रांनो पहिले महत्वाचे कारण म्हणजे घरामध्ये आपण जे कांदे आणि लहसून सोलतो त्याचे पापुद्रे जाळणे हे आपण कळत न कळत आपल्या हातून घडते.तर यामुळे आपल्या घामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो आणि त्यामुळे आपण दारिदर्यास भाग पडतो.

दुसरी गोष्ट म्हणजे झाडू खरेदी करणे तर चुकूनही आपण गुरुवाच्या दिवशी झाडू खरेदी करू नये आणि त्याची जागा हीही खूप महत्वाची आहे  झाडू हा ठेवताना बाहेरच्या व्यक्तीला दिसू नये असा ठेवावा. तिसरी गोष्ट म्हणजे सायंकाळच्या वेळीस जर आपल्याकडे घरामध्ये कुणी काही मागितले तर त्याला नकार न देता आपण त्याची इच्छा पूर्ण करून त्याला ते द्यावे.

चौथी गोष्ट हि खूप महत्वाची आहे स्म-शान-भूमीमध्ये हसणे तर मित्रांनो जर तुम्ही कोणाच्या मयतीला स्मशानभूमीमध्ये गेला असाल तर तिथे चुकूनही हसू नये.कारण तिथे नकारात्मक ऊर्जा हि फार मोठ्या प्रमाणत असते आणि जर आपण तिथे हसलो तर त्यावेळी आपल्या वर खूप मोठ्या प्रमाणत फरक पडू शकतो.

पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांशी चुकीचा व्यवहार करणे त्यांना किंमत न देता त्यांच्याशी उलटे बोलणे वागणे यामुळे आपण कायम दरिद्री राहू शकतो.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *