नमस्कार मित्रांनो..
एखाद्या मनुष्याचे आयुष्य सुखी करण्यासाठी बऱ्याच विद्वानांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांनी माणसाचे जीवन सुखी करण्यासाठी भविष्याबद्दल विचार केला होता आशा चार गोष्टी सांगणार आहे. जर पत्नी दररोज या चूका करत असेल तर नवऱ्याचे अडचणी वाढतात.
जर एखाद्या स्त्रीने रोज ही 4 कामे केली तर काय होऊ शकते. आपण म्हणतो की एखादया पुरुषाच्या यशा मागे घरातील महिलेचा हात असतो किंवा अर्धांगिनीचा हात असतो परंतु याच महिलेकडून जर काही चूका झाल्या तर त्या ठिकाणी तो पुरूष किंवा त्या महिलेचा नवरा कस बरबाद होतो किंवा काय होत.
एखादया महिलेने कधीही अन्नाचा अपमान करू नये कारण निर्मात्यांनी दुसऱ्याच अपमान करण्याचा अधिकार कोणालाच दिला नाही स्त्री असुद्या पुरुष असुद्या अन्नाचा अपमान करणाऱ्या घरामध्ये कधीही आनंद कधीही उत्साह टिकत नाही नकारात्मकता घरामध्ये येऊ लागते.
अस मानले जाते घरातील जी स्त्री आहे पत्नी आहे ती सकाळी उठून लवकर घराची स्वछता केली पाहिजे कारण एक स्वछ जागा म्हणजे आई लक्षीमीच घर आहे जर ती स्त्री साप सफाई करत नसेल तर त्या घरात घाण साचू लागते आणि रोगांचा धो का वाढतो. शिवाय अशा ठिकाणी लक्ष्मी माता येत नाही घरातील वातावरण गढळून जात.
या घरामध्ये आनंद, उत्साह, सकारात्मकता येत नाही म्हणून स्वच्छतेची विशेष करून काळजी घेतली पाहिजे त्याच बरोबर घरातील पुरुषांनी सुद्धा स्वच्छतेत स्त्रीला मदत केली पाहिजे. ज्या घरात वादविवाद जास्त होतात ज्या घरामध्ये भांडण जास्त होतात त्या घरामध्ये प्रगती होत नाही त्या घरात आनंद येत नाही आणि जर एखाद्या पत्नीने तिच्या पतीसाठी कधी कडू शब्द वापरले तर त्या वापरलेल्या शब्दांमुळे घरामध्ये कलह वाढतो.
अर्थात आपण म्हणतो की टाळी एका हातानी वाजत नाही तरी सुद्धा या ठिकाणी पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी एकाने नक्कीच माघार घेतली पाहिजे आणि म्हणून एखाद्या स्त्रीने घरातील जी स्त्री आहे तिने शब्द जपून वापरले पाहिजे कडू वाईट शब्द जर बोलले तर त्यांच्या नात्यात फा टा येतो आणि त्यामुळे सं-बंध बिघडत जातात.
आई सरस्वती स्त्रियांच्या मुखात विराजमान असते असे आपण मानतो आणि म्हणून पत्नीने तिच्या पतीबरोबर नेहमी चांगले बोलावे आणि पतिने देखील ही काळजी घेतली पाहिजे की बोलताना कडू वाईट शब्द आपल्या तोंडून येऊ नये जणे करून घरातील वातावरण जे आहे ते चांगले राहणार आहे.
ज्या घरामध्ये स्त्री सकाळी उशिरापर्यंत झोपत असेल त्या घरामधील पुरुष देखील त्याच पद्धतीने वागत असतो आणि मग त्या घरामध्ये आळस येतो. मग कोणते ही काम आपण म्हणतो की ब्रह्ममुहूर्तावर केल तर ते घरासाठी सुख, शांती, धन, लक्ष्मी घेऊन येत असत. म्हणून प्रत्येक स्त्रीने सकाळी लवकर उठून सर्व काम केली पाहिजे.
तर आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि स्त्रीने जर आघाडीवर राहून काही भूमिका सांभाळया तर घराचा पर्यायाने कुटूंबाचा जो तो विकास होत असतो आणि आपल्याला हे माहीत आहे आणि हे सगळे उदाहरण समाजात आपण पाहिली की ज्या घरची स्त्री सुसंस्कृत आहे आणि जी स्त्री सगळी कामे जे आहेत ते आपल्या संस्कृतीला धरून करते त्या घरात भरभराट होतो.
आनंद येतो ते कुटुंब जे आहे ते समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचे नाव कमवतात. म्हणून या चार गोष्टी कुठल्याही स्त्रीने लक्षात ठेवल्या तर नक्कीच त्या घरात भरभराट होणार आहे.