Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

पत्नीला लग्नानंतर कळतो पतीचा बे’ड’रू’म प्रॉब्लेम, मग ती उचलते हे पाऊल..रात्री पत्नी त्याच्याशी ल’ग’ट करत असताना तिचे लक्ष त्याच्या पायजमाकडे

नमस्कार मित्रांनो,

समाजात आपल्या प्रमाणे नॉर्मल माणसाप्रमाणे आणखी एक वेगळा गट जगत असतो तो जरी नॉर्मल व्यक्तीप्रमाणे असला तरी त्यांचा प्रॉब्लेम खूप मोठा असतो. तो नार्मल व्यक्तिप्रमाणे जगण्यासाठी खूप कष्ट घेतो व आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत असतो. समाजाच्या अंधाऱ्या भागातील या बाबींवर प्रकाशझोत टाकणारी ही कथा आहे आणि तसेच ही कथा आजच्या काळातील वास्तव सुद्धा आहे.

लग्नाचं वय झालेल्या मुलीला लग्नासाठी तिची आई तयार करत असते, तू कधी तरी माझे म्हणणे ऐकत जा ग ? एकदा त्यांना भेटून तर घे! मुलगीला आईला म्हणाली की किती वेळा सांगू? मला आत्ताच लग्न नाही पाहिजे, फक्त आता शिकून मोठे झाले आहे, अस का करतेस? मग आई म्हणते एवढी चांगली स्थळं पुन्हा पुन्हा येणार नाहीत व रविवारी त्यांना बोलावलं आहे तू नाही म्हणू नकोस. एकदा बघून तर घे.

तिकडे मुलाचे वडील देखील त्याची लग्नासाठी समजूत काढत असतात. हे बघ, हे खूप चांगले कुटुंब आहे, तो माझा शाळेचा मित्र आहे त्याची मुलगी खूप चांगली आहे, पण पप्पा ?? त्याला बोलू न देता वडील मध्येच बोलतात, मी तुझा बाप आहे, काय चांगलं काय वाईट मला कळतं , तोवर तो बोलतो, पण पप्पा मला अजून शिकायच आहे, पीएचडी करायची आहे ! वडील बोलतात, ते नंतर होईल तुला आमच्या सोबत यायचंच आहे रविवारी ! बस ! त्या दोघांचं लग्न होतं ते आणि त्याची पत्नी विदेशात मित्रांबरोबर गप्पा मारत असतात. सर्व आनंदात असतात. त्यानंतर दोघे घरी येतात.

राधिका आणि देव बेड वर बसलेले असतात . राधिका टीव्हीवर मुव्ही पाहत असते तर देव लॅपटॉप वरती त्याचे काम करत असतो. त्याला काम बंद करायला सांगून राधिका प्रेम करायला सांगते, तेव्हा हे काम बंद कर. देव राधिकाला बोलतो, राधिका प्लीज मला एक महत्त्वाच काम आहे, ते काही नाही आधी बाजूला ठेवून माझ्याशी प्रेम कर. किती दिवस झाले असे म्हणून ती जवळ जाते, लॅपटॉप बाजूला ठेवते.

राधिका त्याच्याशी ल’ग’ट करते, तरीही तो तिला थांबवतो आणि बा’थ’रू’म’ला जायचं असतं सांगतो. इतका वेळ देव गेला असलेला पाहून राधिका बा’थ’रू’म मध्ये शि’रते! तुला इतका वेळ का लागतोय ? ती आत शि’रल्यावर तिला देवच्या हातात गोळी दिसते ती पाहून राधिका अवाकच होते ही गोळी? म्हणजे तुला या का लागतात? ती गोळी म्हणजे व्हा य ग्रा टॅ’ब’ले’ट !

ही टॅ’ब्ले’ट तुझ्याकडे कशी ? देव तिला म्हणतो मी थकलोय  बॉटल अर्ध्यापेक्षा कमी आहे आणि तू म्हणतोत की थकलोय? तुला काही प्रॉब्लेम आहे का? प्लीज मला सांग सगळं! सर्व ठीक आहे ना? तू काही लपवत आहेस का? तुला माझा त्रास वाटत आहे का? राधिका मी सांगू शकत नाही, प्लीज प्लीज मला सांग  देव हे काय चाललंय? हे बघ राधिका, तू खूप चांगली आहेस, पण मी हे करू शकत नाही? काय ते स्पष्ट सांग, ओके, आय लाईक मेल ! मला पुरुष आवडतात.

हे ऐकून राधिकाला मोठा झटका बसतो. केंव्हा पासून ? ती विचारते, देव सांगतो, जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून. मग तू माझ्याशी लग्न का केलं ? मला वाटलं मी नॉर्मल जीवन जगू शकेल, नॉर्मल? या गो’ळ्या खाण नॉर्मल आहे देव ? आणि तुला काय वाटलं मला जेव्हा कळेल तेव्हा.

राधिका प्लीज ओरडू नकोस. आरामात बोलू आपण. आरामात बोलू ? तुला मी काय खेळणं वाटते काय आणि तुझ्या घरच्यांना हे काय माहित नाही का? राधिका प्लीज ! पप्पाना नाही समजणार, राधिका माझे काही मित्र आहेत, तेही नॉर्मल असतात, त्यांना ही मुले आहेत, मलाही आनंद वाटेल, ते तुझ्यासाठी आनंदी आहेत माझ्यासाठी नाहीत.

तू माझी फ’सवणूक केली देव ! मी तुझ्या घरच्यांना सांगते! तुझी हिंमत होत नसेल तर? राधिका च्या मागे मागे देव तिला समजण्यासाठी जातो पण राधिका तिथून निघून जाते. दोघांचही आयुष्य उद्ध्वस्त झालेले होते, राधिका रडत असते, ती भारतात आईला फोन लावते व तिची काही सांगण्याची हिंमतच होत नाही.

आई मुलाचे दुःख समजून घेते, तिला धीर देते, यानंतर राधिका एक ठाम निर्धार करते. ती देवला म्हणते , आता तुझा काय मास्टर प्लॅन आहे ? तो पुन्हा तिची माफी मागतो, सॉरी ! तू एवढं सगळं केलंस आणि सॉरी म्हणतोस? तुझ सॉरी म्हणून पुन्हा सगळं नीट होईल का आणि आपल्या घरच्यांना कळलं तर जेव्हा तू स्वतःचा आदर करशील का ? ते लोक कसे प्रतिसाद देतील मला माहित नाही, पण मला माहितीये तू जे सहन केलं ते सोपं नव्हतं,पण. पण असं लपून राहणं चांगला आहे का?

राधिका मलाही असं जगणं आवडत नाही. पण पर्यायच नव्हता. तुला पप्पाचा स्वभाव माहितीये ना. त्यांना समजणार नाही, मी समजावेन त्यांना. तुझ्यासाठी मला माहित नाही हे लग्न कु’ट’व’र जाईल पण सध्या तरी मी तुझ्यासाठी एवढं करू शकते, असा पळ काढण बंद कर, तुला तुझ्या जीवनाचा सामना करावाच लागेल आणि राधिका देवला त्याच्या वडिलांकडे घेऊन जाते खरं काय ते सांगायला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *