३ लसूण पाकळ्या गुपचूप गाडा इथे, शत्रू नाक रगडेल.. १ रात्रीत शत्रु बरबाद होईल…घरातील आजारपण दूर पळून जाते

नमस्कार मित्रांनो,

आपण फार प्रयत्न करून देखील लक्ष्मी आपल्या वर प्रसन्न होत नाही, आपल्या हातात पैसा टिकत नाही. परंतु आपल्या आजूबाजूला अशा काही वस्तू आहेत ज्या लक्ष्मी प्रधान आहेत त्या वस्तू जर आपण आपल्याजवळ ठेवल्या तर या वस्तू पैसा आकर्षित करतात.

या ब्रह्मांडामध्ये जी ऊर्जा आहे ती या वस्तूंमध्ये समाविष्ट असते सोबतच असे काही मंत्र असतात किंवा नंबर असतात त्यांना आपण एंजल नंबर असे म्हणतो या सर्व गोष्टी माता लक्ष्मीशी निगडित असतात. बऱ्याच जणांचा या गोष्टीवर विश्वास नसतो परंतु जर तुम्ही सर्व पर्याय करून थकला असाल तर शेवटचा पर्याय म्हणून हा उपाय नक्की करून पहा. .

आज आपण जी वस्तू पाहणार आहोत ती वस्तू आपल्याजवळ ठेवतच याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल. ही वस्तू स्वतः जवळ ठेवताना काही नियमांचे पालन देखील केले पाहिजे. जर तुम्ही मांसाहार करत असाल दारू पीत असाल अशावेळी ही वस्तू तुमच्याजवळ ठेवू नका.

जर तुम्ही एखाद्याच्या मृत्यूनंतर स्मशानामध्ये जात असाल किंवा अंत्यसंस्काराला जात असाल अशावेळी ही वस्तू तुमच्याजवळ न ठेवता घरी ठेऊन जा. असे न केल्यास या वस्तूंमध्ये जी ताकद आहे ती कमी होते आणि तुमच्या जवळ येणारा पैसा देखील कमी होऊ लागतो.

जर तुम्हाला कोणाच्या अंत्यसंस्काराला जायचे असेल किंवा ज्या घरात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तसेच ज्या घरामध्ये बाळाचा जन्म झाला आहे त्या घरामध्ये जायचं असेल अशावेळी ही वस्तू तुमच्याबरोबर नेऊ नये ही वस्तू घरी ठेवून जा.

परंतु जर यापैकी एखादी घटना तुमच्या स्वतःच्या घरात घडली असेल तर अशावेळी ती वस्तू वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावी किंवा वाहत पाणी नसेल तर जलाशयामध्ये म्हणजेच विहीर, तलाव यामध्ये विसर्जित करावी आणि नवीन वस्तूची प्रतिष्ठापना करावी.

या वस्तूला तुम्ही जेवढा मान द्याल, जेवढा विश्वास दाखवाल, या वस्तू प्रती तुमच्या मनात जेवढा आदरभाव असेल तेवढा तुम्हाला याचा लाभ होईल. ही वस्तू कोणती आहे ते पाहू.
ही वस्तू आहे “जायफळ”.

जायफळ हे लक्ष्मी प्रधान आहे. या जायफळ वर कुंकवाच्या सहाय्याने किंवा केशर पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याच्या सहाय्याने एक अक्षर लिहायचे आहे. हे अक्षर लिहिण्यासाठी तुम्ही अगरबत्तीच्या उरलेल्या काडीचा वापर करू शकता किंवा जर तुमच्या घरात मोर पंख असेल तर त्याने देखील तुम्ही हे अक्षर लिहू शकता.

हे अक्षर आहे “लं”. हे अक्षर लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते. हे अक्षर लिहून जायफळ स्वतःकडे ठेवावे पर्स किंवा पाकीट यामध्ये सतत तुमच्या सोबत ठेवावे. जितका जास्ती तुम्हाला या जायफळाचा सहवास लागेल तितका अधिक पैसा तुमच्याकडे खेचला जाईल. जर तुम्हाला माता लक्ष्मीची हवी असेल तर हा उपाय नक्की करून पहा.