श्री स्वामी समर्थ महाराजांचे रहस्य…स्वामी पृथ्वीवर प्रकट झाले तो क्षण; तेव्हा नेमकं काय घडले होते..

स्वामी समर्थ महाराजांच्या विविध भ’क्तज’नांद्वारे श्री स्वामी समर्थ प’रंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. “अशक्यही शक्य करतील स्वामी” या अगाध श्र’द्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतम’स्तक होत असतात. आणि तितक्याच श्र’द्धेने ते अक्कलकोटला सुद्धा भेट देत असतात.

स्वामींचा ज’न्म कधी झाला, कोठे झाला, याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्याबोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच स्वामींचा आपण सर्वजण प्रगटदिन साजरा करत असतो. पण मग स्वामी आले कोठून ? त्यांना सर्वात पहिला कोणी पहिले ? आणि त्यांना चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामीसमर्थ या नावाने का सं’बोधले जाते. या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंनी भ’क्तांना अभ’यदान दिलं आहे. निर्भी’डता, स्पष्टव’क्तेपणा आणि आ’त्मीयता, यांमुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थ महाराजांनी आपलेसे केले. दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अ’वतार म्हणून समजले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज हे नृसिंह सरस्वतीच होते. म्हणजे दत्ताव’तार होय.

श्री गुरूच’रित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अव’तारांची महती वर्णली आहे. श्रीगुरूच’रित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करतांना अं’त:करण शुद्ध असावे. स्वामी समर्थांचे पा’रायण करतांना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रुपात दर्शन घडविल्याचे अनेक कथांतून आढळते.

गुरूच’रित्रात अश्या अनेक कथांचे प्रत्येक अ’ध्यायात सविस्तरपणे वर्णन आहे. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या क’र्दळीवनातील निबि’ड अरण्यात, एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ का’ष्ठ स’माधीत निम’ग्न होते. श’रीरावर लता, वेली, झुडपे आणि मुग्यांचं वारूळही झालं. मात्र त्यांनी समा’धी भं’ग केली नाही.

एकेदिवशी एका लाकूडतोड्याचा वारूळावरील वेलीवर लाकडे तोडताना घा’व बसला. तो घा’व वारूळ फो’डून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर बसला. त्या व’र्मी घा’वामुळे महाराजांच्या मांडीतून र’क्त वाहू लागले. वारुळातून महाराजांच्या पाण्यामधून र’क्त येताना पाहून लाकूडतोड्या भ’यभीत झाला होता. इतक्यात महाराजांची कित्येक दिवसांची स’माधी भं’ग पावली.

महाराज स’माधी भं’ग होऊन दे’हभा’नावर आले. महाराजांनी लाकूडतोड्यास अ’भयदा’न दिले. आणि तप’स्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ महाराज वि’श्वक’ल्याणासाठी बाहेर पडले. स्वामी समर्थ महाराज विविध शि’ष्यांद्वारे स्वामी समर्थ प’रंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतम’स्तक होतात.

शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट या ठिकाणी समाधी घेतली. आपण सुद्धा अक्कलकोट ला जाऊन आला असाल. जरी गेला नसाल तर एकदा नक्की जाऊन या तुम्हाला सुद्धा खूप प्रस’न्न वाटेल. गेलाच तर स्वामींची त्या ठिकाणी दोन मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. त्या दोन्ही मंदिरामध्ये जाऊन स्वामींचे द’र्शन घ्या. जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कंमेंट करून आमच्या पर्यंत जरूर कळवा