नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकांचे खूप कल्याण केले आहे कित्येकांचे जीवनातील प्रश्न असतील अडचणी असतील त्या सोडवल्या आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरातील तांदळाच्या डब्यात ही एक वस्तू ठेवल्याने सात दिवसाच्या आत आपणाला चांगले फरक व गुण जाणून येतील कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरात लक्ष्मी येत राहील धनलाभ होतील. वेगवेगळ्या संधी आपल्याकडे चालून येतील.
मित्रांनो अनेकदा आपणाला घरात विविध कारणांनी पैशाची तंगी सुरू होते. कोणत्या न कोणत्या कारणाने आपले येणारे पैसे मिळणारी कमाई अडकून पडली जाते. जे कार्य करतो त्याला यश येत नाही. कुठल्या कामात मन लागत नाही. घरात सतत वारंवार चिडचिड होते. विनाकारण भांडणे होतात. आणि अशा अनेक कारणांनी घराच्या प्रगतीचा मार्ग तर खोट तोच याशिवाय घरातील सुख समृद्धी ही हरवून जाते.
पण मित्रांनो यावरही अगदी कुठलाही मोठा त्रास न घेता कोणताही खर्चिक पाऊल न उचलता अगदी आपल्या घरच्या घरी सोप्यातला सोपा एक छानसा उपाय एका शास्त्रानुसार सांगण्यात आलेला आहे आणि तो अनेकांनी करून त्यांना त्याचे फळही चांगले लाभले आहे. आणि त्यांना अनेकांना चांगले अनुभव आले आहेत.
करा हे उपाय :
मित्रांनो आपल्या घरातील तांदळाच्या डब्यामध्ये एक खडीसाखरेचा तुकडा ठेवायचा आहे.तो तुम्ही एखाद्या प्लास्टिक पिशवी मध्ये बांधून ठेवला तरी चालेल अथवा घरामध्ये आपल्या चांदीची वाटी असल्यास त्यात तो तुकडा घालून तुम्ही तो आपल्या घरातील तांदळाच्या डब्यांमध्ये ठेवावयाचे आहे. हा उपाय नेहमी आपण शक्यतो शुक्रवारच्या दिवशी करावा इतर दिवशीही केलात तरी चालेल मात्र शुक्रवारचा दिवस यासाठी उत्तम असतो.
का बरे होते काय आहे नेमके कारण …
यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र हा ग्रह मजबूत होतो आणि तुमच्या सर्व कामांना गती येते आणि धन वर्षा होते. याच बरोबर तांदळाचा संबंध हा थेट चंद्रग्रह बरोबर जोडलेला आहे. चंद्राच्या ऊर्जेमुळे मनुष्य जे जे निर्णय घेतो ते अगदी योग्य व सुयोग्य घेतो आणि तो घेणाऱ्या निर्णयांमध्ये एक विशिष्ट प्रकारची ताकद यामुळे निर्माण होते.यामुळे ज्या क्षेत्रात आपणाला प्रगती करावयाची आहे त्या क्षेत्रात आपले मन चांगले लागते आणि आपली कार्य बहरून जाते.
पैसाअडका येत नाही
अनेक वेळा असं होतं की मन आपलं काम धंदा उद्योग-व्यापार व्यवसायामध्ये लागत नाही. जिथून घरी पैसा येणार आहे घराचे सर्वस्व चालणार आहे या ठिकाणीच आपले मन लागत नाही त्यामुळे तिथून पैसाअडका घरी येत नाही.
यशप्राप्ती होण्यासाठी हे करावे :
शुक्रवारच्या दिवशी घरातील तांदळाच्या डब्यांमध्ये जर आपण खडीसाखर ठेवली तर तुम्हाला असे स्पष्टपणे जाणवेल की तुम्ही करत असलेल्या सर्व कामांना गती येत आहे सर्व कामे व्यवस्थित पार पडत आहेत. तर ज्या कामाची तुम्ही अपेक्षा करत नाही त्यापेक्षा जास्त मोबदला तुम्हाला मिळू लागला आहे. तुम्ही स्वतः तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही इतकी चांगली कार्य तुमच्या हातून घडत राहतील तुम्हाला यशप्राप्ती होईल.
मित्रांनो हे या सर्व कारणांमुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी चांगली वाढेल. घरातील भांडण तंटा कमी होईल. घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आदर प्रेम भावना वाढेल. तर केवळ पैसा आणि संपत्तीचा पणाला मिळणार नाही तर इतरही या घरातील वातावरण चांगले राहण्यासाठी च्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील.
पिंपळाच्या झाडाला अर्पण करावी खडीसाखर :
मित्रांनो शुक्रवारच्या दिवशीच आपण थोडीशी खडीसाखर पिंपळाच्या झाडाला वाहिली आणि त्यानंतर अकरा प्रदक्षिणा घातल्या की तुम्हाला घरातील सुख समृद्धी धन चांगल्या पद्धतीने वाढल्याचे दिसून येईल घरातील मुलाबाळांची चांगली प्रगती होईल ज्येष्ठांचे आजारपण दूर होईल त्यांची तब्येत चांगली राहील.
तुमच्या करत असलेल्या कार्यात म्हणजेच व्यवसायात धंद्यामध्ये अथवा नोकरीत चांगली फायदे होतील. तुमचे सहकारी तुमच्या मदतीला सदैव धावून येत राहतील. म्हणजेच तुमची चोहोबाजूंनी प्रगती होत राहील.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.