शहरातील लोक असो किंवा खेडेगावातील बरेच लोक हातामध्ये आणी पायामध्ये काळा धागा बांधणे पसंद करतात. मित्रांनो थोडक्यात सांगायचं झाल तर कला धागा पायात बांधणे ही आजकाल एक फॅ’शन झाली आहे. बऱ्याचदा मित्रांनो आपल्याला माहिती नसल्यामुळे या काळ्या धाग्यामुळे आपल्याला नुकसान सहन करावे लागते.
काळा धागा बांधल्यानंतर असे काही घडू लागते की त्याचा आपल्या जीवनावरती नकारात्मक प्रभाव देखील पडू लागतो. मित्रांनो धा’र्मिक मान्यतेनुसार काळा धागा हा वाईट शक्ती तसेच, दृष्ट शक्ती लागण्यापासून आपले संरक्षण करतो पण काही राशींच्या व्यक्तींना याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या राशीबद्दल सांगणार आहोत,
या राशीच्या लोकांनी चुकुनही काळा धागा चुकुनही हातामध्ये किंवा पायामध्ये चुकुनही घालू नये. काळा धागा बांधल्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक सम’स्या येऊ शकतात. जी कामे होणार असतील ती कामे देखील होत नाहीत. तर मित्रांनो त्या कोणत्या राशी आहेत ? कोणत्या राशीच्या लोकांनी आपल्या हातामध्ये किंवा पायामध्ये काळा धागा बांधू नये ते आता आपण पाहूया.
मित्रांनो यामध्ये पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. आणी मंगळ देवाला काळ्या वस्तू किंवा काळे पदार्थ अजिबात आवडत नाहीत, जर मेष राशीच्या व्यक्तींनी काळा धागा बांधला तर मंगळाचा शुभ प्रभाव न ष्ट होऊन मेष राशींच्या व्यक्तींना अनेक संकंटांना सामोरे जावे लागते. त्यांच्या जीवनामध्ये सुख शांतीची कमतरता येते.
त्यामुळे हे लोक जीवनामध्ये असफल होऊ लागतात. आणी म्हणून मेष राशींच्या व्यक्तींनी चुकुनसुद्धा पायामध्ये किंवा हातामध्ये काळा धागा बंधू नये. मित्रांनो या राशीच्या लोकांनी लाल रंगाचा धागा आहे तो बांधला पाहिजे कारण या राशीसाठी लाल रंगाचा धागा हा शुभ आहे. मित्रांनो यानंतरची रास आहे वृश्चिक रास. या राशीचे स्वामी सुद्धा मंगळच आहे.
या राशींच्या व्यक्तीवर मंगळाचा शुभ प्रभाव नेहमी असतो. म्हणून या राशींच्या व्यक्तींनी नेहमी काळा धागा घालू नये. मंगळ देव जो आहे तो काळा धागा घातला तर तो नाराज होऊ शकतो. परिणामी मंगळाचा शुभ प्रभाव समाप्त होऊ लागतो. अशुभ घटना घडू लागतात. मित्रांनो या राशीच्या लोकांनी लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा धागा बांधने हे शुभ मानले जाते.
तर मित्रांनो वृश्चिक राशी आणी मेष राशी या दोन राशींच्या लोकांनी काळा धागा सोडून इतर रंगाचा म्हणजेच लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा बांधला तर त्यांना शुभ परिणाम मिळतात. परंतु जर यांनी काळ्या रंगाचा धागा घातला हातामध्ये किंवा पायामध्ये जर बांधला तर यांच्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडू लागतात. मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट करा तसेच तुमच्या मित्रांना देखी शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती वाचता येईल.