वास्तुशास्त्रातील या शुल्लक चुकीमुळे घरातील स्त्री सारखी आ’जारी पडत असते…घरातील या 5 गोष्टी त्वरित बदला..नाहीतर परिणाम वाईट होतात..

नमस्कार मित्रानो, सर्वांचे खूप स्वागत आहे. प्रत्येक व्यक्ती खूप सोप्य पद्धतीने जीवन जगण्याचे प्रयत्न करत आहे. यामुळे वास्तूशास्त्रात सांगितलेल्या अनेक गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करत असतो. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.खूप उपाय करून देखील आजार पूर्णपणे बरा होत नाही. नेहमी कोणी ना कोणी घरातील व्यक्ती आजारी पडत राहतो. घरातील स्त्रियांना याचा जास्त वाईट परिणाम होतो.

वास्तूदोषामुळे घरातील वातावरण देखील नकारात्मक बनते. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात.रात्री झोपताना जर तुम्ही दक्षिण दिशेला डोके करून झोपत असाल तर घरातील स्त्रीयाला वारंवार आजारी पडतात. या दिशेला डोक करून झोपणार्या महिला दिवसभर फ्रेश नसतात.दिवसभर त्या खूप थकलेल्या असतात.

नकारात्मक उर्जेचा संचार त्यांच्या अंगी होत असतो. वारंवार सुस्ती वाटत असेल तर घराच्या पूर्व दिशेला जावून सूर्याकडे तोंड करून बसावे. असे केल्याने तुमच्या शरीरातील नकारात्मक उर्जा कमी होवून सकारत्मक उर्जेचा संचार आपल्या अंगी होईल. नेहमी लक्षात ठेवा की, दक्षिण दिशेला डोक करून झोपू नये.

वास्तू शास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला बाथरूम नसावे. त्या दिशेला असल्यास घरात नेहमी नकरात्मक उर्जेचा प्रवाह नेहमी होत असते. त्यामुळे नवीन घर घेत असताना, घर बांधताना या दिशेला बाथरूम बंधू नका. वास्तू शास्त्रानुसार घराच्या अगदी मधोमध जड वस्तू ठेवू नका. घरातील मधली जागा रिकामी असावी.

घर नेहमी व्यवस्थित ठेवावे. यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह उत्तम होतो. वास्तू शास्त्रानुसार घरातील भिंतीचा रंग जर जास्त गडद असेल तर आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. नकारात्मक उर्जेचा प्रवाह खूप जास्त प्रमाणात होतो. घरातील भिंतीचा रंग हा लाईट रंगाचा असावा.

रात्री झोपताना देखील काळोख करून कधीही झोपू नये. रात्री झोपताना मंद प्रकाश हा नेहमी लावावा.वास्तू शास्त्रानुसार घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला कोणत्याही प्रकारचा साठा असू नये. यामुळे घरातील स्त्री नेहमी आजारी पडू शकते. खूप उपाय देखील करून हाती यश लाभत नाही.

त्या स्त्रियांच्या अंगात नेहमी नकरात्मक उर्जा संचार करते. घरातील स्त्री त्यामुळे सतत चिडचिड करू शकते.म्हणून वास्तू शास्त्रानुसार घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा साठा करू नये. घरामध्ये प्रत्येक गोष्टी करताना वास्तू शास्त्राचा नेहमी करावा.

याचा तुमच्या जीवनावर आणि आरोग्यावर खूप परिमाण होतो. घरातील सर्व सदस्यांच्या आरोग्यावर आणि जीवनावर म्हणजे शारीरिक आणि आर्थिक रित्या परिमाण होतो.घरामध्ये आपण जी गोष्ट म्हणतो त्याला आपली वास्तू नेहमी तथास्तु म्हणते.वरील सर्व माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आमच्या पेजला खूप उत्तम प्रतिसाद दिल्या बद्दल मनापासून आभारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *