Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

रात्री झोपताना हे तेल पायाला लावा…शरीरातील ७२ हजार नसा मोकळ्या होतील..आ’युष्यात सांधेदुखी, गुडघेदुखी होणार नाही..

नमस्कार मित्रांनो,

आयुर्वेदातील हा अत्यंत महत्त्वाचा उपाय, रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीच्या एक तास आधी लावा. हे लावल्याने श’रीरातील द’बलेल्या ७२ हजार शिरा मोकळ्या होतील. पायाच्या तळापासून ते डोक्यापर्यंतच सर्व नसा मोकळ्या होतील. केस ग’ळणे आणि केस अकाली पांढरे होण्याच्या सम’स्येने तुम्ही त्र’स्त असाल, तरीही आजचा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरणार आहे.

तसेच, जर तुम्हाला अनेकदा विसर पडत असेल किंवा नीट झोप येत नसेल, तर हा ता’ण त’णाव कमी करण्यासाठी आणि जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल, किंवा सांध्यांना नेहमी सू’ज येत असेल, चालताना वारंवार वे’दना होत असतील, टाच दु’खत असेल, तर यावर हे तेल अतिशय गुणकारी आणि फा’यदेशीर आहे. ज्या लोकांना वारंवार सर्दी-खोकला होत असतो,

त्यांच्या श’रीरात नेहमी कफ वाढत राहतो, तर या उपायाने वारंवार होणारा कफ हा पूर्णपणे थांबतो. सर्दी-खोकला वारंवार होत नाही. अशा या उपायासाठी कोणत्या तेलाची आपल्याला आवश्यकता आहे, आणि हे तेल कसे वापरायाचे याबद्दल हा संपूर्ण लेख वाचा. आपण जे या उपायासाठी तेल वापरणार आहोत, ते मोहरीचे तेल आहे. या मोहरीच्या तेलाने आपल्याला सर्वात पहिला,

तळपायाला मालिश म्हणजेच म’साज करायचं आहे. आणि हे मालिश करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. मालिश करताना, आपल्याला वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत मालिश करायचा आहे. हे अंगाला तेल लावताना, आपल्याला वरच्या भागापासून खालपर्यंत मालिश करायचे आहे. मालिश करताना आपल्याला हळुवारपणे प्रेस करायचे आहे.

आपल्या पायावर सुमारे ३८ एक्यूप्रे’शर पॉइंट असतात. आणि या पॉइंटला दा’बल्याने, आपल्या श’रीरातील सर्व नसांची कार्यक्षमता दुप्पट होते. पायाच्या तळव्याला मालिश करताना, आपल्याला वरपासून खालपर्यंत मालिश करत जायचे आहे. ज्या व्यक्तीला डोळ्यांच्या त’क्रारी आहेत, किंवा दृष्टी कमकुवत आहे किंवा सांधेदुखी आहे, अशा व्यक्तीने मालिश करावीच.

परंतु मालिश करताना नियम असा आहे कि, जेवणानंतर तीन तासांनी पाय किंवा श’रीराच्या कोणत्याही भागाची मालिश करावी. परंतु काही अपवाद वगळता, आपण हे अशा प्रकारे करू शकतो. कारण अनेकांना वेळच मिळत नसतो. हे तेल लावल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मालिश करायची आहे. ज्या व्यक्तीचे वजन जास्त आहे किंवा ज्याचे पाय सुजले आहेत.

अशा व्यक्तीने अशा प्रकारे मालिश केल्यास, आणि हे मालिश करताना आपल्याला अं’गठ्याने प्रेस करायचे आहे. अशाप्रकारे मालिश करताना डोक्यामध्ये, किंवा कानाच्या मागे गुद गुद झाल्यासारखे लगेच जाणवतं. मालिश करताना, अगदी एकदम सावकाश संथ गतीने मालिश करा. याने आपल्या शरीरातील आखडलेल्या द’बलेल्या नसा मोकळ्या होतील. आणि यामुळे नसांना आराम मिळेल.

अडकलेल्या नसांनाही आराम मिळतो. ७२ हजार नसा मोकळ्या करण्यासाठी हा उपाय खूप दिव्य आहे. प्रत्येकजण हा उपाय घरी करू शकतो. दोन्ही पायांवर असे केल्याने तुम्हाला संध्याकाळी शांत झोप लागेल, स्मरणशक्ती वाढते. तळवे मसाज केल्याने त्वचा फा’टत नाही. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, केस पांढरे होणे आणि केस गळणे थांबते. यासोबतच त्वचेशी संबं’धित वि’कार होण्याची शक्यताही सं’पते.

टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ’क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा. आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे’यर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.