नमस्कार मित्रांनो,
आजच्या आधुनिक आणि या धावपळीच्या युगात अनेक लोकांची जी’वनशैली खूपच बदलली आहे. त्यांच्या खाण्यापिण्यात देखील खूपच बदल झाला आहे. सध्याच्या धावपळीच्या जी’वनामध्ये संपूर्ण जी’वनच बदलत चालले आहे. प्रत्येकजण सतत कोणत्या ना कोणत्या त’णावाखाली असतोच. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की, याचा तुमच्या का’मक्री’डेवर देखील खूप वाईट परिणाम होतो.
तर मित्रांनो, आपल्या श’रीराला आवश्यक असणारे योग्य ते पदार्थ, योग्य त्या वेळी खाणे खूप महत्वाचे असते. आणि यामुळे आपले लैं-गिक जी’वन सुधारू शकते. यामुळे आपल्या श’रीरातील शु-क्राणूंची संख्याही लक्षणीरित्या खूप वाढते. आणि यामुळे आपल्याला आणखी कोणताही त्रा’स होत नाही. तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला पुरुषांमध्ये स्प-र्म का’उंट म्हणजेच शु-क्राणूंची संख्या का कमी होत आहे?
आणि ते वाढवण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे, चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आजकाल या धावपळीच्या जी’वनामध्ये पुरुषांमध्ये अनेक प्रकारच्या स’मस्यांमध्ये वाढ होत आहे, आणि त्यामधील एक सम’स्या म्हणजे वं’ध्यत्वाची स’मस्या. आणि हि समस्या पुरुषांमध्ये खूपच वाढत चालली आहे.
त्याचप्रमाणे लठ्ठपणा हे पुरुषांच्या वं’ध्यत्वाचे प्रमुख कारण आहे. या लठ्ठपणाचा थेट परिणाम हा पुरुषांच्या टे’स्टोस्टे’रॉन या हा’र्मोनवर होतो, ज्यामुळे आपल्या श’रीरातील शु-क्राणूंची संख्याही हळूहळू कमी-कमी होत जाते. लठ्ठपणामुळे शु-क्राणूंची संख्या कमी होते, तसेच शु-क्राणूंची गतिशीलता देखील कमी होते. बदलत चाललेली जी’वनशैली, जास्त कॅलरी असलेले पदार्थ, कमी फायबर असलेले पदार्थ,
तेलकट मसालेदार पदार्थ, जंक फूड आणि व्यायामाचा अभाव या सर्वांमुळे लठ्ठपणा वाढू शकतो. पॅरिसमध्ये केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की, ज्या पुरुषांचे वजन कमी असते, त्यांच्या शु-क्राणूंची संख्या लठ्ठ पुरुषांपेक्षा खूपच जास्त असते. लठ्ठपणा आणि कमी प्र-ज’नन क्षमता यांच्यातील सं’बंधांचा अंदाज लावले असता, संशोधकांच्या मते, अ’डि’पोज टि’श्यू पुरुष से-क्स हा’र्मोनला,
टे’स्टोस्टेरॉ’नमध्ये रूपांतरित करण्यास महिला हा’र्मोन इ’स्ट्रोजे’नमध्ये बदलण्यास सुरवात करतात. फॅ’टी टि’श्यू वाढल्यामुळे, पुरुषांमध्ये इ’स्ट्रो’जेन वाढते. लठ्ठपणामुळे पुरुषांनाही इ’रे’क्टाइल डिसफं’क्शन होण्याची शक्यता असते. कारण लठ्ठपणामुळे र’क्तदाबही वाढतो. आणि त्याचा पुरुषांच्या ज’ननें’द्रि’यातील र’क्तप्रवाहावरही परिणाम होतो. त्यामुळे पुरुषांना इ’रे’क्शन होण्यामध्ये फार कठीण जाते.
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी प्रज’नन क्षमता वाढवण्यासाठी काही विशेष उपाय केले पाहिजेत. आ’रोग्यासाठी पौष्टिक आहार घेतला पाहिजे. पुरुषांनीही त्यांची जी’वनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. पुरुषांनी त्यांच्या आहारात भरपूर फळे, भाज्या, भरपूर प्रमाणात प्रथिने असलेले पदार्थ, धान्य, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करायला हवा.
याशिवाय, शा’रीरिकरित्या सक्रिय राहणे देखील निरो’गी श’रीराचे वजन राखण्यास मदत करते. कॅफिनचे सेवन कमी करायला पाहिजे. जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्यामुळे, पुरुषांमध्ये असलेली शु-क्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी करते. पुरुषांनी जास्त कॉफी पिणे टाळावे. किंवा कॉफी न पिल्यास उत्तम. पुरुषांनी दररोज ३०० मिलीग्रामपेक्षापेक्षा जास्त कॅफिनचे सेवन करणे, सक्तीने टाळावे.
पुरुषांनीही दररोज नियमित व्यायाम करावा. अति ता’णामुळे शु-क्राणूंच्या निर्मितीवर त्याचा विपरित परिणाम होतो. शा’रीरिक आणि मा’नसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी पुरुषांनी नियमित व्यायाम करणे, सध्याच्या काळात खूपच आवश्यक आहे. दररोज योगासने, जॉ’गिंग, सायकलिंग किंवा पोहणे शु-क्राणूंची संख्या वाढवण्यास आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात.
जर आपण धू-म्रपान करत असल्यास, आपण ते तात्काळ बंद केले पाहिजे. कारण कि, सि-गारेटमुळे शु-क्राणूंची संख्या आणखी कमी होते. आ’रोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही कुटुंब नियोजनाचा विचार करत असाल, तर तुम्ही तीन महिने अगोदर धू-म्रपान सोडले पाहिजे. कारण हा एक अतिशय धो’कादायक घटक आहे, जो आपल्या लैं-गिक जी’वनावर खूपच वाईट परिणाम करतो.
यामुळे, मित्रांनो, तुम्ही आत्तापासूनच काळजी घेतलेले बरे, नाहीतर उद्या तुम्हालाही मुलं होण्यास त्रा’स होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघू शकता, बरेच लोक विवा’हित आहेत. मात्र अद्याप त्यांना मूल झालेले नाही. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला अजिबात विसरू नका.