नमस्कार मित्रांनो २६ ऑगस्ट पासून या राशींचे भागू उजळणार आहे. मित्रांनो ग्रहांचा आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो तुम्हाला माहीतच असेल कि आपल्या राशींचा तसेच आपल्या जन्म कुंडलीचा आपल्या जीवनावर किती मोठा परिणाम होत असतो.
कारण रोज होणाऱ्या ग्रहांच्या हालचालींचा परिणाम हा आपल्या आयुष्यामध्ये हा होत असतो आणि आपल्या जीवनात काय घडणार आहे याची सर्व माहिती ही आपल्याला जन्मकुंडली आणि राशीवरून कळत असते, तर याचं बदल आज आपण जाणून घेणार आहोत कि येणारा आठवडा हा आपल्यासाठी कसा असेल.
मेष राशी :- मित्रांनो हा आठवडा आपल्यासाठी सकारात्मक आहे, राशीच्या धनस्थानातील राहू अचानक आर्थिक लाभ मिळवून देणारा ठरेल. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. व्यापारात मोठ्या प्रमाणत वाढ होईल, ज्यामुळे आपल्या अनेक गरजा या पूर्ण होणार आहेत. तसेच या आठवड्यात विद्यार्थ्यांना काही अडथळे येऊ शकतात. तसेच आपल्या घरी एखादी गोड बातमी येऊ शकते. आपल्या वै वाहिक जी वनात प्रेम व सौख्य मिळेल. आपले आरोग्य उत्तम राहिल.
वृषभ राशी :- मित्रांनो हा आठवडा आपल्यासाठी अतिशय आनंददायी जाऊ शकतो, आपली अनेक कामे ही प्रगती पथावर येथील. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे आपल्या कामात प्रगती होण्यास मदतच होईल.नोकरी करणाऱ्या जातकांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल, कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. खर्चावर व बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. सं ततीसाठी अत्यंत शुभ काळ आहे. शुभ कार्य हातून घडेल. कौटुंबिक सुख लाभेल.
मिथुन राशी :- मित्रांनो या आठवड्यात तुमच्या अनेक कामात अडथळे येतील, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. पण आपल्याला आपल्या वडिलांची साथ मिळेल. आपली वाटचाल नवीन विचाराने होईल. आपले कुटुंबीय व सासुरवाडी कडील व्यक्ती ह्यांच्यात सलोखा पाहावयास मिळेल व त्यामुळे दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यापारी वर्गास त्यांच्या कामाच्या सबलीकरणासाठी स रकारी क्षेत्रा कडून एखादे अनुदान किंवा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कर्क राशी :- हा आठवडा आपल्यासाठी थोडा त्रा सदायक ठरणार आहे, तसेच जर हा आपल्या वै वाहिक जी वनात काही स मस्या किंवा असंतोष असेल तर ह्या आठवड्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणास नात्यातील क टुता सुद्धा झेलावी लागू शकते. पौर्णिमा मात्र थोडी चिं तेची जाईल.
सिंह राशी :- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी ठरणार आहे, चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे खूप मोठ्या प्रमाणत आपले नु कसान होणार आहे. तसेच आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती साधण्यास खूप अ डचणी येथील. पण मेहनत आणि अनुभव याच्या जी वावर आपण मोठ्या उंचीवर जाणार आहात. तसेच कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबीय आपल्या आनंदासाठी एखादे मोठे काम करू शकतील. आपल्यातील अति आ त्मविश्वास आपणास घातक ठरू शकतो, तेव्हा काळजी घ्यावी. कोणतीही आर्थिक जो खीम घेऊ नका.
कन्या राशी :- या आठवड्यात तुमच्या कलागुणांचा आदर होईल, तसेच रा जकारणाशी सं बंधित लोकांना काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील. तुमचे चांगले व्यक्तिमत्व स माजात वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करेल.आपणास प्रगती करण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी चांगली होईल. वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. आपले आ रोग्य उत्तम राहील.
तूळ राशी :- हा आठवडा मागील आठवड्या पेक्षा खूपच चांगला आहे. आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. एखादी महागडी वस्तू आपण आपल्या घरात आणलं. तसेच जे नवीन नोकरी शोधत आहेत किंवा नोकरी बदलू इच्छितात त्यांना त्यांच्या इच्छित क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. व्यापारात थोडी मं दी जाणवेल, पण चिं तेची बाब नाही. तसेच अवि वाहित लोकांना प्रेमाचे प्रस्ताव येऊ शकतात.
वृश्चिक राशी :- हा आठवडा आपणास यश आणि प्रगती संपन्न असणार आहे, आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपण उत्साहित व्हाल. व्यापारात खूप मोठ्या प्रमाणत तेजी जाणवेल. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जु ळवून घेण्याचा प्रयत्न करावा. कलाक्षेत्राला उत्तम काळ असून, महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. पौर्णिमेच्या आसपास भाग्यशाली घटना घडेल. तसेच आपणास उत्तम वै वाहिक सौख्य लाभेल. तसेच राशी स्वामी बुध चतुर्थात येणार आहे. घरात मंगल कार्य होईल. उत्तरार्ध अनुकूल.
धनु राशी :- या आठवड्यात तुमचे शौर्य आणि धैर्य खूप वाढेल. तुम्हाला स माजात खूप मा न मिळेल. तुमचा आक्रमक स्वभाव फा यदेशीर ठरणार आहे. तसेच आपण आपल्या कुटुंबियांच्या सहवासात बराच वेळ घालवून त्यांच्या गरजा समजून घ्याल. त्यांच्या सहकार्याने आपली अनेक कामे होतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सामान्यच राहील. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सामान्यच राहील. आपली प्रकृती उत्तम राहील.
मकर राशी :- या आठवड्यात तुम्ही नवीन कल्पनांनी परिपूर्ण असाल आणि तुम्ही निवडलेल्या गोष्टी तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक लाभ देतील. व्यवहाराच्या बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आकर्षणाची भावना वाढेल, ज्यामुळे कौटुंबिक संबंध दृढ होतील. तुमच्या मेहनतीला योग्य आदर मिळेल आणि नवीन जबाबदारीचे ओझे सुद्धा तुमच्या खांद्यावर येईल.
कुंभ राशी :- व्यावसायिकांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नवीन लोकांशी व्यवहार निश्चित केले जाऊ शकतात. जर वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात काही मतभेद असतील तर सोडवले जातील. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे समाधान प्राप्त होईल. आपली बदली संभवते. तसेच यश, प्रसिद्धी व आर्थिक लाभ देणारा भविष्यातील काळ राहिल.
मीन राशी :- हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. तसेच तुमचे मित्र तुमच्या रखडलेल्या कामात तुम्हाला मदत करतील. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचा आनंद घेता येईल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने खुश होतील. व्यापारात नवीन परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. आपण विरोधकांवर मा त करू शकाल. संपत्तीशी सं बं धित वा द संभवतात.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.