भगवान श्रीकृष्ण यांच्या मृत्यूनंतर सुदर्शन चक्राचे काय झाले ? तर आज सुद्धा ते चक्र पृथ्वीवरील या भागात लपवून ठेवले आहे..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर श्रीकृष्णाची अनेक रूपे समोर येतात, जसे कि बाल्यावस्थेत असणारा नटखट कन्हैया गोपिकांच्या हंड्यातून लोणी चोरून दहीहंडी खेळणारा, तरुण पणी गोपिकांसोबत रासलीला करत विलक्षण प्रेमाची अनुभूती देणारा कृष्ण मुरारी. सुंदर हास्य, मनमो’हक डोळे, आकर्षक रूप आणि सावळा रंग सोबत मुकुटावर मोरपीस,

यामुळे हे कृष्ण रूप सर्वांना भावते. याउलट भगवतगीता सांगत असतानाचा धीर गंभीर कृष्ण आणि यु’द्ध करत असताना सर्वजण जर अध’र्म करीत असतील तर त्यांच्यावर देखील श’स्त्र चालवले पाहिजे हे सांगतानाचा गंभीर कृष्ण सगळी त्याचीच रूपे, त्याचीच लीला. त्याच्या सारखीच अगाध आणि अपरंपार मनमो’हकते सोबतच शास्त्र देखील सामाऊन घेतले आहे.

या कृष्णाने आपल्या रुपात, त्याच्या हातातील सुदर्शन चक्र हे अभूतपूर्व शास्त्रच मानले पाहिजे. या चक्रामध्ये अभूतपूर्व शक्ती असल्याचे सांगितले जाते. तसेच दहा सूर्य एकाचवेळी सामावतील एवढे तेज आणि उष्णता यामध्ये सामविष्ट होती. सुरुवातीपासूनच, कृष्णाच्या सुदर्शन चक्र या शास्त्राची चर्चा नेहमीच होत राहिली आहे. प्रत्यक्ष बघता आजही सुदर्शन चक्र सर्वांना आपल्याकडे आकर्षित करते.

आपल्या पुराणात सांगितले आहे की, या सुदर्शन चक्राची शक्ती अभूतपूर्व होती. दहा सूर्य समावतील, एवढे जास्त तेज आणि ताप या सुदर्शन चक्रामध्ये होते. भल्यामोठ्या सैन्याला उ’ध्वस्त करण्याची शक्ती या सुदर्शन चक्रामध्ये होती. महाभारतामध्ये अनेक वेळा सुदर्शन चक्राचे वर्णन केलेले आहे. रुक्मिणीचे अपह’रण करत असताना, रुक्मिणी वरती याच सुदर्शन चक्राने कृष्णाने प्रहार केला होता.

पण सुदर्शन चक्राची शक्ती संतुलित करणे कृष्णाच्या हातात होते. शिशुपाल व’धाच्या वेळेस, राग अनावर झाल्याने कृष्णाने यात सुदर्शन चक्राने त्याचा शि’रच्छेद केला होता. त्यानंतर कुरुक्षेत्रावर यु’द्धाच्यावेळी, सूर्याला झाकून ठेवण्याचे कार्य देखील यात सुदर्शन चक्राने केले होते. श्रीकृष्णाच्या याच सुदर्शन चक्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

त्यावेळी देखील कृष्णाच्या शक्तीचा परिचय सर्वांना आला होता. असे वर्णन आपल्या पुराणात आहे. उत्तराच्या ग’र्भातील परिक्षिताचा मृ’त्यू करण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडले म्हणून, अश्व’त्थाम्याला शिक्षा देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्राचा उपयोग केला होता. त्यानंतर मात्र कुठेही सुदर्शन चक्राचे वर्णन केलेले नाहीये. सुदर्शन चक्र नक्की कुठे गायब झाले ?

याची कुणालाच कल्पना नाही ना. हे सांगितले जाते की, ज्या वेळी श्रीकृष्णाचा मृ-त्यू झाला त्याच वेळी श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र देखील त्यांच्यासोबत गायब झाले. असे सांगितले जाते की, जेव्हा आपल्या कल्की अवतारात पृथ्वीवर ज-न्म घेतील त्यावेळी याच श’स्त्राच्या सहाय्याने, ते धरतीवरील पाप नाहीसे करण्यासाठी शत्रूंचा विध्वंस करणारा विष्णू आणि,

आता कल्की अवतार धारण करू शकतात. स्वतः भगवान महादेव देखील सुदर्शन चक्र धारण करू शकत नाही, त्यामुळे भगवान विष्णूचे प्रत्येक मूर्तीमध्ये सुदर्शन चक्र दिसतेच. हे सुदर्शन चक्र पृथ्वीच्या ग’र्भात कुठेतरी दडलेले आहे. मात्र नक्की कुठे याबद्दल कोणालाच माहीत नाही. कल्की अवतारात जेव्हा गरज भासेल त्यावेळी सुदर्शन चक्र आपोआप त्यांच्या समोर प्रकट होईल.

असा देखील काही ठिकाणी उल्लेख आहे. भगवान विष्णु यांचा कल्की अवतार अतिशय वि’ध्वंसक असल्यामुळे, सुदर्शन चक्राचा उपयोग पृथ्वीवरील पापांचा वि’ध्वंस करण्यासाठी करण्यात येईल असे पुराणात सांगितले आहे. टीप :- वरील माहिती ही वेगवेगळ्या पौराणिक कथांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. यातून कोणताही गैरसमज पसरविण्याचा हेतू नाही. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.