स्त्रियांची ही गोष्ट सतत पहिल्याने पुरुषांचा मृत्यु लवकर होतो..! स्त्रीला हे कार्य करताना पुरुषांनी अजिबात पाहू नये..

नमस्कार मित्रांनो,

आचार्य चाणक्य हे भारतातील एक महान व्यक्ती म्हणून ओळखले जातात. आर्य चाणक्य यांना विष्णूगुप्त किंवा कौटिल्य देखील म्हटले जात होते. प्राचीन भारताचा राजकीय आणि कुटनीती शास्त्राचा पाया त्यांनी घातला. तसेच आजही चाणक्य नीतीमधील काही तत्व राजकारणात वापरली जातात.

चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य उभारण्यासाठी आर्य चाणक्य यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मौर्य साम्राज्य एक प्रभावी साम्राज्य म्हणूनही उदयास आलं. आर्य चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे.जगभर आजही चाणक्यनीतीकडे आदराने पाहिले जाते. राजकारण आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे.

चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक प्रख्यात आणि महान विद्वान मानले जातात. चाणक्याच्या धोरणाचे शब्द आयुष्यात खूप उपयुक्त आहेत. इतिहासात आचार्य चाणक्य कडे सन्मानाच्या दृष्टीने पाहिले जाते. आचार्य चाणक्य असे म्हणतात की पुरुषाने जर एखाद्या बाईची एखादी गोष्ट पाहिल्यास त्याचा मृत्यू ही होऊ शकतो.

शास्त्रात असे लोक महान पापी मानले जातात स्त्रियांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी पुरुषांना लगेच पापाचा भागीदार बनवत असते. ज्या पुरुषांच्या मनात वाईट भावना निर्माण होते, तो एक महापापी मानला जातो, आचार्य चाणक्य म्हणतात की स्त्रियांबद्दल चुकीची भावना असणारी व्यक्ती स्वतःच्या मृत्यूचे कारण बनते असे सांगितले आहे.

अशा लोकांना शिक्षा देण्याची शास्त्रात स्वतंत्र तरतूद आहे. शास्त्रानुसार, स्त्रीला कधीही कोणत्याही व्यक्तीने आंघोळ करताना पाहु नये असे करणे गंभीर पाप मानले जाते. आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या स्त्रीला आंघोळ करताना पाहणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते म्हणूनच आपण कधीही अशी चूक करू नये,

अन्यथा आपल्या मृत्यूचे कारण तुम्ही स्वतः ठरू शकता. तसेच कोणत्याही पुरुषाने परक्या स्त्रीचे स्तन कधीही पाहू नये कारण त्याचे पालनपोषण यामधून केले जाते. जर आपण अशी चूक कराल तर हे खूप गंभीर पाप मानले जाईल.

ध-र्मग्रंथानुसार,असे पाप करणारी व्यक्ती पुन्हा माणसाच्या ज-न्मला येत नाही. म्हणूनच ही गोष्टी टाळण्यासाठी आपण कधीही अशी चूक करू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्याने परस्त्रीकडे मातेच्या नजरेने नेहमी पाहायला हवे, ज्या पुरुषांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर आहे, नजरेत मातेचे संस्कार आहे असा पुरुष धन्य होय.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी आध्यात्मिक माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *