Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

रोज रात्री झोपताना करा या एका मंत्राचा जाप..: श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो भारतीय हिंदू संसृती हि पूर्ण जगामध्ये सर्व श्रेष्ठ मानली जाते. मित्रांनो आपल्या हिंदू संसृतीमध्ये धर्मा मध्ये अश्या काही गोष्टींचा उल्लेख केला जातो.ज्यामुळे आजही आपले जीवन जर कठीण होत असेल किंवा त्रासदायक असेल तर हे आपल्याला जीवनामध्ये मार्ग दाखवते. मित्रांनो हिंदू धर्म हा सर्व श्रेठ धर्म आहे.

आज आपण पाहणार आहोत कि कोणती अशी गोष्ट आहे जी केल्याने आपल्याला भरपूर फायदा होईल घरामध्ये सुखशांती राहील. पैश्याची कमी कधीच आपल्याला पडणार नाही.

मित्रांनो स्वामींनी त्यांच्या जीवन काळामध्ये लोकांची खूप सेवा केली आहे त्यांना जीवन जगण्याचा योग्य तो मार्ग दाखवला आहे मित्रांनो जर तुम्ही स्वामींवर पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवला तर नक्कीच तुमच्या सर्व समस्या दूर होईल.

मित्रानो जगात अनेक लोक स्वार्थी आहेत. गरज पडल्यावरच ही स्वार्थी लोक आपली आठवण काढतात नाही तर वर्षानुवर्षे दिसत सुद्धा नाही. रस्त्यावरून जाताना साधी ओळख सुद्धा न दाखवणारे हे स्वार्थी लोक जेव्हा गरज पडते तेव्हा मात्र दारापुढे न चुकता हजर होतात. मदतीची दयेची भीक मागतात

अशा वेळी खरं तर खूप राग येतो प्रचंड राग येतो. मनामध्ये वेदना होतात.असं वाटतं की अशा लोकांना अशा स्वार्थी लोकांना मारून घरातून बाहेर काढा. मित्रांनो असं करू नका.

होय मित्रांनो असं करू नका कारण लक्षात ठेवा आठवण दिव्याची आठवण तेव्हाची येते. जेव्हा आजूबाजूला घनदाट अंधार पसरलेला असतो. म्हणून या व्यक्तीला स्वार्थी समजून या दुखीवर व्याकूळ होऊ नका.

उलट स्वत:ला दिवा म्हणून आनंदित व्हा स्वतःला नशीबवान समजा स्वताला भाग्यवान समजा कुणाला तर गरज पडल्यावर तुझी आठवण आली. कोणालातरी गरज पडली म्हणून तुमची आठवण आली म्हणून स्वतःला भाग्यवान समजा स्वतःचं नशीब समजा की तुम्ही या जगात लायक आहात.

कुणाची तरी मदत करायला कोणीतरी स्वार्थी बनतो म्हणून स्वतःला स्वतःचा स्वभाव स्वतःचा दृष्टिकोण बदलू नका परमार्था वरती विश्वास ठेवा परमार्थ करा मन प्रसन्न होऊन जाईल.

मित्रानो रोज रात्री झोपताना तुम्हाला स्वामी समर्थांचा १०८ वेळा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या भक्तीमध्ये कोन्तिठी कमी पडणार नाही आणि नक्कीच तुमची सर्व कामे पूर्ण होतील.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *