Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

लाखो करोडो रुपयांच्या औषधे काहीच नाही “या” समोर या वनस्पती आसपास मिळाली तर जरूर ठेवा आपल्याकडे..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की स[ चावल्यानंतर त्वरित जर दवाखाना आसपास नसेल तर आपण कोणते उपाय करू शकतो. कसे आहे मित्रांनो जर आप ण काही अपवाद सोडले तर आप-ल्याकडे अशी व्य-क्ती सापडणार नाही की ज्याला  सा-पाची भी-ती वाटत नाही. परंतु, शे-तात जी लोक शेतकरी काम करत असतात   किंवा अ-डच-णीच्या ठिकाणी अनेकांना अ-चानक साप दिसतो किंवा चावतो. त्यावेळी आपण लवकर हॉ-स्पिट-लमध्ये तर जाऊ शकत नाही. पण आपल्याला वे-ळेवर काय करावे. ते पण सुचत नाही. आणि क-धीकधी आपल्याला नेमकं सा-प-च चावलाय का ते ही कळत नाही. त्यामुळे साप चा-व-ल्याची लक्षणे आणि काय उपाय करायचे.

मित्रांनो जर आपल्याला साप चावलेला असेल तर उल्टी होणे,चक्कर येणे,थंडी ,चिकट त्व-चा हे ल-क्षण आढ-ळून आल्यास तुम्हाला सा-प चा-वलेला असू शकतो. सा-प चाव-ल्यावर,ज्या जागी स-पाने दं-श केल्यावर त्या जागी का-ळे -नि-ळे होते.जर आपण त्यावर लवकरात लव-कर उपचार केले नाहीत तर ते वि-ष र-क्ताद्वारे पूर्ण शरीरात भि-नते व त्यामुळे माणसाचा मृ-त्यूपण होऊ शकतो.

आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूला वातावरण अगदी हिरवेगार असते आणि या हिरवेगार वातावरणामध्ये शेतात अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे गवत उगवू लागते. अनेकदा शेतामध्ये निर्माण झालेले हे गवत टाकाऊ समजून आपण त्यांना काढून फेकून देतो परंतु त्या गवतामध्ये असे सुद्धा काही वनस्पती असतात परंतु या वनस्पती आपल्याला फारशी माहिती नसल्याने त्यांना दुर्लक्षित करतो. आपण अशाच एका दुर्लक्षित असलेल्या वनस्पती बद्दल आज आपण या लेखामध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हि वनस्पती एवढी उपयुक्त आहे की या वनस्पतींच्या वापराने एखाद्या व्यक्तीचा जी’व सुद्धा वाचवू शकतो. हो.. अगदी हे खरे आहे..जर एखाद्या व्यक्तीला साप चावला असेल, विंचु चावला असेल किंवा एखादा वि’षारी कीटक चावला असेल तर अशा वेळी व्यक्तीच्या शरीरामध्ये विष कमी करण्याचे कार्य ही वनस्पती करते. अनेकदा साप व विंचू चावल्यावर योग्य ती औषधे त्वरित न मिळाल्यामुळे सुद्धा आपल्या भारतासारख्या देशांमध्ये अनेक व्यक्तींचा मृ’त्यू होतो कारण की सर्व ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असतातच तसेच नाही आणि म्हणूनच बहुतेक वेळा अनेक औषधी वनस्पती प्राथमिक उपचार म्हणून वापरले जातात. या वनस्पतीचे नाव आहे अपामार्ग. या वनस्पतीला लठाजिरा असे सुद्धा म्हणतात.

ही वनस्पती अनेकदा पावसाळ्यामध्ये आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते. ही वनस्पती चवीला कडू असते आणि उष्णता गुणधर्म निर्माण करणारी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सा-प चावतो तेव्हा तो व्यक्ती बेशु’-द्ध पडतो. आपल्याला अशावेळी साप ज्या ठिकाणी चावला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला रशीने किंवा कपड्याने बांधायचे आहे जेणेकरून सापाचे वि’ष आपल्या शरीरामध्ये पुढे पसरणार नाही त्यानंतर आपल्याला या वनस्पतीचे पाने स्वच्छ पाण्याने धुऊन दगडाच्या साह्याने बारीक वाटून त्याचा र-स आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या रसाचे दोन थेंब कानामध्ये व नाकामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर थोडा थोडा रस आपल्याला व्यक्तीला काही प्यायला द्यायचे आहे, असे आपल्याला तीन ते चार वेळा करायचे आहे परंतु कानामध्ये फक्त एक ते दोन वेळा हा रस आपल्याला टाकायचे आहे.

असे केल्याने काही वेळातच मनुष्याला शु-द्ध येईल आणि वि’-षाचा प्रभाव सुद्धा कमी होईल परिणामी व्यक्तीचे जी’वन वाचू शकेल त्याचबरोबर जर तुम्हाला विंचू किंवा एखादा कीटक चावला असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा लेप बनवून प्रभावित जागेवर आपल्याला लावायचे आहे आणि त्यावर कपडा बांधायचा आहे. तीन ते चार तास लेप बांधून ठेवल्यानंतर नंतर ले-प स्वच्छ पा-ण्याने आपल्याला धुऊन काढायचे आहे असे केल्याने विंचू चावल्यामुळे जे वि’ष आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेले आहे त्याचा प्रभाव पूर्णपणे कमी होऊन जाईल. त्यानंतर डॉक्टरकडे घेऊन जायचे आहे.

टीप:  वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या  डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *