Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

या मंत्राचा जप केल्याने गरिबी कायमची नष्ट होते..एकदा पहाच..गरुड पुराण ! प्रत्येकाला माहित असायला हवे

मित्रांनो, सनातन ध’र्माच्या अठरा पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाचा सं’बंध मनुष्याच्या जीवनाशी जोडला आहे. गरुड पुरणाचे अधिपती श्रीहरी विष्णू आहेत, या पुराणाला “महापुराण” असे म्हटले जाते. या पुराणांमध्ये असे काही मंत्र सांगितले आहेत ज्याचा जप केल्याने मनुष्याची गरिबी पूर्णपणे संपून जाते. हिं’दू ध’र्मामध्ये असे मानले जाते की,

एखादी व्यक्ती स्वर्गवासी झाली तर गरुड पुराणाचा पाठ केल्याने त्या मे’लेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. हे एकमेव पुराण आहे जे मनुष्याला सत्कर्म करण्यासाठी प्रेरित करते. गरुड पुराणामध्ये अशा अनेक नीतिमत्तेबद्दल सांगितले गेले आहे. जी मनुष्याचे जीवन बदलून टाकते. काही उपायांपैकी एक संजीवनी मंत्र आहे. तसेच गरिबी दूर करण्यासाठीचे मंत्र देखील आहेत.

“यक्षी ओम उं स्वाहा” हा संजीवनी मंत्र असून या मंत्राचा प्रयोग करण्याची सर्व विधी या पुराणात सांगितली गेली आहे. या पुराणांमध्ये सांगितले गेलेल्या विधींचा नीट अभ्यास करूनच सिद्ध पुरुषाच्या सानिध्यात या मंत्राचा प्रयोग करावा. आता आपण गरिबी दूर करण्याचा मंत्र पाहून, या पुराणामध्ये गरिबी दूर करण्यासाठी हा विशेष मंत्र सांगितला आहे.

असे मानले जाते की, या मंत्राचा जप केल्याने काही दिवसातच गरिबी नष्ट होते. “ओम् जूं स:” यामध्ये विष्णुसहस्त्रनामाचे शुद्ध वर्णन केले गेले आहे. असे म्हटले जाते की, हे सहा महिने जर एखादी व्यक्ती याचा जप करेल तर त्या व्यक्तीचे भाग्य उजळते आणि मनातली इच्छा पूर्ण होते. एवढे चांगले काम करून देखील आपल्याकडे लक्ष्मी टिकत का नाही याचा कधी विचार केला आहे का ?

शास्त्र सांगते की माता लक्ष्मी कोणाकडे टिकत नाही तर जर एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते त्याच व्यक्तीच्या आयुष्यात आशीर्वादाच्या रूपात माता लक्ष्मी येत असते. माता लक्ष्मी आपल्याकडे येण्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे “साफसफाई.” माता लक्ष्मी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करते,

त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी ठेवले पाहिजे. स्वयंपाक घर स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. स्वयंपाक घरात अन्न देवता वास करत असते. त्यामुळे जर स्वयंपाक घर स्वच्छ नसेल तर अन्नदेवते बरोबरच माता लक्ष्मी देखील आपल्या घरातून निघून जाते. गरजेच्या काळात आपल्या मित्रांना किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना मदत करणे ही सहाजिक गोष्ट आहे,

उधारी देणे किंवा घेणे वर असता आपल्याला नुकसान करणारे ठरू शकते. शुक्रवारच्या दिवशी उधारी देणे किंवा घेणे अशुभ मानले गेले आहे. असे म्हटले जाते की, शुक्रवारच्या दिवशी उधारी दिलेल्या पैसा लवकर आपल्याजवळ येत नाही. घरामध्ये पती-पत्नीची सतत भांडणे होत असतील, घरातील इतर व्यक्तींची मांडणी होत असतील,

पती-पत्नीमध्ये चांगला संवाद होत नसेल त्या घरात माता लक्ष्मी कधीही वास्तव्य करत नाही. सूर्यास्तानंतर घरात कचरा मारणे अशुभ मानले गेले आहे. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कधीही प्रसन्न होत नाही. घरामध्ये दरिद्रता येते. काही कारणास्तव तुम्हाला सूर्यास्तानंतर तुमचे घर स्वच्छ करावे लागले तर अशावेळी तो कचरा कधीही बाहेर फेकू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कचरा बाहेर फेकावा.

ज्या घरात स्त्रीचा अनादर केला जातो स्त्रीला मा’रहाण केली जाते, अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. घरामध्ये असणारी वृद्ध माणसे म्हणजेच देवाचे रूप मानले जाते त्यामुळे ज्या ठिकाणी देवाचा अपमान होत असेल म्हणजेच घरातील मोठ्या माणसांचा अपमान होत असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही टिकत नाही. वृद्ध व्यक्तींची सेवा करावी त्यांना कधीही दुःख देऊ नये.