नमस्कार मित्रांनो, राशीचक्रातील सातवी रास म्हणजे तूळ रास प्रचंड संतुलित आणि उत्साही स्वभाव हि या राशीची वैशिष्ठ्ये आहेत. मित्रांनो ज्या लोकांची रास तुळ आहे त्यांनी ही माहिती आवश्य पहावी. राशी चिन्ह तुला असल्याने तुमच्या चेतनेमध्ये देखील हे व्याप्त असते. त्यामुळे तुमच्या चारही बाजूला संतुलन असते, मग ते तुमचे घर असो व कामाचे ठिकाण.
या राशीचे लोक समंजस असतात. सुखी असण्यापेक्षा समाधानी असण्याकडे यांचा कल असतो. तसेच तुळ राशीचे लोक प्रचंड उर्जावाण असतात. त्यामुळे ते अत्येंत स्फूर्तीने काम करतात, मात्र हे करत असताना आपल्या शा-रीरिक क्षमतेचा विचार न केल्यामुळे ते लवकर थकतात. तसेच यांना रा’ग खूप लवकर येतो.
आपल्या कामाला देव मानणारी या राशीची मंडळी असतात. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. वायुतत्वाची राशी , वर्ण शूद्र असल्यामुळे अत्यंत हुशार , अभ्यासू , कष्टाळू अशी हि राशी आहे. या राशीच्या व्यक्ती कोणत्याही कामाला लाजत नाहीत , कुठल्याही कामात बेधडक हात घालणारी अशी हि राशी आहे.
शनी ग्रहाच्या अंमलाखाली हि राशी असल्यामुळे भविष्यातील कोणत्याही कामाचं , पैशांचं नियोजन करण्यामध्ये यांचा हात कोणीही धरू शकत नाही. सल्लागार , नियोजनकार , प्लॅनर या भूमिकेत हि मंडळी अगदी परफेक्ट बसतात. शास्त्रीय संशोधन करणं , नवीन गोष्टींचा अभ्यास मन लावून करणं , विशेष करून विज्ञान संबंधित क्षेत्रात यांना सर्वात जास्त रस असतो.
तसेच कॉमर्सच्या बाजूने विचार केला तर टॅक्स सल्लागार , आर्थिक सल्लागार , सी. ए या विषयांत सुद्धा हि मंडळी अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारचं यश संपादन करताना आढळतात.
या महिन्यात घरात एखाद्या गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते. कोणताही जुना वाद मिटू शकतो. घराशी सं-बंधित काही कामांसाठी बाहेर जावे लागेल त्यात तुमचे काही दिवस जातील. घराची डागडुजी बऱ्याच वर्षांपासून केली नसेल तर ती सुद्धा होण्याचे संकेत आहेत.
कुटुंबातील सदस्य एकमेकांत मिसळतील, परंतु घरातीलच एखाद्या व्यक्तीकडून कटुता निर्माण केली जाईल. अशा वेळी संयमाने वागले तर परिस्थिती सुधारेल. महिन्याच्या शेवटी काही गोष्टींवरून भांडण होईल, पण प्रकरण वाढणार नाही. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी शुभ असणार आहे.
व्यावसायिक करार काही काळ प्रलंबित असतील तर ते या महिन्यात निश्चित केले जातील. तुमच्या कामामुळे सगळेच प्रभावित होतील इतकेच नाही तर तुम्ही बाहेर नवीन मित्रही बनवाल. उत्पन्न सामान्य असेल पण बचत जास्त होईल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला या महिन्यात नोकरी मिळेल पण तुम्हाला सक्रिय राहावे लागेल. अशा काही संधी असतील, योग्य वेळी उत्तर न दिल्यास चांगली नोकरी गमवावी लागेल. त्यामुळे आधीच काळजी घ्या आणि कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका.
जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल आणि घरूनच अभ्यास करत असाल तर या महिन्यात तुम्हाला अभ्यासासाठी बाहेर जावे लागेल. जे आधीच आपल्या शहरापासून दूर असलेल्या कॉलेजमध्ये शिकत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाबाबत अज्ञात व्यक्तीची साथ मिळेल. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचा सल्ला खूप उपयोगी पडेल जो तुम्हाला भविष्यात मार्गदर्शन करेल.
ऑगस्ट महिन्यासाठी तुळ राशीचा भाग्यशाली अंक 4 असेल. त्यामुळे या महिन्यात 4 अंकाला प्राधान्य द्या. ऑगस्ट महिन्यात तूळ राशीचा शुभ रंग आकाशी असेल. त्यामुळे या महिन्यात आकाशी रंगाला प्राधान्य द्या.
घराबाहेर काम करत असाल तर या महिन्यात कार्यालयीन राजकारणापासून अंतर ठेवा. जर प्रत्येकाने तुमच्याशी काही ना काही शेअर केले तर ती गोष्ट दुसऱ्याला सांगणे टाळा, अन्यथा गेम तुमच्यावरच उलटेल. या महिन्यात ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा.