नमस्कार मित्रांनो..
आपल्या श रीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, ऑक्सिजन लेवल कायम ठेवणे हे किती महत्वाचे आहे हे सर्वांनाच आता समजले आहे. सध्या को-रोनाचा उ द्रे क झालाय, त्यामुळे आपलं शरीर निरोगी असणे किती गरजेचे आहे हे सर्वांना समजले आहे. शरीर ब ळ क ट, तंदुरुस्त, निरोगी असणे ही सध्याची गरज आहे.
त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जास्तीत जास्त कशी वाढेल व आपल्याला त्यामुळे इ न्फे क्श न होणार नाही याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी घरातील काही अशा टिप्स, असे काही घरगुती पदार्थ व उपाय ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे फुफुसातील सर्व कफ बाहेर काढू शकता.
ज्यामुळे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकाल तसेच तुमची ऊर्जा देखील वाढेल. कोणत्याही वि-षाणूचा प्रादुर्भाव आपल्या श-रीराला होऊ नये यासाठी काही घरगुती टिप्स नेहमीच कामी येतात ज्यामुळे तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकाल. दूध व दुधाचे गुणधर्म हे आपल्याला माहीत आहेतच, दुधात अनेक पटीने रोगप्रतिकारक शक्ती असते म्हणून लहान मुलांना दूध हे नेहमी दिले जाते.
आलं हे अतिशय गुणकारी मानलं आहे, घशातील खवखव कमी करण्यासाठी आल्याचा प्राचीन काळापासून उपाय सांगितला आहे. घरातील उपलब्ध असणारे आले आपल्या आ-रोग्यासाठी वरदान ठरेल. आल्यामध्ये अँ टी बॅक्तेरियल गुण असतात व तसेच अँ टी इनफ्लामेंटरी सुद्धा गुण असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढीस लागते.
त्यामुळे एक आल्याचा तुकडा किसून, चेचून घ्या व एक ग्लास दुधात उकळवा व रोज रात्री याचे सेवन करा, घसा दुखी बंद होईल व छातीतील कफ पातळ होईल. यानंतर घरगुती उपाय म्हणजे हळद, हळदीचे तर इतके औ-षधी गुण आहेत की ती रोजच्या जेवणात सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कायम राहते.
चिमूटभर हळद एक ग्लास पाण्यात उकळवून घ्या व उकळून झाल्यावर त्यात थोडं मीठ टाकून त्याचे रोज सेवन कराल तर घशातील कोरडेपणा नाहीसा होतो. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते व श-रीरात ऑक्सिजन कायम प्रमाणात राहतो. अजून एक नैसर्गिक उपाय म्हणजे बाभळीच्या झाडाचा डिंक होय.
हा डिंक सतत चघळत राहिल्याने घसा ठीक होतो. अशा प्रकारे घरातील या प्रभावी उपायांनी तुमचं आ-जराचा धो का नक्कीच टळू शकतो.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.