11 ऑगस्ट: रक्षाबंधन या वेळेत चुकूनही बांधू नका राखी, भाऊ बरबाद होईल…या वेळेत राखी बांधल्याने सं’कट येते !

नमस्कार मित्रांनो,

बहिण भावाच्या पवित्र नात्याच्या सण म्हणजे रक्षाबंधन असतो. यावर्षी रक्षाबंधन 11 ऑगस्ट गुरुवारी आलेला आहे. यावर्षी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भावाकडून आपले रक्षण करण्याचे वचन घेते. दर वर्षी नारळी पूर्णिमेस आपण रक्षाबंधन साजरे करतो यावर्षी नारळी पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10:38 मिनिटांनी प्रारंभ होत असून,

समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑगस्ट सकाळी 7:5 मिनिटांनी होत आहे. त्याचबरोबर या दिवशी बहिणींनी भद्रा काळामध्ये चुकूनही राखी बांधू नये. भद्रा काळात राखी बांधल्याने भावाचेच नव्हे तर बहिणीच्या जीवनात सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. हिंदू धर्म शास्त्रात असे सांगितले आहे की रावणाने बहिनीकडून भद्राकाळात राखी बांधून घेतली होती आणि म्हणून रावणाच्या प्रचंड साम्राज्याचा विनाश झाला.

तर आता ही भद्रा कोण? तर भद्रा आणि शनिदेव हे सुर्यदेवाची मुलं आहेत. सूर्यदेव आणि छाया या दोघांची पुत्री भद्रा आहे. जेंव्हा भद्रा छायाच्या ग-र्भातून बाहेर पडली तेंव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये हा’हा’कार माजला ज्या-ज्या ठिकाणी शुभ कर्म चालू होती त्या सर्व गोष्टी प्रभावाने अशुभ ठरल्या आणि तेंव्हा पासून भद्रा काळामध्ये कोणतीही शुभ कार्य करणं हिंधु धर्म शास्त्राने वर्ज मानलं आहे.

आज आपण जाणून घेणार आहोत की भद्रा काळ कधी आहे की ज्यामध्ये बहिणींनी आपल्या भावाला चुकूनही राखी बांधू नये. यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी 3 अत्यंत शुभ योग जुळून आलेले आहेत. या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या भावास राखी बांधलात तर याचा लाभ दोघांनाही नक्की प्राप्त होईल. यातील पहिला योग आहे.

आयुष्यमान योग: की जो सूर्योदयापासून ते दुपारी 3:22 मिनिटांपर्यंत आहे. रवी योग: हा पहाटे 5:31मिनिटांपासून सुरू होईल समाप्ती सायंकाळी 6:54 होत आहे. सौभाग्य योग: दुपारी 3:32 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 11:34 मिनिटांपर्यंत असेल.

तर या 3 शुभ मुहूर्तावर आपण आपल्या भावास राखी बांधू शकता. आता रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ नक्की कधी आहे. तर 11 ऑगस्ट गुरुवारी सांयकाळी 5:17 मिनिटांपासून ते सांयकाळी 6:18 मिनिटांपर्यंत भद्रा पुंछ काळ असणार आहे. आणि त्यानंतर लगोलग 6:18 मिनिटांपासून ते रात्री 8:00 पर्यंत भद्रा मुख आणि या भद्रा काळाची समाप्ती रात्री 8:51 मिनिटांनी होत आहे.

याप्रमाणे सायंकाळी 5:17 मिनिटांपासून ते रात्री 8:51 मिनिटांपर्यंत या कालावधीत आपण चुकूनही आपल्या भावाला राखी बांधू नये.
तर हे आहेत ते शुभ आणि अशुभ मुहूर्त याप्रमाणे या शुभ मुहूर्तावर बहिणींनी आपल्या भावाला राखी बांधली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *