Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

तुम्ही देखील रात्री बाहेर कपडे वाळवत असाल तर, पहा आपल्यासोबत किती भयानक घडू शकते ! जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही रात्री बाहेर कपडे वाळत घालत असाल किंवा घातलेले कपडे रात्री तिथेच राहू देत असाल तर लगेच जागे व्हा, कारण यामुळे लहान मुलांवर आणि वि-वाहित स्त्रियांवर वाईट परिणाम होऊ शकतात. तर जाणून घ्या वेळीच या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर ते थांबवा.

रात्रीच्या वेळी बाहेर सर्व अशुभ शक्ती जास्त सक्रिय असतात, सर्व नकारात्मक गोष्टी जास्त सजग असतात. लहान मुलांची कपडे जेंव्हा आपण वाळत घालतो तेव्हा त्याना एक प्रकारचा सुगंध असतो. त्यामुळे त्या सुगंधाच्या शोधात त्या दुष्ट शक्ती आकर्षित होतात. कारण त्यांना लहान मुलांचे भ क्ष ण करायचे असते.

आणि म्हणून त्यामुळे ते त्या कपड्यांमध्ये जाऊन बसतात. आणि सकाळी तुम्ही तेच कपडे तुमच्या मुलांना घालता. त्यामुळे मुले आ-जारी प डतात, रडू लागतात. त्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो व खूप वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून लहान बालकांचे कपडे बाहेर वाळत घालू नयेत.

प्रत्येक व्यक्तीच्या श रीरात त्याचा स्वतःचा एक सुगंध असतो. त्यामुळेच मंत्र तंत्र करण्यासाठी तांत्रिक व्यक्ती या कपड्यांचा वापर करतात. लहान मुलांसोबतच ग-र्भवती स्त्रिया, नवविवाहित वधु यांच्यावर देखील खूप वाईट परिणाम होतात. नवविवाहित स्त्रियांचे कपडे जर रात्री बाहेर वाळत घातले तर नकारात्मक दुष्ट शक्ती त्यांच्या कपड्यांमध्ये प्रवेश करते.

त्यामुळे त्या स्त्रिया वरचेवर आ-जारी प डतात. त्यांचे आ-जारपण सुटत नाही. मा-नसिक संतुलन बिघडते व त्यांचा सर्व उत्साह मावळून जातो. परिणामी संतान प्राप्तीसाठी त्यांना त्रा-स,संताप होतो ज्यामुळे त्या नेहमी दुःखी राहतात. ग-र्भवती स्त्रीचे कपडे जर रात्री बाहेर वाळत घालत असाल तर वेळीच होणाऱ्या परिणामांना टाळा.

जर रात्री बाहेर कपडे वाळत घातले तर नकारात्मक दुष्ट शक्ती प्रवेश करते व त्या स्त्रीचा ग र्भ पा त होतो. खूप सारे लोक या कपड्यांवर वाईट प्रभाव टाकतात आणि तंत्र मंत्र करतात ज्यामुळे खूप काही भोगावे लागते. पुन्हा ग-र्भधारणेसाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे रात्री बाहेर कपडे वाळत घालणे टाळा.

आपल्या कु-टुंबियांना सुरक्षित ठेवायचे झाल्यास तुम्ही कधीही रात्री बाहेर कपडे वाळत घालू नका. त्याचे दुष्ट परिणाम काय होऊ शकतात याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट काळजीपूर्वक पाळा.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *