या दिवशी केस कापल्याने घरात गरिबी येते.. तर हा दिवस केस कापण्यासाठी आहे शुभ..आजच जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये केस आणि नखे कोणत्या दिवशी का’पावीत हे पाहणार आहोत. यासाठी कोणता दिवस शुभ आहे आणी कोणता दिवस अशुभ आहे हे पाहणार आहोत. तर मित्रांनो मंगळवार हा दिवस केस का’पण्यासाठी खूप अशुभ समजला जातो. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी केस का’पल्याने आपले आयुष्य कमी होते.

हिं’दू शास्त्रानुसार आठवड्यातील काही दिवस असे असतात की, त्या दिवशी ब्रम्हांडातून आपल्या पृथ्वीवरती घनिष्ट म्हणजेच अशुभ अशी किरण येत असतात. याचा सर्वाधिक परिणाम आपल्या मेंदूवर होतो. मंगळ ग्रहाचे वास्तव आपल्या शरीरातील र’क्तामध्ये असते. र’क्त हे लाल रंगाचे आहे. या र’क्तापासून आपल्या केसांची निर्मिती झालेली असते.

यामुळे मंगळवारी केस का पू नये. गुरवारी देखील केस का पू नये. या दिवशी केस का’पल्याने आपल्या हातून पैसा खूप खर्च होतो. यामुळे आपल्या जीवनात गरिबी येते. सोमवार हा दिवस देखील केस का’पण्यासाठी अशुभ आहे. या दिवशी केस का’पल्याने मुलांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होतात. यामुळे सोमवारी आणि गुरुवारी केस का’पणे टाळावे.

शनिवार हा दिवस देखील केस का’पण्यासाठी अशुभ मानला जातो. शनिवार हा शनीदेवाचा वार असल्याने या दिवशी केस का पल्याने आपले आयुष्य कमी होते. त्यामुळे शनिवारी देखील केस का’पणे टाळावे. आपले जीवन सुखी आणि समाधानी होण्यासाठी आपले केस हे बुधवारी का’पावे. बुधवारी केस का’पण्यासाठी अतिशय शुभ दिवस समजला जातो.

या दिवशी केस का’पल्याने घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदते. शुक्रवार हा वार माता लक्ष्मीदेवीचा वार असल्याने शुक्रवार हा देखील शुभ दिवस समजला जातो. या दिवशी केस का’पल्याने पैशामध्ये वाढ होते. घरामध्ये समृद्धीची वृद्धी होते. आपल्या हाताची आणि पायाची नखे काढण्यसाठी देखील काही नियम आहेत. नखे काही विशिष्ठ दिवशी काढल्याने अनेक फायदे होतात.

सोमवार हा वार नखे काढण्यसाठी शुभ मानला जातो. या दिवशी नखे काढल्यामुळे आपल्या जीवनात शुभ घटना घडतात. या शुभ घटनेमुळे तुमच्या जीवनात खूप फायदा होणार आहे. मंगळवारी नखे का’पल्यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आर्थिक लाभ होते. जर तुमच्या जीवनात पैशाची सम’स्या असेल तर मंगळवारी नखे काढल्यामुळे,

तुमच्या जीवनात पैशाची अडचण दूर होवून पैशाची वृद्धी होण्यासाठी मदत होईल. गुरुवारी देखील नखे का’पल्यामुळे एखादी आनंदी वार्ता लाभते. तुमच्या कामात यामुळे प्रगती होते. सोमवार, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार हे दिवस नखे काढण्यसाठी खूप उत्तम दिवस आहेत. शनिवार आणि बुधवार हे दिवस नखे का’पण्यासाठी मध्यम दिवस असल्यामुळे याचे परिणाम समिश्र आहेत.

रविवार हा दिवस नखे का’पण्यासाठी अशुभ दिवस समजला जातो. या दिवशी नखे का’पल्यामुळे नुकसान होते. यामुळे जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. अशाप्रकारे केस आणि नखे का’पण्यापूर्वी योग्य काळजी घ्या. यामध्ये सांगितलेले नियम यांचे पालन करा. मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *