मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर, हा घरगुती उपाय नक्की करा..काही दिवसात शुगर नॉर्मल येईल ..

नमस्कार मित्रांनो,

मधुमेह म्हणजे डायबिटीज. मधुमेह हा असाच एक आ’जार आहे. देशात आणि जगात रु’ग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज जगात ४२ कोटींहून अधिक लोक मधुमेहाने त्र’स्त आहेत. हा आ’जार अत्यंत जी’वघेणा मानला जातो आणि त्यावर कोणताही इला’ज नाही. म्हणजे संपूर्ण आ’युष्य या आ’जारात घालवावे लागते. म्हणूनच तुम्ही तुमच्या आरो’ग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे,

जेणेकरून तुम्ही मधुमेहाचा ब’ळी होऊ नये. मधुमेह कसा होतो – मधुमेह होण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणे. जे लोक खूप गोड पदार्थ खातात, त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. साधारणपणे वयाच्या ३० वर्षानंतर हा आ’जार होण्याचा धो’का वाढतो. मात्र, आजकाल हा आ’जार लहान मुलांमध्येही आढळून येत आहेत.

आज आम्ही तुम्हाला या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक साधा आणि सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय काय आहे. आपल्या प्रत्येकाच्या स्वपाकघरात दालचिनी हि असतेच. आणि या दालचिनीमध्ये अनेक औ’षधी गुणधर्म असतात. यामध्ये अँटीऑ’क्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतातच. शिवाय हि दालचिनी साखर नियंत्रित सुद्धा करते.

मधुमेहाचे टाइप-१ आणि टाईप-२ असे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकारच्या मधुमेहाच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाले, तर ते जवळजवळ सारखेच आहेत. टाइप-१ आणि टाईप-२ मधुमेहामध्ये रु’ग्णाला वारंवार ल’घवीला येणं, वारंवार तहान लागणे, ज’खम भरून येण्यास खूप वेळ लागणे किंवा ज’खम भरून न येणे, दृष्टी अं’धुक होणे, हातापायात सतत मुंग्या येणे आणि वजन कमी होणे, अशी लक्षणे जाणवतात.

मधुमेह हा एक सामान्य आ’जार बनलेला आहे. जो स्वादुपिंड कमी इ’न्सुलिन तयार करत असल्यामुळे किंवा इन्सु’लिनच तयार करत नसल्यामुळे होतो. इ’न्सुलिनच्या कमी उत्पादनामुळे र’क्तातील साखरेची पातळी वाढते. आपल्या देशामध्ये आणि जगात टाईप-२ मधुमेहाच्या रु’ग्णांची संख्या जास्त आहे. सेंट’र्स फॉर डि’सीज कं’ट्रोल अँड प्रि’व्हे’न्शनच्या मते,

जगभरातील केवळ ५ ते १०% लोकांना टाइप १ मधुमेह आहे. तुम्हाला र’क्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करायचे असेल, तर आपल्या स्वयंपाक घरातील या पदार्थाचे सेवन करावे. आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या या मसाल्यांचा आपल्या आ’रोग्यासाठी खूप फा’यदा होत असतो. या मसाला मधला दालचिनी हा, र’क्तातील साखर लवकर नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दुधासोबत दालचिनीचे सेवन करावे. दालचिनी हा मसाला आहे, जो साखरेवर लवकर नियंत्रण ठेवतो. चला जाणून घेऊया, दालचिनी आणि दुधाच्या सेवनाने साखर कशी नियंत्रित होते. दालचिनी साखर कशी नियंत्रित करते? आयुर्वेदानुसार दालचिनी हा एक असा मसाला आहे. जो साखर नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

यामध्ये अँटिऑ’क्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहेच. शिवाय हा मसाला अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जो साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. या मसाल्यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, बीटा कॅ’रोटीन, अल्फा कॅरोटीन, लाइ’कोपीन आणि जी’वनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे श’रीर निरो’गी राहते.

आणि र’क्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. दालचिनीच्या सेवनाने मधुमेहाच्या रु’ग्णांमध्ये सं’सर्गाचा धो’का कमी होतो. आ’रोग्य तज्ज्ञांच्या मते, टाइप-२ मधुमेहाच्या रु’ग्णांनी दुधासोबत दालचिनीचे सेवन केल्यास, नैसर्गिकरित्या इ’न्सुलिन तयार होते आणि र’क्तातील साखर नियंत्रणात राहते. दालचिनीचे दूध कसे बनवावे- जर तुम्हाला साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी,

दालचिनीचे दूध बनवायचे असेल, तर प्रथम एका भांड्यात एक ग्लास दूध घाला आणि त्यात दोन चमचे दालचिनी पावडर घाला आणि थोडा वेळ शिजवा. दूध 5-7 मिनिटे चांगले उकळवा आणि नंतर ते गा’ळून, याचे सेवन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, या दुधात कधीही साखर मिसळू नये. आणि हे दूध कोमट असताना याचे सेवन करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ’क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा. आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे’यर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पे ज नक्की लाइक करा.