नमस्कार मित्रांनो,
खूप सारे लोक भरपूर पैसे कमावतात. भरपूर मेहनत करतात, परंतु त्यांच्या घरामध्ये काहीही बचत होत नाही. घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. कितीही पैसे कमावले, तरी हातामध्ये काहीही उरत नाही. तर असं का होतं? याचं काय कारण आहे? तर मित्रांनो, यांचे कारण म्हणजे आपले ग्र’ह नक्षत्र कमजोर असणे. जर आपले ग्र’ह नक्षत्र कमजोर असतील, तर आपले कोणतेही काम पूर्ण होत नाही.
मित्रांनो, बरेच लोक म्हणतात कि, तुम्ही कष्ट केले, परिश्रम केले, तर तुमच्याकडे पैसे येईल. पैसे टिकेल. परंतु मित्रांनो, जगामध्ये भरपूर सारे लोक कष्ट करतात. परंतु पैसा मात्र काही थोड्या लोकांकडेच का राहतो? ते थोडे लोकच का श्रीमंत होतात. मित्रांनो, हे सगळे श्रीमंत लोक आपल्या घरामध्ये पैसा यावा, तो टिकावा. म्हणून काही उपाय करत असतात. परंतु, उघडपणे ते लोकांना सांगत बसत नाहीत.
मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहोत. तो केल्यानंतर तुमच्या बचतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही शुक्रवारी, जर तुम्ही शुक्रवारी हा उपाय करू शकत नसाल, तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. हा उपाय कोणीही करू शकता. पुरुष, महिला किंवा मुले, वृद्ध व्यक्ती असे कोणीही हा उपाय करू शकता,
पण लक्षात घ्या, त्या दिवशी जर शुक्रवार असेल, तर अधिक उत्तम. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. मित्रांनो, शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही अंघोळ करून, माता लक्ष्मीच्या फोटोसमोर शुद्ध तूपामधला दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावल्यानंतर उजव्या हातांमध्ये, एक लवंग आणि एक इलायची घ्या. मित्रांनो, हे लक्षात घ्या, लवंग आणि इलायचीला ज्योतिष शा’स्त्रामध्ये खूप मानाचे स्थान आहे.
आणि याचा फार लवकर फा’यदा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, तुम्हाला एक इलायची आणि एक लवंग, जे कि एकदम चांगले असेल, तु’टलेली किंवा फु’टलेली वैगरे नसेल, ती आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे. आणि एक मं’त्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो मं’त्र म्हणजे आहे. तो मंत्र म्हणजे ओम महालक्ष्मये नमः, या मंत्रांचा जप तुम्हाला १०८ वेळा करायचा आहे.
हे मंत्र म्हणताना, तुम्हाला मधेच कोणी त्रा’स, अडथळा आणणार नाही. याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि या मंत्राचा उच्चार खूप व्यवस्थित करायचा आहे. म्हणजेच याचा फा’यदा होईल. या मंत्राचा चुकीचा उच्चार करू नये. जर तुम्ही चुकीचा उच्चार करत असाल, तर त्या मंत्राचा काहीही प्रभाव होणार नाही. हा मंत्र म्हटल्यानंतर जी लवंग आणि इलायची, तुमच्या उजव्या हातामध्ये आहे.
तिला एक छोटास पिवळं कापड घ्यायचं आहे. लक्षात घ्या, हे कापड नवीनच असलं पाहिजे. तो वापरलेला अजिबात नसावा. त्या पिवळ्या कापडामध्ये हे लवंग आणि इलायची ठेवून, ते व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे. आणि ते कापड आपल्या तिजोरीमध्ये, किंवा जिथे आपण पैसे ठेवतो, तिथे ते ठेवून द्यायचे आहे. लक्षात घ्या, हे कापड आपल्या पॉकेट मध्ये कधीही ठेवू नका. कारण आपलं पॉकेट हे चामड्याच असतं.
आणि हे चामडं असल्यामुळे, त्यावर नकारत्मक ऊर्जेचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे आपल्या तिजोरीमध्येच ठेवावेत. किंवा जर तुम्ही तिजोरीमध्ये पैसे ठेवत नसाल, तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे, त्या ठिकांनी थोडे दहा वीस रुपये ठेवून, हे कापड ठेवू शकता. हा उपाय केल्यामुळे, तुम्हाला खूप फा’यदा दिसायला सुरुवात होईल. जे तुमचे वायफळ खर्च होत आहेत.
ते कमी होतील. गेलेला पैसा देखील परत मिळवायला सुरुवात होईल. मित्रांनो, हा उपाय पूर्णपणे तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. जर तुमचा पूर्ण विश्वास असेल, तर तुम्हाला याचा नक्कीच फा’यदा होईल. जर तुम्हाला विश्वास नसेल, तर तुम्ही हा उपाय अजिबात करू नका. मित्रांनो, श्रद्धा आणि अं’धश्रद्धा यात अगदी थोडासा फरक असतो. जर तुमची श्रद्धा असेल, तर तुम्हाला दगडामध्ये देखील देव दिसेल.
आणि जर तुमची श्रद्धाच नसेल, तर तुम्हाला मूर्तीमध्ये देखील दगडच दिसेल. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शे’अर करायला अजिबात विसरू नका.