लोकांचा असा विश्वास आहे की, जशी सकारात्मक ऊर्जा असते. तशीच नकारात्मक ऊर्जा देखील असते. जेव्हा नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो तेव्हा काही चिन्हे दिसू लागतात. तुमच्या व्यतिरिक्त इतर अनेक लोकांना त्यांच्या घरात भूत अडथळे येत असतील किंवा अनेकांना असे वाटते की, त्यांच्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता वाटत असेल. त्यामुळे त्यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील.
त्यामुळे धर्म शास्त्रानुसार या काही 5 गोष्टी ज्या केल्यामुळे, तुमच्या वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जेचे असल्याचे मानले जाते. वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात कधीही वास्तव्य करू शकतात आणि या शक्तींच्या निवासामुळे, सर्वसाधारणपणे, तुम्ही कोणालाही दोष देऊ शकत नाही. तर आपल्या घरात या नकारात्मक आणि वाईट शक्तीचा वास आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही संकेत दिले आहेत.
यामध्ये जर तुम्हाला घरात गेल्यावर एक विचित्र आणि अस्वस्थता वाटत असेल किंवा घरी जाताच मूड खराब होतो. त्याचप्रमाणे पूजेतही रस नाही. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्याची चिन्हे आहेत. काहीवेळा हे केवळ घरात वाईट शक्तींच्या उपस्थितीमुळे होऊ शकते.
याचबरोबर, जर तुमच्या घरात पूजा करताना वारंवार दिवा हवे शिवाय विझत असेल तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षण मानलं जातं.
जेव्हा असे होते, जेव्हा असे मानले जाते की तुमच्या घरात नकारात्मकता वाढत आहे. अशा परिस्थितीत, सकारात्मक प्रभाव वाढविण्यासाठी उपाय केले पाहिजेत. तसेच शास्त्रानुसार घरामध्ये मासे, मांजर इत्यादी पाळीव प्राणी जर अचानक म’रण पावले तर ही स्थिती घरात नकारात्मक शक्ती दर्शवते.
असे मानले जाते की, पाळीव प्राणी घरात उपस्थित नकारात्मक ऊर्जा शोषुन घेतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. असे झाल्यास, त्याच्या जागी नवीन पाळीव प्राणी आणले पाहिजे. तुम्ही कुठेही असाल, घरामध्ये असो किंवा बाहेर, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असल्याची भावना तुम्हाला जाणवते, तुम्हाला अचानक स्पर्श जाणवतो, बंद घरात अचानक वाऱ्याची झुळूक येणे किंवा वातावरणातील तापमानात अचानक घट होणे ही तुमच्या वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा असण्याचे लक्षणे मानले जातात.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संध्याकाळी, घरातील मुलानी विनाकारण एखाद्या गोष्टीबद्दल बसून रडणे हे वाईट लक्षण मानले जात. तसेच लोकांची अशी श्रद्धा आहे की तसेच धार्मिक विषयांच्या तज्ञांचे मते, हे घर नकारात्मक ऊर्जा वाढण्याचे लक्षण असू शकते. असे होत असेल तर घरात संध्याकाळी आरती, भजन, आनंद आणि हास्याचे वातावरण निर्माण करावे.
याशिवाय जर घरात डोके जड वाटणे किंवा अचानक दुर्गंधी वास येणे हे तुमच्या घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढत असल्याचे लक्षण असू शकते. मात्र विज्ञान या गोष्टी मान्य करत नाही पण अशा परिस्थितीत घरातील लोक अस्वस्थ आणि चिडचिडे वाटू लागतात. अशा परिस्थितीत हवन आणि पूजा करण्याचा सल्ला दिला जातो.
त्यामुळेच धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे की, वाईट शक्ती घरात कशा येतात आणि त्यांचा वास्तव्य कुठे असते. त्यांना अशा प्रकारे दूर करण्यासाठी प्रभावी उपाय काय आहेत? यामध्ये पहिले कारण म्हणजे, ज्या घरामध्ये घा’णेरड्या कपड्यांचा ढीग साठवला जातो, घा’ण जास्त प्रमाणात असते, त्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे किंवा वाढण्याची शक्यता आहे.
दुसरे कारण म्हणजे मिठाई होय. तुमच्या घरी कोणी मिठाई नेली तर पटकन खा, कारण मिठाई घरातुन वाहून नेणे किंवा घरात ठेवणे, तो वाईट शक्तींचा वास बनतो. अनेक निर्जन रस्त्यांवरून जर हातात मिठाई घेऊन जात असाल, तर अनेक वाईट शक्ती तुमच्या पाठीमागे येण्याची शक्यता आहे.
याशिवाय तिसरे कारण म्हणजे मांजरी होय. अनेकांना प्राणी पाळण्याची शौकीन असते, यामध्ये अनेकांना मांजरी पाळण्याची शक्यता असते, पण त्यांच्यासाठी! हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की काळ्या मांजरीमध्ये नकारात्मक शक्ती असते आणि जर बाहेरून कोणी मांजर तुमच्या घरात सोडले तर त्या मांजरीमध्ये नकारात्मक शक्ती येण्याची शक्यता असते.
त्यामुळे शास्त्रानुसार ज्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करते, त्या घरात एक तांत्रिक गोष्ट खराब असते. जर तुम्हाला असे वाटत असेल तर कोणीतरी तुमच्याकडे टक लावून पाहत आहे, परंतु प्रत्यक्षात असे कोणीच नसल्यास, तर हे चिन्ह घरातील नकारात्मक उर्जेचे लक्षण आहे. जर एखाद्या आवाजामुळे तुमची झोप उडाली किंवा तुम्ही सतत आजारी पडत असाल तर, हे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रतिबिंबित करते.
मांजरींचे वारंवार घरांत रडणे, हे तुमच्या घरातील नकारात्मक किंवा वाईट शक्ती दर्शवते. त्याचप्रमाणे अचानक दरवाजा बंद होतो आणि उघडतो. तसेच, कोणाचा तरी चालण्याचा आवाज येणे किंवा अचानक लाईट चालू आणि बंद होणे, हे देखील घरात वाईट शक्तीचे वास्तव्य असल्याचे लक्षण मानले जाते.