Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

शेजारची सगळी संपत्ती चुं’बकासारखी आपल्याकडे खेचून घेणारा हा तुरटीचा चमत्कारिक उपाय, जाणून घ्या…

नमस्कार मित्रांनो,

हिदू ध-र्मांतील अनेक प्रकारचे धार्मिक ग्रंथमध्ये तुरटीचे उपाय सांगितले आहेत आणि , विशेषत: म्हणजे लाल किताबाचमध्ये याचे तांत्रिक उपयोग सांगितले आहेत. त्यामुळे यामध्ये असे असे उपाय सांगितले आहे की, ते केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात धनप्राप्ती होईल. आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या पैशाची कमतरता भासत नाही.

अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल की, तुमच्या शेजाऱ्यांकडे मर्यादेपेक्षा जास्त पैसे असतो आणि हळूहळू तुमच्याकडे असलेला पैसे संपत जातो. मग तुमच्या मनात हा प्रश्नही येतो की, इतके पैसे का नसावेत, ज्यामुळे तुम्ही सर्व प्रकारची कामे करू शकता आणि ज्या प्रकारे तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या आयुष्यातील सुविधांचा आनंद घेतात, अशा प्रकारे तुम्ही देखील तुम्हाला देखील जीवनातही सुखसुविधा पहायच्या असतील, हा एक उपाय केल्यावर तुमच्या आयुष्यात कधीच धनाची कमतरता राहणार नाही.

सर्वप्रथम या उपायासाठी एक तुरटीचा तुकडा घ्या. कारण प्राचीन काळापासून ज्योतिषशास्त्रामध्ये या तुरटीच्या वापरा बद्दल विशेष माहिती मिळते. कारण तुरटी तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्याचे काम करते आणि दुसरे म्हणजे, तुरटी कधीही तुमच्या घरात वाईट शक्तीना प्रवेश करू देत नाही, परंतु त्यांना तिथेच संपवते.
मग यानंतर या उपायासाठी आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे, लोखंडी खिळा लागणार आहे.

कारण लोखंड हे शनिदेवाचे प्रतीक मानले जाते. यासह लोखंड हे नकारात्मकता दूर करण्याचे आणि नकारात्मकतेला शोषून घेण्याचे काम करते. तसेच लोखंडाचा खिळा हा घराय सकारात्मकता प्रदान करत असतो. म्हणून आपल्याला लोखंडाला खिळे घ्यायचा आहे. मग तिसरी वस्तू म्हणजे, आपल्याला एक काळ्या रंगाचे घ्यायचे आहे. कारण काळा रंग हा नकारात्मकता दूर करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.

त्यामुळे लहान मुलांना कोणत्याही प्रकारची दृष्टी येऊ नये म्हणून त्यांना काजळ लावलं जात. मग त्यानंतर एक दिवा लावा आणि त्यांना दिव्या वरून तो लोखंडी खिळा आणि तुरटी बांधलेला काळ्या कपडा 7 वेळा ओवाळून घ्या. हा उपाय ऋतंबरा अप्सराच्या संदर्भात आहे, कारण ऋतंबरा नावाची अप्सरा रात्रीच्या वेळी तुमच्या घरासमोर असल्यास समजुन जा की, तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता राहत नाही.

त्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप केल्यानंतर, या दिव्यावरून ते काळी पोटली ओवाळून झाल्यावर तुम्हाला स्वतःच्या कपाळावरील 7 वेळा तो पोटली ओवाळून घ्यायची आहे. त्यामुळे तुमच्या सर्व त्रास दूर होईल. मग त्यानंतर ती पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या पुढच्या बाजूला, दरवाच्या वरच्या बाजूला बांधावी. असे केल्यास जर तुमच्या घराच्या बाहेरील कोणत्याही प्रकारची धन तुमच्या घराकडे आकर्षित होऊ लागते.

तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर, कोणताही चुकीची वाईट शक्ती असल्यास ती दूर होवून सर्व प्रकारची सकारात्मक उर्जा घरात निर्माण होण्यास सुरुवात होते. तसेच दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे, ही काळी पोटली तुम्हाला महिन्याच्या महिन्याला बदलायची आहे, यामुळे तुम्हाला दिसेल की, आधीपेक्षा कितीतरी पटीने जास्त संपत्ती प्राप्त होत आहे आणि माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *