पुरुषांनी या वयातच करावा बाळासाठी प्रयत्न नाहीतर आयुष्यभर राहाल निपु’त्रिक..जाणून घ्या योग्य वय आणि योग्य वेळ..

नमस्कार मित्रांनो,

आज कालच्या मुलींच्या प्र ज नन क्षमतेबद्दल सर्व काही माहित झालेलं आहे, परंतु आजच्या मुलींना लग्न करण्याचे योग्य वय आणि ग र्भ धारणेची योग्य वेळ याबद्दल काहीही माहिती नाही आणि असे हे काही आम्ही सांगत नाही तर एका सर्वेक्षणात हे आढळून आले आहे. आता तुम्हीच हे बघा की, आजकालच्या मुली म्हणतात, आम्हाला स्वा’तंत्र्य हवे आहे,

आम्ही लग्नासाठी खूप लहान आहोत, आम्हाला फिरायला जायचे आहे, आम्हाला मजा करायची आहे. आणि या सगळ्यात मुली ह्या वयाच्या तिशी वर येऊन पोहचलेल्या असतात, पण खरं तर तुमचं लग्नाचं वय हे त्या वेळी सं’पलेल असत, आणि हो २१ ते २५ वर्षांच्या दरम्यान लग्न करणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर जेव्हा आपण लग्नानंतर मूल होण्याचा प्रयत्न करतो.

तेव्हा आपण अयशस्वी होतो, आजकाल अनेक जो’डपी अनेक प्रयत्न करूनही यशस्वी होत नाहीत, आणि त्याचे कारण योग्य वयात लग्न न होणे हे आहे, कारण यामधे महिलांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे. याचे कारण असे आहे की, जर वय हा प्र ज नन क्षमतेचा मूलभूत घटक मानला जातो, तर त्याचा परिणाम महिला आणि पुरुषांवर भिन्न असतो.

तसेच, स्त्रिया विशिष्ट संख्येने मादी बीज घेऊन ज’न्माला येतात, जे वयानुसार कमी होतात, कमकु’वत होतात आणि नंतर ग’र्भ धारणेचे सर्व प्रयत्न अयशस्वी होऊ लागतात. कारण मुली वयात आल्यावर ओ’व्हुलेशन सुरू होते. या अं’ड्यांचे पुनरुत्पादन करता येत नाही. पण जर आपण पुरुषांबद्दल बोललो तर, यात पूर्ण फरक आहे, कारण पुरुष म’रेपर्यंत वी’र्य निर्माण करू शकतात.

हे विशेषतः त्या मुलींसाठी खरे आहे. ज्यांना योग्य वयात ल’ग्न करायचे आहे आणि मूल होण्याचा प्रयत्न करायचा आहे, अन्यथा त्यांची नि’राशा होऊ शकते आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की, पुरुष ६० व्या वर्षीही एखाद्या महिलेला ग’रोदर करू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ग’र्भ धारणेचे योग्य वय नेमके काय आहे हे सांगणार आहोत.

मित्रांनो, डॉ’क्टरांच्या मते, तुमच्या आ युष्याचे दुसरे दशक, म्हणजेच तुमच्या वयाचे वीस वर्षे हे प्र’ज नन करण्यासाठी अतिशय योग्य मानले गेले आहे, कारण यावेळी श’रीराच्या त्या त्या भागांमधून जास्त प्रमाणत स्त्री बीज प्र ज ननक्षम असतात आणि स्त्री या वेळी मुल ज’न्माला घालण्यास पूर्णपणे सक्षम झालेली असते. परंतु आजकाल ल’ग्न झालेल्या मुलींची संख्या पाहता,

जर एखाद्या स्त्रीला तिच्या तीसव्या वर्षी ग’र्भवती व्हायचे असेल तर, दर महिन्याला ग’र्भ धारणा होण्याची शक्यता २० ते ३० टक्के च्या दरम्यान असते. आणि विशीमध्ये देखील हीच शक्यता ४० ते ४५ टक्के इतकीच आहे. पण ज्यावेळी स्त्रीचे वय हे ३० ते ३२ मध्ये पोहचते. तेव्हा तिची प्र ज नन क्षमता कमी होत असते. कारण या दरम्यान अं’ड्याची गुणवत्ता कमी होत असते.

आणि महिलांच्या पस्तीस वर्षांच्या वयानंतर नैसर्गिकरित्या ग’र्भवती होण्याची शक्यता ही देखील लक्षणीयरीत्या कमी होत असते. आणि त्या बरोबरच या वयामधे जुळे किंवा तीळ होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणत असते. तसेच एखाद्या महिलेच्या वयाच्या तिशी नंतर म्हणजेच त्यांच्या वयाच्या पस्तीस वर्षानंतरही ग’र्भधारणा होणे ही गोष्ट काही अशक्य गोष्ट नाही.

पण यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, या वयात ग र्भधारणेचे प्रमाण हे फक्त पाच टक्केच आहे आणि पुरुषांची प्र ज नन क्षमता देखील या वयात हळूहळू कमी होते. कारण शु-क्राणूंची क’मतरता या वयात निर्माण होत असते. त्यामुळे तुम्ही योग्य वेळीच लग्न करण्याचा योग्य तो निर्णय घ्या आणि मुलासाठी योग्य वेळी नियोजन करा, अन्यथा तुम्हाला मुलासाठी इतर पद्धतींचा अवलंब करावा लागेल,

ज्या पूर्णपणे महाग आहेत, म्हणून तुम्ही योग्य वेळी निर्णय घेतलेलाच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *