Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

या लोकांनी कधीही करू नका, वांग्याचे सेवन…अन्यथा भविष्यात गं’भीर आ’जार होऊ शकतात..वांगे खाणाऱ्याने एकदा पहाच..अन्यथा

नमस्कार मित्रानो, भारतीय आहारामध्ये आपण सर्वजण विविध भाज्यांचा समावेश करत असतो आणि आपण या भाज्यांचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी करत असतो. आपल्यापैकी अनेकांना वांगी आवडतात. भारतीय आहारात वांगी हे अत्यंत महत्त्वाचे अन्न मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यात वांग्याच्या भाजीचा समावेश केला जातो. अनेक ठिकाणी वांगी त्याच्या भरीत, वांग्याच्या भाजीच्या चवीसाठी प्रसिद्ध आहेत.

पण तुम्हाला माहीत हे आहे का? कि काही आ’जारांमध्ये वांग्याचे सेवन जास्त धो’कादायक असू शकते. या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही आ’रोग्यविषयक स’मस्यांबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही वांग्याचे सेवन अजिबात करू नये, अन्यथा ते तुमच्या आ’रोग्यासाठी खूपच धो’कादायक किंवा त्रा’सदायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया,

कोणत्या आ’जारांमध्ये वांग्याचे सेवन अजिबात करू नये. १.अनि’मिया म्हणजेच श’रीरात र’क्ताची कमतरता – जर तुम्हाला अनिमि’याचा त्रा’स होत असेल, म्हणजेच तुमच्या शरी’रात र’क्ताची कमतरता जाणवत असेल, तर तुम्ही कधीही वांग्याचे सेवन करू नये, कारण ते खाल्ल्याने तुमच्या या स’मस्या आणखी वाढू शकतात. त्यामुळे अशा वेळी वांगी न खाण्याचा सल्लाही डॉ’क्टर देतात.

कारण ते खाल्ल्याने र’क्ताशी सं’बंधित सम’स्यांमध्ये अधिक अडचण निर्माण होऊ शकते. तसेच, जर तुमचे श’रीर अश’क्त किंवा थकलेले असेल, तर तुम्ही यावेळी देखील वांग्याचे सेवन अजिबात करू नका. २.ऍ’लर्जी आ’जार असल्यास – तुमच्या श’रीरात कोणत्याही प्रकारची ऍ’लर्जी असल्यास, वांग्याचे सेवन अजिबात करू नका. कारण,

वांग्याचे सेवन केल्याने तुमच्या श’रीरात कोणत्याही प्रकारची ऍ’लर्जी असेल, तर ती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जाते. तसेच जर तुम्हाला डोळ्यांच्या सं’बंधित कोणत्याही आ’जाराने त्र’स्त असाल किंवा डोळ्याची श’स्त्रक्रिया झाली असेल, तर वांग्याचे सेवन कधीही करू नका. ३.मुळव्याधीचे रु’ग्ण – मुळव्याधीचे आ’जार असलेल्यांनीही वांग्याचे सेवन करणे टाळावे.

कारण तुमच्या मूळव्याधातून र’क्तस्त्रा’व होत असेल आणि तुम्ही वांग्याचे सेवन केले, तर तुम्हाला आणखी त्रा’स होऊ शकतो. कारण वांग्याच्या सेवनाने आपल्या श’रीरात मोठ्या प्रमाणात उ’ष्णता निर्माण होते आणि त्यामुळे मुळव्याधीच्या आ’जारात वांगे खाल्ल्यास, जास्त वे’दना होऊ शकतात, त्यामुळे अशा वेळी वांग्याचे सेवन टाळावे.

५.मुतखडाचा त्रा’स असल्यास – तुम्हाला मुतखडाचा त्रा’स म्हणजेच किडनी स्टोनचा त्रा’स असेल, तर तुम्ही वांग्याचे सेवन करणे टाळावे. कारण वांग्यामध्ये भरपूर बिया असतात, जर तुम्ही त्याचे सेवन केले, तर त्याचा तुमच्या किडनीवर वा’ईट परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला मुतखडाचा त्रा’स होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन असेल,

तर डॉ’क्टर देखील वांगी न खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे तुम्हाला भविष्यात किडनीशी संबं’धित कोणताही आ’जार होऊ नये, असे वाटत असेल तर तुमच्या आहारात वांग्याचा समावेश जास्त प्रमाणात करू नका. ६.ग’रो’दरपणात- ग’रो’दरपणात वांगी न खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण वांगी खाल्ल्याने श’रीरात जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते.

कारण वांग्याची प्रकृती उष्ण असून, ती खाल्ल्याने श’रीरात उष्णता वाढते. आणि त्याचा ग र्भावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ग’रो’दरपणात वांग्याचे सेवन करणे टाळावे. ७.पित्ताचा त्रा’स असल्यास – जर तुम्हाला सतत पित्ताची स’मस्या जाणवत असल्यास, विशेषत: ज्यांना पित्त आम्लाची स’मस्या आहे. अशा व्यक्तींनी वांगी कधीही खाऊ नयेत,

कारण त्यामुळे आम्लपित्ताचा त्रा’स होतो. दुसरीकडे, वांगी गरम असते आणि जर आपण वांगी वरचेवर खाल्ले, तर ते आपल्या श’रीरात उष्णता वाढवते. आणि पित्ताशी सं’बंधित विविध आजा’रही वाढतात. तसेच ज्या लोकांना त्वचेवर खा’ज येणे, ख’रुज, येणे, पुरळ, ना’यटा येण्याची सम’स्या आहे, त्यांनी कधीही वांगी खाऊ नयेत.

र’क्तदाब- ज्यांना र’क्तदाबाची सम’स्या आहे. त्यांनी कधीही वांग्याचे सेवन करू नये. विशेषत: ज्यांना कमी र’क्तदाबाचा त्रा’स आहे, त्यांनी वांगी खाऊ नयेत. जर तुम्ही वांग्याचे सेवन करत असाल, तर एकदा डॉ’क्टरांचा सल्ला अवश्य घ्या. जर तुम्हाला वांग्याची भाजी आवडत असेल आणि तुम्ही नियमितपणे वांग्याची भाजी खात असाल, तर तुम्ही तुमच्या डॉ’क्टरांशी याबाबत चर्चा करावी.

तसेच, जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही स’मस्या असेल, तर तुम्ही वांगी खाणे टाळावे. टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा. आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.