Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

वयाच्या या टप्प्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया घेतात सर्वात जास्त शा-रीरिक सुखाचा आनंद..या वयात दोघेही असतात अधिक का’मुक..

मित्रांनो, एका संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की, चांगले आरो’ग्य आणि चांगले शा-रीरिक सं’बंध यांच्यामधे खूप खोल असे नाते आहे आणि या दोन्ही गोष्टी एकमेकांशी खोलवर जोडल्या गेल्या आहेत. कारण नियमितपणे शा-रीरिक सं’बंध प्रस्थापित केल्याने आपला ता’ण त’णाव कमी होतो तसेच आपले वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास यामुळे मदत होते.

तसेच यामुळे तुमच्यातील लठ्ठपणाचा धो’का हा तर कमी होतोच, पण स्त’नाचा कर्क रो’ग आणि प्रो’स्टेट कर्करो’गाचा धो’का देखील कमी होऊ शकतो. तसेच, एखाद्याचे चांगले लैं-गिक जीवन हे त्या व्यक्तींमधली हृदय रो’ग आणि त्या व्यक्तीला असणारा ता’ण त’णावाचा धो का कमी करत असते. त्याच बरोबर हे तुमच्या श-रीराला अशा अनेक आजा’रांपासून सुद्धा वाचवत असते.

अनेक वेळा लैं-गिक जीवन हे कितीवेळा शा-रीरिक सं’बंध ठेवल्याने चांगले बनत असते हे बऱ्याच जणांना माहीतच नसते. तर दुसऱ्या बाजूस ते याबाबत नेहमीच संभ्र’मात राहत असतात. सहसा वयाच्या ३० व्या वर्षी, शा-ररिक नाते सं’बंधातील प्रेमाची उर्जा ही वयाच्या २० व्या वया पेक्षा कमी झालेली असते, परंतु ती सुधारलेली देखील असते आणि,

त्याच बरोबर वयाच्या ३० व्या वर्षी दोन्ही भागीदार हे या क्रि’येसाठी अधिक परिपक्व झालेले असतात. साधारणपणे शा-रीरिक सुखाच्या आनंदाचे वय हे २८ ते ३० वर्षे असल्याचे मानले जाते. कारण तोपर्यंत पती-पत्नी दोघेही या बाबतीत एकमेकांना समजून घेत असतात आणि त्यामुळे त्यांना श-रीर सुखाच्या बाबतीत अधिक आनंद मिळत असतो.

तेव्हापासून, ३५ ते ४० वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया ३० वर्षांच्या वयाच्या तुलनेत एकमेकांना चांगले समजून घेऊ लागलेले असतात. ते दोघेही त्यांच्या पार्टनरला चांगल्या प्रकारे श-रीर सुख द्यायचे या गोष्टीला समजून घेत असतात. कारण त्यांना त्यांच्या वयानुसार वेगवेगळ्या टिप्स आणि युक्त्या ह्या माहित झालेल्या असतात आणि यामुळेच ३५-४० वर्षांच्या महिला आणि,

३२-४० वर्षांच्या पुरुषांना रो’मा’न्सबद्दल सर्वात जास्त समज आलेली असते. पण वयाच्या ३० ते ४० व्या वर्षी त्यांना प्रेमाचा आनंद जास्त मिळत असला तरी या वयात त्यांना श-रीरात सतत थकवा जाणवतो. २८ ते ४० वयोगटातील हा र्मो न्समध्ये विशेषत: महिलांमध्ये मोठे बदल होत असतात. परिणामी त्यांच्या स्वभावा मधे खूप मोठा बदल झाल्याचे दिसून येतो.

यामुळे उत्तेजना वाढून काम क्रि’डेला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता ही काही प्रमाणात अधिक असते. त्याच बरोबर या वयामधे जोडपे एकमेकांना समजून घेऊ लागतात. शा-रीरिक सुखासाठी शा-रीरिक उत्ते’जना ही सहसा महाविद्यालयीन वयामधे निर्माण होत असली तरी देखील या वयात आपल्या इंद्रि’यांवर नियंत्रण ठेवणे ही गोष्ट प्रत्येकासाठी अतिशय आवश्यक आहे.

आणि जर तुम्ही २८ वर्षांच्या वयानंतर तुमच्या जोडीदारासोबत समाधानी असाल, तर तुम्ही किती वेळा शा-रीरिक सं’बंध प्रस्थापित करता याचा काहीही फरक पडत नाही. हे तुम्हाला एकमेकांच्या अजूनच जवळ आणते आणि एकमेकांना अधिक जास्त समजून घेण्यास मदत करते. तसेच अनेक प्रकारच्या मोठ्या आजा’रांना देखील यामुळे सहज तोंड देता येते.

अनेक सम’स्या सोडवता येतात. तुमच्यासोबत तुमचा जोडीदार आनंदी आणि तुमच्याशी एकनिष्ठ राहणे हाच त्या मागचा उद्देश आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.