Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

वारंवार होणारे पित्ताचे विकार, सर्दी खोकला यावर घरगुती आयुर्वेदिक उपाय ५ मिनिटात जाणवेल फरक..

नमस्कार मित्रांनो आजच्या कलयुगाच्या काळामध्ये आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे मित्रांनो आपले पूर्वज आजी आजोबा हेच सांगतात कि आपली सर्वात मोठी संपत्ती हि आपले आरोग्य आहे पण आज कालच्या या धावत्या युगामध्ये आपण रोज काहीना काही बाहेरचे पदार्थ खात आसतो लहान मोठी सर्वजन आजकाल हि बाहेरच्या तळलेले खूप प्रमाणात खातात मित्रानो हे खरेतर तुम्ही टाळले पाहिजे.

यामुळे मित्रांनो आपल्याला पोटाचे विकार हे होऊ शकतात.जास्तीत जास्त बाहेरचे खाण्याने आपल्याला पित्ताचे समस्या हि वारंवार होत असते यासठी आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक घरगुती उपाय सांगणार आहोत.मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनातील आजूबाजूस खूप साऱ्या अश्या वनस्पती आहेत ज्या आपल्या खूप उपयोगी येऊ शकतात आणि आयुर्वेदांमध्ये सुद्धा त्याची खूप माहिती सांगितली गेली आहे.

मित्रांनो अडुळसा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही अ‍ॅकँथेसी कुलातील सदाहरित वनस्पती आहे. आशिया खंडातील भारत, मलेशिया, श्रीलंका आणि म्यानमार या देशात ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर या वनस्पतीची शेती केली जाते. अडुळसा वनस्पतीची उंची सुमारे अडीच मीटर एवढी जास्तीत जास्त असू शकते.

सर्दी आणि खोकलापासून मुक्तता :                                                                                                                            जर एखाद्याला सर्दी आणि खोकला असेल तर त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. त्याच्या झाडाची 7-8 पाने पाण्यात उकळावीत आणि नंतर त्यामध्ये फिल्टर करा आणि त्यात मध मिसळा आणि प्या.

घसा खवखवणे :                                                                                                                                                    हवामान बदलल्यास सर्दी आणि फ्लूमुळे वारंवार घशात खवखवतात. तसेच, घसा खवखवण्यासह वेदना, जळजळ आणि खाज सुटणे देखील जाणवते. अधूसामध्ये उपस्थित अँटीवायरल, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीबैक्टीरियल संयुगे घसा खवल्यापासून मुक्त होण्यास मदत करतात.

पित्तावर गुणकारी : अडुळसा हा पित्तावर एकदम गुणकारी असून त्याच्या यौग्य वापराने पित्त कमी होण्यास मदत होते खूप काला पासून याचा वापर औषध म्हणून केला जातो.

मित्रांनो म्हणूनच आपण बाहेच्या खाण्यावर जास्त अवलंबून राहिले नाही पाहिजे.सर्वजण बाहेचेच खाण्यास महत्व देतो त्यामुळे आपले आयुष्य देखील कमी होण्याची शक्यता आहे.मित्रांनो आपले आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आपल्या आरोग्याची काळजी हि आपल्यालाच घ्यायची आहे.

टीप:  वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या  डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *