नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण जाणून घेणार आहोत की जर समजा एखादी स्त्री विवाहित स्त्री दुसऱ्या अन्य व्यक्तीबरोबर म्हणजेच पर पुरुषाबरोबर जर लिव इन मध्ये राहत असेल तर तो गुनाह आहे का किंव्हा मंग एकादी विवाहित स्त्री अन्य दुसऱ्या परपुरुषाशी शारीरिक संबंध जर बनवीत असेल तर तो अपराध आहे की नाही.
तसेच एखादा पुरूष एखादी विवाहित स्त्रीशी सहमताने शारी-रिक सं-बंध ठेवत असेल किंवा बाहेरच्या पुरुषाशी फि-जि-कल होत असेल तर तो गुनाह आहे का आणि अश्या पुरुषा बद्दल विवाहबाह्य किंव्हा व्याभिचारी अंतर्गत कुठलाही गुनाह किंवा खटला हा दाखल केला जाऊ शकतो का या आणि अशा विवाहबाह्य संबंधित कायदा विषयी या बद्दल चर्चा आपण करणार आहोत.
तर मित्रांनो वर्ष दोन हजार अठरा पूर्वी इंडियन पिनल कोड ४९७ अनुसार म्हणजेच भारतीय दंड विधानातील क्रम ४९७ अनुसार जर समजा एखादी स्त्री तिच्या नवऱ्याच्या अनुमती शिवाय म्हणजेच नवऱ्याला चोरून जर समजा एखाद्या परपुरुषाशी लिव्ह इन मध्ये राहत असेल किंव्हा त्या परपुरुषाशी शा-री-रिक सं-बंध जर ठेवत असेलआणि जर समजा तिच्या पतीला हे कळाले.
त्यांनी जर त्यावरती अक्षेप घेतला तर त्या स्त्रीचा पती त्या पर पुरुषा वर्ती खटला हा दाखल करू शकत होता आणि जर समजा तो जर गुनाह जर सिद्ध झाला तर त्या पुरुषाला पाच वर्षे तुरुंगवास किंवा दंड किंवा मग या दोन्ही शिक्षा या होत होत्या जी स्त्री अशे लैं-गि-क सं-बंध ठेवत होती तिला दोषी जात नव्हतेव कुठलीही शिक्षा ही होत नव्हती आणि यांचे संबंधानवर्ती अक्षेप घेण्याचा अधिकार हा क्रम ४९७ नुसार फक्त आणि फक्त त्या स्त्रीच्या पातीलाच होता इतर कुठल्याही नातेवाईक त्या परपुरुषा वर्ती अशाप्रकारचा अक्षेप करू शकत नव्हते त्याच प्रमाणे हे जे क्रम ४९७ होते ते विधवा स्त्रिया वेश्या आणि अविवाहित स्त्रियांवरती लागू होते नव्हते
अशा बरेच काही बाबी या कलमाअंतर्गत होत्या परंतु मित्रांनो आपण त्याबद्दल जास्त डीपीमध्ये जाणार नाही जास्त चर्चा करणार नाही कारण की मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१८ मध्ये या जवळजवळ दीडशे वर्ष जुन्या लग्नानंतरचे संबंधांना गुनाह ठरवणाऱ्या क्रमांक ४९७ ला रद्द केले आहे व विवाहबाह्य संबंधांचा हा कायदा असंवैधानिक असल्याचा घोषित केलेला आहे
तरी आता मित्रांनो जर एखादी विवाहित स्त्री जर तिची सहमतीने जर एखाद्या पर पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध जर ठेवत असेल तर अशा संबंधांना गुनाह म्हणू शकत नाही त्या स्त्रीचा पती ज्या परपुरुषाबरोबर त्याची पत्नीचे संबंध आहे अशा पर पुरुषा वर्ती कुठल्याही प्रकारचा खटला किंवा गुनाह दाखल करू शकत नाही.
हो परंतु या आधारावर तो गुनाह आपल्या पत्नीवर दाखल करून घटस्फोट मात्र घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो जर समजा या विवाहबाह्य संबंधांमुळे पाटनर ने जर समजा आत्महत्या केली तर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुनाह मात्र दाखल करून त्यानुसार खटला चालविला जाऊ शकतो
तरी मित्रांनो लक्षात घ्या २०१८ मध्ये क्रम ४९७ सुप्रीम कोर्टाने डिलीट केले असून सुप्रीम कोर्टा ने म्हटले आहे की जर समजा एखाद्या पती दुसऱ्या स्त्री बरोबर फिजिकल किंवा शा-री-रिक सं-बंध बनवू शकतो तर पत्नीही दुसऱ्या पर-पुरू-षाशी फिजिकल होऊ शकते किंवा शा-री-रिक सं-बं-ध ठेवू शकते दोघांनाही समान दर्जा देण्यासाठी क्रम ४९७ ला असंविधानिक ठरवून डिलीट केलेले आहेतर मित्रांनो लक्षात घ्या.
तसेच जर एखादी विवाहित स्त्री विवाहित महिला एखाद्या पर पुरुषाशी फि-जिक-ल होत असेल किंव्हा शारीरिक सं-बंध जर ठेवत असेल तर तो गुनाह नाही आहे आणि त्या व्यक्तीवर ही हा कुठल्याही प्रकारचा गुनाह किंव्हा खटला दाखल होऊ शकत नाही जी व्यक्ती अशा स्त्री शी फि-जिक-ल किंवा शारी-रिक सं-बंध ठेवत असेल म्हणजे मित्रांनो एखादी विवाहित स्त्री किंवा विवाहित पुरुष विवा-ह-बाह्य संबंध जर ठेवत असेल तर तो मित्रांनो गुनाह नाही.