Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

या २ राशींचे लग्न म्हणजे घरात रोज भांडण रोज वाद..यांना आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागतो..तुम्ही अशी चुक कधीच करू नका..जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो, हिं’दू ध’र्मामध्ये दोन व्यक्तींचे लग्न करण्यापूर्वी त्यांची कुंडली ज्योतिषांना दाखवली जाते. ज’न्म कुंडलीतील ग्रह नक्षत्र इत्यादी गोष्टी ज्योतिष बघून गुणांची मोजणी करतात. आणि हे गुण जुळले तरच त्या दोन व्यक्तींचे लग्न केले जाते. तसेच बरेच लोक लग्न करण्यापूर्वी राशींचे गुणसुद्धा जाणतात. कारण ज्योतिष शास्त्र नुसार आपली रास आपल्यातील गुणदोष सांगत असते.

आणि अशावेळी विरुद्ध राशींच्या व्यक्तींचे लग्न जर झाले तर काय होऊ शकते. तर मित्रांनो याची अचूक माहिती आपल्याला असणे खूप महत्वाचे आहे. कारण या कारणामुळेच पती पत्नीमध्ये भां’डणे आणी वाद-विवाद होत राहतात. हेच आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो या कोणत्या राशी आहेत त्या राशींचे जर एकमेकांशी लग्न झाले तर त्यांच्यामध्ये भां’डण होतात.

त्यातील पहिली रास आहे. कर्क आणि सिंह रास ज्योतिष शास्त्रानुसार सिंह आणि कर्क या राशीमध्ये काहीच मेळ नाही. कर्क राशीच्या लोकांचा सं’बंध त्यांच्या जो’डीदाराशी असतो. आणि त्यांच्या जो’डीदाराकडून त्यांच्या बर्‍याच अपेक्षा असतात. तर सिंह राशीच्या व्यक्तीने हा स्वतंत्र विचाराच्या असतात. त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना असते. त्यांच्यामध्ये वारंवार भां’डणे होत असतात.

या राशींचे वैवाहिक जीवनात कधीच आनंद घेता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते कर्क राशीच्या लोकांच्या अपेक्षा साठी सिंह राशीचे लोक खरे उतरत नाहीत. त्यामुळे यामध्ये वारंवार वाद होत असतात. दुसरी रास आहे कुंभ आणि मकर रास या दोघांनाही नात्यांमधील चांगली समज आहे. विपरीत स्वभावामुळे त्यांच्या मध्ये बऱ्याचदा पटत नाही.

मकर राशीचे लोक हे भावनिक असतात. कुंभ राशीचे लोक मात्र निर्णय व्यवहार पूर्वक घेतात यामुळे त्यांच्या मध्ये वाद होण्याचे कारण होऊ शकते. हे दोघेही आपलेच खरे करत असतात यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी वाद होतात. तिसरी रास आहे तूळ आणि वृषभ रास या राशीचे लोक अतिशय बुद्धिवान व तल्लख असतात. दोघांचेही सुरुवातीला चांगले पटते.

दोघांच्याही आग्रही स्वभावामुळे आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न या दोन राशी करत असतात. त्यामुळे देखील या राशीमध्ये वाद होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. आणि नात्यांमध्ये जर अ’हं’काराला तर ते नाते तु’टण्याची शक्यता देखील असते. यामुळे अशा लोकांनी देखील सावध राहावे. चौथी रास आहे कर्क आणि धनु रास या राशीचे लोक जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत.

धनु राशीच्या लोकांना वेळेनुसार व वेळ सोबत प्रगती करणं त्यांना चांगले जमत असते. हे लोक वेळेला खूप महत्व देतात. त्यांना वायफळ वेळ वाया घालवने अजिबात पटत नाही. तर कर्क राशीच्या लोकांवर याचा कोणताही फरक पडत नाही. कर्क राशीच्या लोकांना मनानुसार जगायला आवडत असतं या जोडीच्या जीवनामध्ये बऱ्याचदा तणावाचं व भांडणाचे वेळ खूप येत असतात.

यानंतरचे रास आहे कन्या आणि मिथुन रास. या दोन राशींची स्थिती कुंभ आणि मकर राशि सारखेच आहे. कन्या राशीच्या व्यक्ती या व्यावहारिक असतात. मिथुन राशीच्या व्यक्ती या खूप भावनिक असतात. या भिन्न स्वभावाच्या व्यक्ती मध्ये एक कधी कधी तर मतभेद पराकोटीला जातात. एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय ह्या लोकांनी घेतला,

यामध्ये कन्या रास सहजरीत्या पुढे जाते. पण मिथुन राशीच्या लोकांना यातून सहज रित्या बाहेर पडणे शक्य नसते. मित्रांनो या राशी होत्या त्यांचे एकमेकांशी लग्न झाल्यास त्यांच्या घरामध्ये भां’डणे मतभेद होतात. म्हणूनच लग्न करून घेत असताना. काळजीपूर्वक निर्णय घेऊन योग्य त्या राशीशी लग्न करावे. तसेच ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे.

त्यांनी ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊनच निर्णय घ्यावेत. कारण मित्रांनो संपूर्ण आयुष्य तुम्हाला एकत्रित राहायचे असते. टीप :- मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी सं’बंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *