Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

वृश्चिक रास – नोव्हेंबर 2021 या महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार..तसेच आपल्याला

आज आपण वृश्चिक राशीला नोव्हेंबर महिना कसा जाईल याबद्दल जाणून घेऊया. वृश्चिक ही रास बारा राशीपैकी आठवी रास आहे आणि याच बोध चिन्ह विंचू हे आहे. आपल्या सर्वांना तर माहीतच आहे विंचूच्या नां गी मध्ये वि ष असत आणि तो स्वतःहून कोणाला त्रा स ही देत नाही शिवाय तो कधी वर फिरताना ही दिसत नाही.

असेच काहीसं असत वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं या व्यक्ती स्वतःहून कोणाला त्रा स देत नाहीत, पण जर कोणी यांना त्रा स दिला, यांच्या निर्णयाच्या मध्ये आले तर ते या व्यक्तींना आवडत नाही. तुमचा राशी स्वामी मंगळ हा वेळ स्थानातून प्रवेश करत आहे, संपूर्ण महिना तो तिथे राहणार आहे. तुमच्या पत्रिकेचे गुरुमहाराज धनेश आणि पंचमेश आहेत त्यांचं अत्यंत महत्वाच परिवर्तन होणार आहे.

आता ते कुंभ राशीत परिवर्तन करतील जे तुमच्यासाठी लाभदायक आहे. या महिन्यात तुमचा राशी स्वामी मंगळ हा तुमच्या श त्रूच्या स्थानातून प्रवास करत आहे. या स्थितीला आपण शुभ मानू शकत नाही त्याचा परिणाम म्हणजे व्यक्तिमत्त्वात नकारा त्मकता येणे, भाषेत क टुता येणे हा भाग निर्माण होऊ शकतो त्याला जाणीवपूर्वक नियंत्रण करा.

या महिन्यात तुम्हाला अस ही वाटू शकतं की कुठे तरी लांब प्रवासाला जाऊ, परदेशात जाऊ किंवा इतर राज्यांचा प्रवास करूया. तुम्हाला या महिन्यात कुटुंबासाठी अचानक थोडा मोठा खर्च करावा लागू शकतो आणि ती मा नसिकता करून घ्या जेणेकरून आलेल्या परिस्थितीला धै र्याने सामोरे जाऊ शकाल.

तुमच्या परिश्रमात सातत्याने वाढ होणार आहे आणि त्याचा शुभ प्रभाव तुमच्यावर पडेल. तुमची आई आ जारी पडण्याची शक्यता आहे. घरातील सुख विनाकारण नष्ट होतील. यासारखे प्रकार तुमच्या बाबतीत होऊ शकतात. तुम्ही जर वास्तू किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर घाई करून थोडा धीर धरा कारण लवकरच तुमच्यासाठी उत्तम काळ निर्माण होणार आहे.

कर्जाची अवशक्यता असल्यास ते तुम्हाला प्राप्त होईल मात्र हा काळ क र्ज घेण्यासाठी योग्य नाही. एखाद न्या’यालयीन कार्य असेल तर ते या महिन्यात पूर्ण होतील. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी ते नीट वाचुनच करा कारण या महिन्यात फ सवणुकीचे योग सुद्धा दिसून येत आहेत. थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी सं घर्षाचा, त्रा साचा आहे त्यामुळे तुम्ही जागरूक राहून योग्य ती काळजी घ्यावी.

तसेच येणाऱ्या दिवसात आपण जर धीर धरलात तर सर्वकाही सुरळीत होऊ शकेल. तसेच हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्र णयी जी वनात प्रगती करू शकाल. आपण काही मित्रांना आपल्या प्र णयी जी वना विषयी अवगत करून आनंदित व्हाल. आपल्या प्रिय व्यक्तीशी बराच वेळ संवाद साधण्यास आपण प्राधान्य द्याल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामा निमित्त दूरवरचे प्रवास करावे लागल्याने थकवा जाणवेल. असे असले तरी हे प्रवास आपल्यासाठी फा यदेशीर होतील.

या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात तुम्ही विचारात असाल की नेमकं काय करू? कोणत्या दिशेने जाऊ ? पण दुसऱ्या पंधरवड्यात तुम्हाला योग्य दिशा मिळेल ही एक मोठी तफावत तुम्हाला या महिन्यात जाणवेल त्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, शेअर नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *