नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकांचे खूप कल्याण केले आहे कित्येकांचे जीवनातील प्रश्न असतील अडचणी असतील त्या सोडवल्या आहेत तर मित्रांनो आज आपणपाहणार आहोत की स्वामी समर्थांची ही एकच सेवा केल्याने आपली सर्व कामे पूर्ण होतील. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामी समर्थांच्या अशा अनेक सेवा आहेत.
मित्रांनो वीस दिवसांच्या ३० दिवसांच्या तीन महिन्यांच्या सहा महिन्यांच्या म्हणजेच काय आपल्या अडचणी नुसार आपल्याला केंद्रांमधून या सेवा दिल्या जातात. ह्या सेवा जर आपण मनापासून केल्या नियमांचे पालन करून केले तर नक्कीच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळते.
मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आपण सेवा करत आहोत. त्याचे ते फळ आपल्याला लगेचच मिळते. त्याचा अनुभव देखील आपल्याला मिळतो अशाच एका सेवेबद्दल आजच्या या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. ही सेवा इतकी प्रभावशाली आहे. की आपण आपली इच्छा मनात घेऊन ही सेवा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. इतकी की कारक स्वामींची सेवा आहे. याचे अनुभव देखील येथील मात्र ही सेवा करत असताना मनोभावे श्रद्धेने निष्ठेने केली पाहिजे.
ही सेवा करत असताना आपल्याला तीन गोष्टी आपल्याला करायचे आहेत. ही सेवा आपण कोणत्या वेळी करणार आहोत. की वेळ निश्चित करावी आपण ही सेवा सकाळी करणार आहोत. किंवा संध्याकाळी करणार आहोत. ही वेळ निश्चित झाल्यानंतर ती सेवा दुसऱ्या दिवशी देखील आपल्या हातून त्याच वेळी झाली पाहिजे.
जसे की सकाळी केलेली पूजा सेवा दुसऱ्या दिवशी सकाळीच केली पाहिजे. व संध्याकाळी केलेली सेवा संध्याकाळीच केली पाहिजे. अशा पद्धतीने वेळ निश्चित करून ही सेवा केली पाहिजे.
मात्र या सेवेचा कालावधी मात्र ठरवू नका जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही सेवा चालू ठेवायची आहे. ही सेवा करत असताना आपल्या तीन गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे सर्वप्रथम पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या फोटो पुढे बसून अगरबत्ती, दिवा लावून त्यानंतर गुरुचरित्राचा १४ वा अध्याय एक वेळा वाचायचा आहे. अध्याय वाचून झाल्यानंतर एक वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे.
त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे. या तीन गोष्टी जर आपण विश्वासाने मनोभावाने श्रद्धाने केल्या तर आपल्या सर्व अडचणी सुटतील.
आपले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा सुटतील. आपल्या सर्व अडचणी पूर्ण होतील याचे अनुभव देखील आपल्याला येतील. मात्र ही सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा, भक्ती, विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे सर्व काही आपल्याला मिळते.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकारचे विधी नियम हे पुरातन काळापासून चालत आले आहेत त्याबदाल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत आहोत याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आम्ही तुम्हाला अशीच भरपूर सारी माहिती देत राहू.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.