Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

पितृदोषाची हि आहेत ७ लक्षणे…तुमच्या घरात जर असे घडत असेल तर पितृदोष असू शकतो.. जाणून घ्या यावरील उपाय..

नमस्कार मित्रांनो, पितृपक्षात आपण आपल्या पितृचं श्राद्ध घालत असतो. अनेक लोकांना हे माहिती नसेल जे आपले पितृ कोणत्याही कारणास्तव अप्रसन्न असतील तर त्यामुळे आपल्या जीवनात पितृदोष निर्माण होत असतात. आणि यामुळे अनेक प्रकारच्या सम’स्या आपल्या जीवनात घडू लागतात. तर नक्की या दोषांना ओळखायचं कस की, आपल्या जीवनात पितृदोष आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते लक्षणे.

यामध्ये पहिला दोष म्हणजे जेंव्हा-जेंव्हा अमावस्या असेल तेंव्हा अमावास्याच्या २ दिवस आधी आणि अमावस्यानंतर २ दिवस या ३ ते ४ दिवसात व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल व घरामध्ये एक प्रकारची उदासीनता दिसून येत असेल, असे मन अस्वस्थ राहणे व अचानक दचकने, भास होणे तसेच नदी किंवा समुद्राला पाहून त्रा’स होणे. तसेच जर तुमच्या घरात असाध्य रो’ग झालेला असेल,

किंवा वि’षारी सर्प दं’श होणे हा सुद्धा पितृदोषाचाच एक प्रकार आहे. जेंव्हा पितृ कोपतात तेंव्हा घरात आ’जारपण येते. त्याचबरोबर जेवण करताना भांडणे होतात आणि एखादी व्यक्ती अन्न न खाताना त्या अन्नाचा त्याग करून उठते. बऱ्याचदा मुलबाळ होत नसेल किंवा मुलबाळ झाले पण ते अपं’ग ज’न्माला येणे. तर अशाप्रकारे त्रा’स हे पितृदोषामुळे होऊ शकतात.

निद्रानाश होणे, वाईट स्वप्न पडणे. देवा ध’र्मावरचा विश्वास उडणे. ही सर्व पितृ दोषाचे लक्षणे आहेत. घरात जर पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल. पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात सुख समाधान लाभत नसेल. किंवा कोणतेही शुभ कार्य करताना त्यात जर विनाकारण अडथळे निर्माण होत असतील तर लक्षात घ्या ही पितृदोषाची लक्षणे आहेत.

तुमच्या वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला मिळायला हवी ती जर तुम्हाला मिळत नसेल तर लक्षात घ्या तुमचे पितृ या सर्व गोष्टीत अडथळा निर्माण करत आहेत. शेजाऱ्यांशी किंवा समा’जातील लोकांशी तुमचे विनाकारण भांडणे होत असतील. त्याचबरोबर को’र्ट कचेरीचा त्रा’स तुम्हाला चालू असेल किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा होते. ही सर्व लक्षणे पितृ दोषाची आहेत.

आर्थिक दृष्ट्या पाहिलं तर घरात कितीही पैसा येऊ द्या तो पुरत नाही. घरात धन, धान्य कमी हाऊ लागत. तसेच नोकरीमध्ये स्थिरता लाभत नाही. व्यवसायात स्थिरता नसते. डोक्यावर कर्ज होऊ लागत. हे सुद्धा पितृदोषाचे एक मोठं कारण आहे. मग यावर आपण नक्की आपल्या पितृंना प्रसन्न कसं करावं. जर पितृ संतुष्ट असतील तर आयुष्यात काहीच कमी पडत नाही.

याच कारण असं आहे की, आदिभौतिक स्थूल राज्याचे संचालक पितृ आहेत. आणि म्हणूनच आपल्या पितृच्या तृप्तीने आपल्या अनेक सुखांचा लाभ होतो. म्हणून पितृना प्रसन्न करणं हा अग्रक्रम आहे. सर्वात आधी आपल्या कुलदेवतेची पूजा करण्याआधी त्यांना प्रसन्न करण्यात आधी आपल्या पितृंना प्रसन्न करणे आवश्यक आहे. तर पितृंना प्रसन्न कसे करावं ? तर पहिली गोष्ट गो’मातेला दररोज न चुकता,

आपल्या घरातली पहिली रोटी, चपाती आपण देऊ शकता. किंवा थोडस गवत जरी गो’मातेला खाऊ घातलत तर यामुळे पितृ प्रसन्न होतात. आपण किमान १ वर्षभरासाठी दररोज जेवण करण्यापूर्वी दुपारी १२ वाजण्याच्या अगोदर कावळ्याला, गाईला किंवा कुत्र्याला किमान १ घास अन्नदान नक्की करा. यामुळे सुद्धा पितृदोष नष्ट होतात. त्याचबरोबर घरी जे अतिथी येतात त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करा.

पशु, पक्ष्यांना अन्न, धान्य देत चला. त्याचबरोबर वाहत्या पाण्यामध्ये थोडासा दही, भात सोडा आपल्या पितृच्या नावाने या सर्व गोष्टी पितृदोषाला क्षमवतात. दररोज सकाळी एक चमचा सुद्धा गाईचे तूप घालून जर १ दिवा आपल्या देवघरात आणि दुसरा दिवा आपल्या पूर्वजांच्या फोटो पूढे जर लावला. तर यामुळे सुद्धा आपले पितृ प्रसन्न होतात. हे जे उपाय आहेत अगदी स्त्री असो किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात.

अगदी सोपे उपाय आहेत करून पहा मोठ्यातले मोठे अडचणी दूर होतील. आणि तुमच्यावरील पितृदोष ही नष्ट होतील. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.