असे असतात रविवारी जन्म घेतलेले लोक…स्वभाव, आरोग्य, प्रेम, भविष्य बघा कसे असते..

नमस्कार मित्रांनो,

एका आठवढ्यात 7 दिवस असतात आणि प्रत्येक दिवसाचा 1 ग्रह हा प्रमुख असतो. जोतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीचा जन्म ज्या वारी होतो त्या वाराचा कारक ग्रह त्या व्यक्तीचा स्वभाव, आरोग्य, जीवनशैली तसेच खूप गोष्टींवर प्रभाव पडतो. आणि हाच प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनात कायम असतो. चला तर जाणून घेऊ या रविवारी जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात.

शा-रीरिक ठेवण व व्यक्तिमत्त्व: रविवार हा सूर्याचा दिवस आहे त्यामुळे रविवारी जन्मले ल्या व्यक्तीवर सूर्याचा प्रभाव असतो. त्यांच्या मुखावर खूप तेज असते. रविवारी जन्मलेल्या व्यक्ती खूप सुंदर असतात यांचा रंग सावळा असतो पण हे लोक खूप आकर्षक असतात. यामुळे हे व्यक्ती कुणालाही सहज आपल्याकडे आकर्षित करतात.

यांचे काम राजेशाही असते. या व्यक्ती कोणाच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत आणि त्यांच्या कामात कुणी लुडबुड केलेली यांना चालत नाही. रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव सिंहासारखा असतो आणि सिंहाला स्वतंत्र प्रिय आहे म्हणून यांना कोणाच्या अधीन राहून काम करणे आवडत नाही.

रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचे करियर: सूर्याच्या प्रभावामुळे या व्यक्ती खूप कष्टाळू, महत्वकांक्षी व जिद्दी असतात. हे खूप चांगले पुढारी असतात त्यामुळे मॅनेजमेंट किंवा राजकारण या क्षेत्रात ते यशस्वी होतात. रविवारी जन्मलेल्या व्यक्ती मुख्यता शास्त्र, डॉ-क्टर किंवा एनर्जीशी सं-बंधित क्षेत्र, टेक्निकल, IT  इंजिनिअर, सोनार, पु-लि’स या क्षेत्रात काम करणे लाभकारी ठरते. त्याचबरोबर या व्यक्ती इतरांसाठी प्रेरणा स्थान असतात. पैशाच्या बाबतीत हे व्यक्ती सधन असतात हे लोक स्वतःच्या हिमतीवर जास्तीत जास्त पैसा मिळवितात.

प्रेम सं-बंध आणि वै-वाहिक जीवन: रविवारी जन्मलेल्या व्यक्ती दुसऱ्यावर संशय घेतात त्यामुळे त्यांचे खूप कमी मित्र-मैत्रिणी असतात. त्यांचे प्रेम संबंध ही खूप असतात परंतु ते सं-बंध शेवट पर्यंत टिकत नाही. यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी असते परंतु त्यांचा रागीट स्वभाव असल्याने ते आपल्या जीवन साथीवर नेहमी रागराग करतात आणि चिडतात त्यामुळे कधी-कधी याचे वाईट परिणाम ही त्यांना भोगावे लागतात.

आरोग्य: शक्य तो रविवारी जन्मलेल्या व्यक्ती निरोगी असतात आणि यांना आजारपण ही खूप कमी असते. पण जर आजारी पडल्यासच यांना हार्ट अटॅक, बी.पी तसेच डोळ्यांचे विकार या सारख्या समस्या जावनवतात. रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचा लकी नंबर 7 आहे. आणि लकी रंग लाल आहे. तसेच त्यांच्यासाठी लकी दिवस सोमवारी, शुक्रवार, रविवारी आहेत.