नमस्कार मित्रांनो,
आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जी’वनशैलीमध्ये खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि अनियमित वेळा यामुळे बद्धकोष्ठता म्हणजेच शौच न येणे किंवा त्यासाठी जास्त वेळपर्यंत बसावे लागते. यावर जर वेळीच उपचार न केल्यास गं’भीर आ’जार देखील होऊ शकतात. अन्नाचे योग्य पद्धतीने व व्यवस्थितरीत्या पचन होणे किंवा अयोग्य आहार घेणे, बैठी कामे, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे,
अवेळी झोप, भूक लागलेली नसताना सतत काहीतरी खाणे, मसालेदार पदार्थ जास्त खाणे, यामुळे शौच वेळेवर होत नाही. किंवा जास्त वेळ बसावे लागते. पोट साफ होत नाही. तं’बाखू आणि दा’रूसारख्या व्य’सनांमुळे आतड्यांच्या कार्यावर विपरित परिणाम होतो आणि बद्धकोष्ठता निर्माण होते किंवा मुळव्याध सारखे आ’जार होण्याची शक्यता असते.
तसेच शौचास लागलेली असतानासुद्धा न जाणे आणि वारंवार जु’लाबाची औ’षधाच्या वापरामुळे बद्धकोष्ठतेचा त्रा’स वाढतो. आज आपण या बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय पाहणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया. मांसाहार, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ याचे जास्त प्रमाणात सेवन करणे, तसेच अवेळी खाण्याच्या सवयीमुळे सवयीमुळे अडथळा किंवा बद्धकोष्ठतेची सम’स्या उद्भवते.
कमी पाणी पिणे किंवा चुकीच्या आहाराच्या सवयी, जसे की पटपट खाणे, भूकेपेक्षा जास्त प्रमाणात अन्न खाणे इ. तसेच विविध पेये, जास्त आं’बवलेले आणि तळलेले पदार्थ यामुळे आतड्याची हालचाल कमी होते, परिणामी यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. १.एरंडेल तेल – एरंडेल हे बद्धकोष्ठतेवर खूपच जुना आणि प्राचीन उपाय आहे. हे तेल आतड्यातील सर्व बॅक्टेरिया नष्ट करते.
जर तुम्ही एक चमचा एरंडेल तेल पिऊ शकत नसाल, तर ते एका ग्लास दुधात मिसळा आणि रात्री प्या. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे जो बद्धकोष्ठता त्रा’स उद्भवू शकतो, तो दूर होतो. आणि या उपायामुळे आराम देखील मिळतो. आणि या आतड्यांसंबं’धी सर्व स’मस्या दूर होतात. २.लिंबू- आयुर्वेदामध्ये लिंबूला खूप महत्त्व दिले गेले आहे. जर आपण सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केले,
तर नक्कीच यामुळे आपल्याला खूप फा’यदा होतो. या पाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तसेच या मिश्रणामध्ये थोडेसे मीठ घातल्यास, यामुळे शौचास सुलभ होण्यास मदत होते. आणि पोटासंबं’धित त’क्रारी देखील दूर होतात. पोटात दु’खणे देखील दूर होते. लिंबू पाणी आतडे स्वच्छ करते. आणि आपले पोट साफ आणि स्वच्छ होते.
३.पेरू- पेरू मध्ये असणाऱ्या पाचक गुणधर्मांमुळे बद्धकोष्ठतेसाठी पेरू खूप फाय’देशीर आहे. पेरूमध्ये जी’वनसत्त्वे B आणि C मुबलक प्रमाणात असतात. पेरूच्या गरामध्ये विद्राव्य फायबर असते, तर बियांमध्ये अद्राव्य फायबर असते. त्यामुळे पोट साफ करण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी पेरूचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पोटाशी संबं’धित कोणतीही त’क्रार असल्यास, पेरूचे अवश्य सेवन करावे.
४.बियांचे मिश्रण – २-३ सूर्यफुलाच्या बिया, काही आळशीचे दाणे, तीळ आणि बदाम पावडर याचे नियमितपणे घेतल्यास, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. ही पावडर सॅलडमध्ये किंवा न्याहारीमध्ये मिसळून किमान दोन आठवडे खाल्ल्यास, निश्चित आराम मिळतो. यातून मिळणारे फायबर केवळ बद्धकोष्ठता दूर करत नाही, तर आतड्यांसंबंधी मार्गाचे पुनरुज्जी’वन देखील करते.
५.मनुका- मनुका रेचक असल्याने, बद्धकोष्ठतेवरही खूप गुणकारी आहे. त्यातील फायबरचे प्रमाण हे पोट साफ करते. काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी पाण्यासोबत खाल्ल्याने खूप फाय’दा होतो. महिलांसाठी हे खूपच उपयुक्त आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. उलट ते आपल्या शरी’रासाठी फा’यदेशीर आहे.
६.संत्री आणि अंजीर- संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. फळांमध्ये असलेले फायबर पोट साफ करते. संत्री र’क्त शुद्ध करण्यास, पचनशक्ती वाढवण्यास खूपच गुणकारी आहे. सकाळ संध्याकाळ संत्री खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. अंजीर आपल्याला फायबर देखील प्रदान करतो आणि बद्धकोष्ठतेसाठी देखील खूप फा’यदेशीर आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे, याचा उपयोग करण्याआधी डॉ क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा, आणि त्यानंतरच हा उपाय करावा. वरील माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. आणि असेच लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.