Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

साप्ताहिक राशीफल – ग्रह नक्षत्रांच्या चालीने पैश्याचा पाऊसच या राशींच्या जातकांवर पडणार आहे..या राशींच्या आयुष्यात अनेक आर्थिक संधी चालून येत आहेत.

मेष – हा सप्ताह तुमच्यासाठी ग्र’ह न’क्ष’त्रांच्या चालीने धन कमावण्यासाठी बरीच संधी उपलब्ध करेल. हा सप्ताह तुमच्यासाठी आर्थिक रूपात बराच मजबूत आहे. तसेच तुम्ही खूपच तणावाखाली असाल. तुमच्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्याचे हास्य तुम्हाला तुमच्या चिं’तांपासून दूर नेईल. जोडीदारासोबत दृष्टिकोन समजावून घेऊन वै’यक्तिक प्र’श्न सोडवा. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये मा’फ करा.

वृषभ – या सप्ताहात तुम्हाला न सांगता देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतात हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. कौ’टुंबिक कामासाठी वेळ काढाल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यासमवेत अधिक काळ घालवेल. वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या कडून आर्थिक नुकसान सं’भवते. काही रच’नात्मक करण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन – या राशीतील व्यावसायिकांना व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. त्यातून तुम्हाला मा’नसिक तणाव होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि इतरांना आकर्षि’त करा. या सप्ताहात तुमचा आ’त्मविश्वास द्वि’गुणा असेल.

कर्क – कर्क राशीवाल्यांना हा सप्ताह आर्थिक दृष्ट्या लाभदायक आहे. या सप्ताहात तुम्हाला अनपेक्षित लाभ सं’भवतो. त्यामुळे तुम्ही एकादी बचत सुद्धा करू शकता. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जब’रदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिं’तेत टाकू शकतात. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर हा सप्ताह तुमच्या वै’वाहिक आयुष्यातील एक उत्तम सप्ताह असेल.

सिंह – चंद्र देवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की, तुमच्या जवळ बराच रिकामा वेळ असेल परंतु, याच्या व्यतिरिक्त ही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. तुमचे वै’वाहिक आयुष्य एक चांगले वळण घेणार आहे. तुमची व्यावसायिक ता’कद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फा’यदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौ’शल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या.

कन्या – या सप्ताहात मिळणाऱ्या सर्व संधींचे तुम्ही सोने कराल. तुमच्याकडे जी खूप काही मिळविण्याची क्ष’मता आहे ती पणास लावा. तुम्हाला मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तुम्हाला तुमच्या सं’तानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. भा’वनिक धो’का पत्करणे लाभदायक ठरेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका.

तूळ – हा सप्ताह तूळ राशी वाल्यांसाठी आर्थिक नुकसान करणारा आहे. आरोग्याबाबत स’मस्या जाणवतील. तसेच आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भा’वपूर्ण असेल. तुमची शा’रिरीक क्ष’मता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – हा सप्ताह तुम्हाला प्रो’त्साहित करणारा आहे. भीती, चिं’ता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला या सप्ताहात सोडावे लागतील. असे केल्यास तुम्ही तणाव मुक्त राहाल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. कु’टुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी होईल. हे एक उत्तम दिवसापैकी दिवस आहेत, त्यामुळे कार्य क्षेत्रात तुम्ही चांगले अनुभव घ्याल.

धनु – तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या द्वारे दिले गेलेले धन तुम्हाला परत मिळू शकते. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवाल. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. कारण तुम्हाला खूप अल्पसे अ’डथळे येतील. परंतु या सप्ताहाच्या शेवटला खूप काही यश मिळवाल असे दिसते. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे याची तुम्हाला जा’णीव होईल.

मकर – या सप्ताहात तुमच्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. तुमचे काही जुने आजार तुम्हाला चिं’तीत करू शकतात. तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. कु’टुंबातील स्थिती तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. घरात कुठल्या ही गोष्टीला घेऊन क’लह होण्याची शक्यता आहे. अश्या स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा.

कुंभ – हा सप्ताह तुमच्या जी’वनात सुख आणि समाधान घेऊन आला आहे. तुमचे आयुष्य तुमच्या इच्छेने चालू झाले आहे असे म्हणाल तर वावगे नाही. या सप्ताहात तुमच्या मनातील सर्व इच्छा आकां’शा पूर्ण होताना दिसतात. सप्ताहाचा शेवटसुद्धा एखाद्या गोड बातमीने होईल. नोकरदार वर्गाची अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या सर्व कामे पूर्ण होतील. तुमच्या कु’टुंबातील सदस्य तुमच्यावर खुश होतील.

मीन – जी’वनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांना ही वेळ देणे गरजेचे आहे. कारण या सप्ताहात तेच तुम्हाला अनेक अडथळ्यातून बाहेर काढतील. गुंतवणूक केली आहे, त्यांना आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. तुमच्या कु’टुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. तुमच्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *