नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खायला आवडत असेल, तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा आणि आणि शेवग्याची भाजी नक्की खाल्ली असेल. पण तुम्हाला माहित आहे का, शेवग्याच्या शेंगा आपल्या श’रीरासाठी किती फा’यदेशीर आहेत. तसे पाहायला गेले तर, एक शेवग्याची शेंग हि अनेक आ’जार होण्यापासून आपल्याला दूर ठेवते.
आयुर्वेदात या शेंगाचे ३०० रो’ग बरे करणारे किंवा आ’जारापासून दूर ठेवणारे औ’षध म्हणून वर्णन केले आहे. स्वस्त आणि मस्त शिवाय आपल्या आ’रोग्यासाठी खूपच फा’यदेशीर, अशी ही शेवग्याची शेंग आहे. शेवग्याच्या शेंगा या पुरुषांसाठी खूपच फा’यदेशीर मानल्या जातात आणि त्या शेंगा खाल्ल्याने पुरुषांचे श’रीर बर्याच आ’जारांपासून दूर राहते.
म्हणून, आपल्या आहारामध्ये नेहमी शेवग्याचे शेंग आणि भाजीचा समावेश केला पाहिजे. शेवग्याचे शेंगमध्ये अनेक औ’षधी गुणधर्म असतात. यात कॅल्शियम, पोटॅशियम, तांबे, मॅग्नेशियम, लोह यांचे प्रमाण जास्त असते. तसेच या शेवग्याच्या शेंगाचे भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, के, बी, व्हिटॅमिन सी, आणि व्हिटॅमिन ई देखील जास्त प्रमाणामध्ये असते.
या शेवग्याची शेंग खाल्ल्याने पुरुषांना अंतर्गत आ’जार होत नाहीत. तसेच त्याचा स्टॅ’मिना देखील खूपच वाढतो. आणि कमजोरी आणि थकवा देखील दूर होतो. तर चला तर मग जाणून घेऊया, शेवगाच्या शेंग खाल्याने कोणते आ’जार दूर होतात. आणि पुरुषांसाठी कश्याप्रकारे फा’यदा होतो. १. र’क्तातील साखर नियंत्रणात राहते- र’क्तातील साखर नियंत्रणात राखण्यासाठी शेवग्याचे शेंगा खूपच फा’यदेशीर आहे.
या शेंगाचे नियमित खाल्ल्याने मधुमेह होत नाही. तसेच आपल्या श’रीरातील साखर नियंत्रणात राहते. शेवगाचे शेंग खाल्ल्याने आपल्या श’रीरात इन्सु’लिन योग्य प्रकारे तयार होते. तसेच र’क्तातील साखर वाढत नाही. आणि साखर नियंत्रणात राहते. म्हणून, शेवग्याचे शेंगा खाल्या पाहिजेत. २. प्र’ज’नन क्षमता वाढते.
२. प्र’ज’नन क्षमता वाढते- शेवग्याची शेंग हि प्र’ज’नन क्षमता वाढविण्यासाठी देखील खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण शेवग्याच्या शेंगेमध्ये झिंक असते, ज्यामुळे स्प’र्म का’ऊंट वाढतो. शेवग्याचे शेंगाची पाने आणि बियामध्ये अँटिऑ’क्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच शेवग्याचे शेंग खाणारे पुरुष जास्त वयाचे होऊन देखील, त्यांच्या प्र’ज’नन क्षमता टिकवून राहते.
यामुळे पुरुषांमधील वी’र्या’चे प्रमाण देखील वाढते. ३. हाय ब्ल’ड प्रेशर- ज्या लोकांना उच्च र’क्तदाबाची म्हणजेच हाय ब्ल’ड प्रेशरची स’मस्या आहे. अशा लोकांसाठी शेवग्याची शेंग खाणे, खूपच फा’यदेशीर ठरते. तसेच शेवग्याची शेंग खाल्याने अस्व’स्थता, चक्कर येणे, थकवा आणि उलटी होणे अशा स’मस्या देखील दूर होतात.
४.कॅल्शिअम वाढवते – शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शिअमची मात्रा जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच दात देखील मजबूत आणि तंदुरुस्त होतात. म्हणून लहान मुलांनासाठी या शेंगांची भाजी खूप फा’यदेशीर आहे. ५.लठ्ठपणा कमी होतो- लठ्ठपणा, वाढलेले वजन आणि श’रीराची वाढलेली चरबी दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खूपच उपयुक्त ठरतात.
शेवग्याच्या शेंगांमध्ये फॉस्फोरस मुबलक प्रमाणात असते. जे श’रीरातील अतिरिक्त कॅलरी आणि चरबी कमी करण्याचं काम करते. त्यामुळे लठ्ठपणा दूर होतेच. शिवाय वजन देखील कमी होते किंवा नियंत्रणात राहते. ६.र’क्त शुद्ध होतं- र’क्तामध्ये दुषित घटक वाढल्यामुळे, अॅक्नेचा त्रा’स, त्वचावि’कार तसेच अनेक आ’जार देखील होत असतात.
पण र’क्तामध्ये असणारे दुषित घटक कमी करण्यास, शेवग्याच्या शेंगा खूपच फा’यदेशीर ठरतात. कारण शेवग्याच्या पानात आणि शेंगामध्ये र’क्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता खूपच असते. यामध्ये अॅन्टीबा’योटीक हा गुणधर्म असतो. त्यामुळे आपल्या श’रीरातील र’क्त शुद्ध करण्याचे काम हि शेंगा आणि भाजी मदत करते.
७.संस’र्गापासून संर’क्षण होतं- शेवग्याच्या पानांमध्ये, शेंगांमध्ये अॅन्टीबॅक्टेरियल घटक असतात. यामुळे अनेक प्रकारच्या संस’र्गापासून बचाव होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरी’राची रो’गप्रतिकारशक्ती वाढते. तसेच अशक्तपणा देखील दूर होतो.
८. यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते, जे आपल्याला अनिमिया म्हणजेच र’क्ताच्या कमतरतेपासून वाचविते. ९. तसेच या शेवग्याच्या शेंगांमध्ये विटामीन ए देखील असते. जे डोळ्याची दृष्टी वाढविण्यास मदत करते. १०. शेवग्याची शेंगमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे हि भाजी खाल्ल्यामुळे पचनसंस्था चांगली राहते, ज्यामुळे वजन देखील कमी होते.
शेवग्याच्या शेंगा आपल्या श’रीरासाठी आणि आ’रोग्यासाठी खूपच फा’यदेशीर आहेत. त्यामुळे शेवग्याच्या शेंगाचा आपल्या आहारात नियमित समावेश करावा. या शेंगाचे इतके फा’यदे आहेत. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ली पाहिजे. टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा.
आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.