शुगर एकादिवसात आणा नियंत्रणात १०० च्या खाली, साखर आणि रक्तदाब कायम राहील नियंत्रणात करा घरगुती उपाय..

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत असाल कि बीपी, शुगर हे आ जार अगदी नॉर्मल झाले आहेत. होय, म्हणजे जवळजवळ बऱ्याच लोकांना हे आ जार असतात, आणि आपल्या घरातील वृद्ध लोकाना तर अगदी सर्रास् याचा त्रा स असतो. विशेष म्हणजे आजकाल खूपच कमी वयाच्या लोकांना बीपी, शुगर यांसारखे आ जार होत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात अयोग्य खाणे- पिणे, जे वनाकडे दुर्लक्ष, बदलती जीवनशैली या कारणांमूळे आपल्याला कधी बीपी आणि शुगर होते समजतच नाही.आणि हा त्रास चालू झाल्यावर लगेच औषधे आणि गोळ्या चालू होतात.

मित्रांनो आणि भगिनीनो  एकदा गोळ्या चालू झाल्या कि मग त्या कायमचाच. तर मंडळी, आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही र क्तात वाढ़लेली साखर नियंत्रित करु शकता, तेही कोणत्या गो ळ्या शिवाय. आणि तुम्ही कायमचे मधुमेह मुक्त् होऊ शकता. तसेच तुम्हाला बीपी आणि कोलेस्ट्रोल असेल तर तेही कमी होण्यास मदत होईल.आता आम्ही तुम्हाला यासाठीचा साधा आणि सोप्पा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही सलग सात दिवस केल्यास नक्कीच तुम्हाला फरक जणवेल. तर चला पाहूया हा उपाय करण्यासाठी लागणारे घरगुती पदार्थ कोणते आणि तो उपाय कसा करायचा ते, तर

मेथि ची भाजी :- आपणास सांगू इच्छितो कि आपल्या रक्तातल्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेथिच्या बिया खूप उपयुक्त असतात. कारण मेथिच्या बियामधे जे औ षधी घटक असतात ते र क्तातिल साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. म्हणून आपण हा उपाय करण्यासाठी मेथीचा वापर करणार आहोत.

घरातील दालचिनि :- तर यामध्ये सुद्धा खूप असे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. त्यामुळे दालचिनी हाय बीपी आणि असे इतर अनेक आ जार कमी करण्यास उपयोगी ठरते. तसेच मधुमेहावर नियंञण ठेवण्यात देखील दालचिनी खुपच फा य देशीर ठरते. तसेच दालचिनीमुळे तुमचा र क्त पुरवठा सुरळीत होतो. तसेच शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते.

अद्रक :- म्हणजेच आल्ले हे उच्च् रक्त्-दाब कमी करण्यासाठी उपयुक्त असते. तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवन्याचे कामं करते. आणि इतर आजार जसे कि खोकला कमी करण्यास देखील मदत होते. म्हणूनच या उपायामधे आपण आल्याचा देखील वापर करणार आहे. तसेच आल्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि क्रोमियम हे घटक आढळतात. त्यामुळे आल्याच्या नियमित सेवनाने र क्ता भिसरणाची प्रक्रिया सुधारते. हृ द्याचे आ रो ग्यही जपण्यास मदत होते.

कढीपत्ता:- तर याच्यामुळे मधुमेह नियंत्रित होतो. तसेच कढीपत्याचे खूप गुणध र्म् आहेत. याचा वापर रोजच्या जेवणात केल्यास करपे ढेकर येत नाहीत. तसेच यामुळे आपले पोट देखील साफ राहते. तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. कडीपत्त्यामध्ये जे फायबर असतात, ते र क्तामधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्ल ड- शुगरचे प्रमाण कमी करते.

आता आपण हा उपाय कसा करायचा आणि त्याची कृती कशी आहे ते बघुयात:- तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या र क्ततील साखर नियंत्रित होईल.आणि मधुमेहचे प्रमाण कमी होईल. तर यासाठी आपण एक भांडे घ्या. त्यामध्ये एक ग्लास् पाणी घ्या. नंतर यासाठी लागणार आहे दालचिनिचा फक्त एक छोटासा तुकडा.

तो त्या पाण्यात टाकायचा. यानंतरचा लागणारा दुसरा घटक म्हणजे मेथिच्या बिया. आपल्याला यासाठी फक्त एक चमचा मेथिच्या बिया लागनार आहेत. एक चमचा मेथी त्या पाण्यात टाका. नंतर आपल्याला एक अल्याचा छोटासा तुकडा लागेल. आल्याचा छोटा तुकडा किसून त्या पाण्यात टाका.आणि शेवटचा लागणारा घटक कडीपत्ता. यामध्ये आपल्याला ८ ते १०  कडीपत्ताची पाने टाकायची आहेत. आणि आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे.

आता हे सर्व मिश्रण उकळून घ्यायचे आहे. पाणी अर्धे होईपर्यंत हे मिश्रण उकलुन् घ्या. उकळून झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे ते थंड होण्यासाठी ठेऊन द्यावे. यानंतर एका कपमधे हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचे आणि सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचे.हे पाणी पिल्यानतर् किमा न अर्धा तास तरी काही खाऊ नका. असे सात दिवस हा उपाय करायचा आहे.

जर तुम्ही सात दिवस असा उपाय केला तर तुम्हाला नक्किच फरक जाणवेल. आपण वर वापरलेले सर्व घटक हे मधुमेहासाठी खूप उपयुक्त आहेत. यामुळे र क्ता मधील साखर कमी होण्यास मदत होईल आणि मधुमेह् नियंत्रणात येईल. हे सर्व घटक र क्तातील ग्लुकोज ची लेव्हल कमी करण्यास मदत करतात.

टीप:  वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या  डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *