नमस्कार मित्रांनो,
दिवसभर काम करून थकवा येतो. त्याचप्रमाणे शरीरात आपल्याला पोषक असणारे घटक मिळत नाहीत आणि आश्यामुळे आपली शा-ररिक ताकत कमी होते. त्याचप्रमाणे लवकर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, किंवा संध्याकाळी काम करून आल्याच्या नंतर थकवा जाणवण, हात पायांना मुंग्या येणे, असे बरेच प्रकार होत असतात.
त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात आपण कुठेतरी कमी पडतो. अशावेळी आपल्याला वाटत की वी’र्यवर्धी त्याचप्रमाणे शक्ती वाढावी म्हणून आपण बरेच प्रयोग करतो गोळया घेतो, औ-षध घेतो. तरीही फरक जाणवत नाही. या गोळया घेतल्याच्या नंतर फरक हा थोड्या प्रमाणात दाखवतो. तर आज आपण एक साधा आणि सोपा उपाय पाहणार आहोत.
हा थकवा कमी करण्यासाठी शु-क्राणूंची संख्या वाढविण्यासाठी त्याचप्रमाणे आपण नेहमी तरुण दिसण्यासाठी हा उपाय आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरतो. मित्रांनो आपल्याला यासाठी लागणार आहेत दोन गोष्टी एक म्हणजे खडीसाखर. यामध्ये दोन प्रकार पाहिला मिळतात एक म्हणजे हॉटेल मध्ये असते ती आणि दुसरी मोठी खडीसाखर, तर मित्रांनो आपल्याला मोठी खडीसाखर खुप उपयुक्त आहे.
शक्यतो हॉटेल मधील खडीसाखर घेणे टाळावं. आणि दुसरी गोष्ट लागणार आहे गोडंबी. गोडंबी म्हणजे काय तर बिबा याला दुसरा नाव आहे हिंदी मध्ये याला भिलावा नट म्हणतात. भिलाव्येचे हे बी असतात म्हणजे मगज असतो छोटासा पार्ट असतो. जसे बदाम फोडून आपण बदामाच्या मधून बी काढतो त्याचप्रमाणे ही बदाम सारखीच किंवा काजू सारखी गोडंबी आहे.
गोडंबी ही बाजारात तसेच किराणा दुकानात भेटते. मित्रांनो ही जी गोडंबी आहे हि गोडंबी वापरून आपल्याला आपली जी शक्ती आहे ती परत आणायची आहे, या वापरणेची काही नियम आहेत आणि काही पत्य पण आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. मित्रांनो आपल्याला रोज सकाळी साधारणतः दोन ते तीन गोडंबी चांगल्या स्वरूपात लहान असतील तर तुम्ही चार ही घेऊ शकता,
त्यामध्ये त्याचप्रमाणे छोटा खडीसाखरचा खाडा हे आपल्याला रोज सकाळी खायचा आहे. हे खूप उयुक्त आहे. मित्रांनो या गोडंबीचा वापर आपल्याला असा करायचा आहे की, सकाळी आठच्या अगोदर खायचा आहे. आणि हा उपाय साधारणतः तुम्हाला पाच ते सातच दिवस करायचा आहे. त्यापेक्षा जास्त करायचा नाही. पहिल्या दिवसापासून तुम्हाला अस जाणवेल की तुमचा थकवा कमी होईल.
त्याचप्रमाणे शरीरात ताकत वाढेल. जुन्या काळचे साधुमु’णी या गोडंबीचा वापर करायचे. समजा तुम्हाला खडीसाखर मिळाली नाही, तुम्ही साधी गोडंबी देखील चाऊन खाऊ शकता किंवा तुम्ही एक ग्लास गाईच दूध घ्या आणि त्यामध्ये दोन ते तीन गोडंबी घ्या. दुध उकळून घ्या आणि सेवन करा. म्हणजे अशापद्धतीने याचे सेवन करू शकता. किंवा मी सागितलं आहे ते केला तरी चालेल प्रथम खडीसाखर आणि गोडंबी एकत्र करून खाऊ शकता, ज्यांना शुगर आहे त्यानी खडीसाखर खाणे टाळावे फक्त गोडंबी तुम्ही वापरावी.
अश्यापद्धतीने जर हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील कमजोरी निघून जाईन. ही जी गोडंबी आहे ही अँटीफ्लीमेंट्री ऑक्साइडनट. त्याच प्रमाणे हे केसांसाठी देखील हे अत्यंत उपयुक्त आहे. ज्याचे केस ग’ळतात त्यांनी जर गोडंबीचे सेवन केले तर केस गळती कमी होण्यास मदत होते. मित्रांनो यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात आहे म्हणून ज्या व्यक्तींना हे प्रॉब्लेम आहे त्यांनी हे गोडंबीचे सेवन करू शकता.
अजून एक महत्वाची गोष्ट ही पाच ते सात दिवसापेक्षा जास्त खायची नाही. दुसरी गोष्ट ती सकाळी घ्यायची आहे. दुपारी घ्यायची नाही. ही थोडी उष्ण स्वरूपाची आहे. याचा कुठलाच साईड इफे’क्ट नाही. आणि हिट हिवाळ्यात वाढन अत्यंत गरजेचं असतं दुसर पत्य म्हणजे आंबट आणि खारट पदार्थ खाणे कमी करायचा बाकी कुठलाही पत्य नाही.
स्त्री किंवा पुरुष दोघंही वापरू शकता हे वैवाहिक जीवनात किंवा काम जीवनात ज्या अडचणी येतात ते दूर करण्यास हे अत्येंत उपयुक्त आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.