या झाडाचे पान जवळ ठेवा, कुणालाही वश करा.. जबरदस्त वशीकरण..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, समोरच्या व्यक्तीला आपले करणारा आणि त्या व्यक्तींना आपलं म्हणणं ऐकायला लावणारा, प्रचंड प्रभावी असा एक उपाय आज आपण बघणार आहोत. हा उपाय पती-पत्नी एकमेकांसाठी करू शकतात. पत्नी आपलं म्हणणं ऐकत नाहीये किंवा पती आपलं म्हणणं ऐकत नसेल, तर हा उपाय आपण करू शकता. एकमेकांसाठी हा उपाय करू शकतात किंवा तुमची मुलं तर तुमचं म्हणणं ऐकत नसतील,

वाईट मार्गाला लागली असतील, तर त्यांनी तुमचं म्हणणं ऐकावं आणि ते चांगले मार्गावर यावेत, यासाठी सुद्धा आई-वडील हा उपाय करू शकतात. यासोबतच आपला बॉस जर आपलं म्हणणं ऐकत नसेल, बॉसच आणि आपलं पटत नसेल किंवा आपले जे सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर जर आपल पटत नसेल, तर त्यांनी आपलं म्हणणं ऐकावं. यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता. शेजारीपाजारी असतील,

अगदी कोणत्याही व्यक्तीसाठी जी व्यक्ती तुमचं म्हणणं ऐकत नाहीये आणि त्या व्यक्तीने तुमचं म्हणणं ऐकावं, असे जर तुम्हाला वाटत असेल, तर हा उपाय आपण करू शकता. मित्रांनो, या पृथ्वीतलावर अशा अनेक वनस्पती आहेत. ज्या मोठ्या प्रमाणात वस्तू किंवा व्यक्ती आक’र्षित करतात. होय मित्रांनो, अशा अनेक वनस्पती अस्तित्वात आहेत. आजचा हा उपाय शक्यतो शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे.

शक्यतो शुक्रवारच्या दिवशी हा उपाय केल्यास, त्याचा लाभ लवकर दिसून येईल. मित्रांनो, शुक्रवारच्या दिवशी जर हा उपाय करणे शक्य नसेल, तर आठवड्यातील कोणत्याही दिवशी रविवार पासून ते शनिवार पर्यंत अगदी कोणत्याही दिवशी पौर्णिमा, अमावस्या, किंवा कोणतीही तिथी असेल, तरीसुद्धा हा उपाय आपण करू शकता. अट फक्त एकच आहे की, विनाकारण एखाद्याला त्रा’स व्हावा किंवा दिन दु’बळी व्यक्ती आहे,

त्या व्यक्तीला त्रा’स देण्यासाठी म्हणून हा उपाय आपण करून, या उपायांचा दुरुपयोग करू नका. फक्त चांगल्या कारणासाठीच या उपायांचा आपण वापर करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. अन्यथा याचे उलट परिणाम स्वतःलाच भो’गावे लागू शकतात. त्यामुळे फक्त चांगल्या कारणासाठीच या उपायांचा वापर करा. आपल्याला ज्या झाडाच पान लागणार आहे, ते आहे लाजाळूचे झाड. या झाडाचे वैशिष्ट्य असं की,

याची पानं दिवसा उघडलेली असतात, तर रात्री मिटलेली असतात. तसेच आपण जर या पानांना स्प’र्श केला, तर ही पाने त्याच क्षणी मिटतात. याशिवाय लाजाळूच्या झाडाचा तं’त्र मं’त्र शास्त्रमधे देखील अनेक प्रकारे उपयोग केला जातो. तर याचे एक पान तो’डून घरी आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरात जे देवघर आहे. त्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. घरात जर देवघर नसेल, तरीसुद्धा काही हरकत नाही.

तुम्ही फक्त आसन टाकून बसायचं आहे आणि यावेळी लाल रंगाच एक वस्त्र सुद्धा आपल्याला लागणार आहे. आता करंगळीच्या बाजूच जे बोट आहे, ज्यांला अनामिका म्हटलं जातं. करंगळीच्या बाजूच बोट त्या बोटावर आपण हे लाजाळूचे पान ठेवायचा आहे. मित्रांनो, हे पान ठेवल्यानंतर जे लाल वस्त्र आपण घेतलेल आहे. ते या अनामिकेला गुंडाळायच आहे. आता हे वस्त्र अशा प्रकारे गुंडाळायच आहे की, लाजाळूचे पान आहे,

ते बाहेरून दिसता कामा नये. ते पूर्णपणे बोटासोबत गुंडाळला गेले पाहिजे. झाकले गेले पाहिजे. तर अशाप्रकारे हे लाल वस्त्र आपण अनामिकेला म्हणजेच करंगळीच्या बाजूच्या बोटाला गुंडाळायच आहे. आता हे झाल्यानंतर एक मंत्र आम्ही सांगत आहोत, या मंत्राचा आपण १०८ वेळा पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जप करायचा आहे आणि या मं’त्रामध्ये ज्या ठिकाणी आम्ही अ ब क असं शब्द वापरत आहोत,

त्या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीला तुम्हाला आक’र्षित करायचा आहे, जी व्यक्ती आपलं म्हणणं ऐकावं, असं तुम्हाला वाटते, त्या व्यक्तीचं नाव आपण अ ब क या ठिकाणी घ्यायच आहे. तर बघा ओम नमो भगवते वासुदेवाय अबक कुरु कुरु स्वाहा अस म्हणायचं आहे. जिथे अबक म्हटलेलं आहे, तिथे तुम्ही तुम्हाला ज्या व्यक्तीला वश करायचा आहे त्या व्यक्तीचे नाव घ्यायचं आहे. मित्रांनो ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रऐवजी,

तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा सुद्धा मंत्र बोलू शकता आणि तो कुलदेवतेचा मंत्र बोलल्यानंतर अ ब क म्हणजेच तुमच्या शत्रूचं नाव हे पुढे म्हणायचं आहे. मात्र लक्षात ठेवा अ ब क च्या ठिकाणी तुम्ही तुमच्या ज्या व्यक्तीला वश करायचा आहे, त्या व्यक्तीचे नाव घ्यायच आहे. मित्रांनो, १०८ वेळा हा मंत्र जप आपण करायचा आहे आणि मंत्र जप झाल्यानंतर ज्या व्यक्तीला आपल्याला वश करायच आहे, त्याच्या जवळ जायचं आहे,

त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून वश्यम वश्यम अस आपण एक ते दोन मिनिट म्हणत राहायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही त्याच्याबरोबर गप्पा मा’रत असाल बसला असेल, इतर काही गोष्टीविषयी चर्चा करत असाल, तरीसुद्धा त्या गोष्टी बोलत असताना, आपण मनातल्या मनात असं एक ते दोन मिनिट सातत्याने मनातल्या मनात बोलत राहायचं आहे. मित्रांनो तुम्ही बघाल की,

हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच ती व्यक्ती तुमचं म्हणणं ऐकू लागेल. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये.