Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी हे बघा..मगच दुसरे काम करा दिवस शुभ जाईल..प्रत्येक काम पूर्ण होईल

श्री स्वामी समर्थ

मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण ऐकले आहे की सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे देवाचे दर्शन करावे. याने आपला दिवस अगदी शुभ आणि चांगला जातो शुभ बातम्या आपल्या कानी पडतात. परंतु सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही सगळ्यात आधी या एका गोष्टीचे दर्शन केले ही एक गोष्ट बघितली तर तुमचा दिवस अत्यंत शुभ अत्यंत चांगला जाईल.

शुभ बातमी तुमच्या कानी पडेल धनलाभ सुध्दा होऊ शकतो ज्याही कामात हात टाकाल दिवसभरात ते काम पूर्ण होईल तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. सोप आहे सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर सगळ्यात आधी अंघोळ करावी मग घरा बाहेर जाऊन सूर्य देवाचे दर्शन घ्यावे.

जर तुम्ही सूर्याला जल देत असाल तर जल द्यावे देत नसाल तर फक्त सूर्याला नमस्कार करावे. म्हणजे सकाळी उठून अंघोळ करून सर्वात आधी सुर्याचे दर्शन घेतले तर आपले पत्रिका बदलायला लागते आपले भविष्य बदलायला लागते. म्हणजे लगेच तर बदल होणार नाही.

पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बदल व्हायला लागेल कारण आपल्या पत्रिकेचा राजा जो असतो ते सूर्यदेव असतात. सर्व घडामोडी हया सूर्या मूळे होत असतात म्हणून जर तुम्ही सकाळी उठून अंघोळ करून काही न खाता ना काही काम करता सुर्यदेवाचे दर्शन घेतले मग ते खिडकीतून घ्या गॅलरीतुन घ्या किंवा घराबाहेर जाऊन घ्या.

पण दर्शन अवश्य घ्या याने तुम्हाला नक्की फा-यदा होईल तुमचा दिवस अत्यंत शुभ अत्यंत चांगला जाईलच परंतु येणाऱ्या काही दिवसात आपल्या जीवनात बदल व्हायला लागतात खूप चांगले घडामोडी घडायला लागतात तर नक्की उठल्याबरोबर तुम्ही सुद्धा सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *