नमस्कार मित्रांनो,
तुमची पत्नी किंवा तुमचा पती, मुलं घरचे मंडळी तुमचं म्हणणे ऐकत नसतील. तुम्हाला योग्य तो मानसन्मान मिळत नसेल. तर आशा व्यक्तींना वश करण्यासाठी आजचा उपाय आपण पहाणार आहोत. हा एक वशीकरण उपाय आहे आणि म्हणूनच याचा गैर वापर करू नका.
कारण या ज्या सिद्धी असतात मंत्र असतात यांचा गैर वापर केल्यानंतर कदाचित त्याचा फायदा तुम्हाला होईल सुद्धा मात्र कालांतराने भविष्यात तुम्हाला त्याचे अत्यंत गंभीर परिणाम भिगावे लागतील. म्हणून चांगल्या इच्छेसाठीच हा उपाय करायचा आहे. जसे की तुमची मुलं एखाद्या वाईट संगतीत पडलेली आहेत,
तुमचा पती किंवा पत्नी परव्यक्तिकडे आकर्षित होत आहे आणि तुमचा संसार मोडखळीत झाला आहे. किंवा एखाद्या मुलावर किंवा मुलीवर तुमचं खरोखर प्रेम आहे आणि ती व्यक्ती तुमची व्हावी अशी तुमची मनोमन इच्छा आहे आशा वेळी या तंत्राचा वापर करण्यास हरकत नाही. तुमचा बॉस तुमचं ऐकत नाही किंवा तुमचे सहकारी तुमच्या सोबत चुकीच्या पध्दतीने वागत असतील.
तर आशा व्यक्तींना वश करण्यासाठी हा उपाय आपण करायचा आहे. चला तर जाणून घेऊ हा उपाय कसा करायचा. हा उपाय आपल्याला रविवारच्या दिवशी दिवसभरात किंवा रात्री केंव्हा ही करू शकता. शक्य तो सूर्य मावळण्यापूर्वी हा उपाय केल्यास श्रेयस्कर ठरेल. उपाय करण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवून किंवा अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत.
यानंतर आपल्या देवघरासमोर बसून सर्वात आधी आपल्या गुरूंच स्मरण करायचं आहे. आणि जर गुरू नसतील तर ॐ श्री गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप माळ करायचं आहे. मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही हा उपाय कोणत्या गोष्टीसाठी करत आहात ती गोष्ट बोलून दाखवायची आहे आणि या उपायात आम्हाला यश मिळवुन द्या व हा उपाय सिद्ध करा अशी प्रार्थना मनोभावे कराची आहे.
यानंतर आपल्या कुलदेवताचे स्मरण करा कुलदेवता माहिती नसेल तर आपण ज्या देवी-देवतांना मानतो त्यांचे स्मरण करा. त्यानंतर पुढे आपल्याला 3 वनस्पती लागणार आहेत. पहिली वनस्पती रुई (मदार किंवा मंदार) शक्य तो पांढऱ्या फुलं असलेली रुई पहा. या झाडाची वरची कोवळी पान आपण घ्यायची आहेत.
दुसरी वनस्पती धोतरा जो की शिव शंकरांना अति प्रिय आहे याचे ही कोवळी पाने घ्यायची आहेत. तिसरी वनस्पती म्हणजे कनेर शक्य तो लाल कनेर असेल तर अति उत्तम नसेल तर कोणतीही कनेर चालते. या वनस्पतीची कोवळी पाने घ्यायची आहेत. लक्षात ठेवा फुले घ्यायची नाहीत शेंड्याची कोवळी पाने घ्यायची आहेत.
आणि या तिन्ही वनस्पतींना सुखवायला ठेवा ही पाने व्यवस्थित सुखु द्यायचे आहेत आणि सुखल्यानंतर त्याला व्यवस्थित चुरगळाचे आहेत आणि त्याच्या पासून बारीक पावडर बनवायची आहे. हे जे चूर्ण आहे जेंव्हा-जेंव्हा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला बोलण्यासाठी जाल त्या व्यक्तीच्या माथावर, डोक्यावर, केसांवर आपण हे चूर्ण टाकायचं आहे.
असं केल्याने तुम्ही जे काही बोलाल ती व्यक्ती तुमचं ऐकू लागेल. एकदाच हा चूर्ण तुम्ही बनवून ठेऊ शकता. लक्षात ठेवा हा चूर्ण एकाच व्यक्तीसाठी बनवायचं आहे कारण हे सर्वांवर लागू होत नाही. आवश्य हा उपाय करून पहा.