Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

ऑक्टोबर महिन्यात ज’न्मलेल्या लोकांचे ८ गुपित गोष्टी…असा असतो यांचा स्वभाव, आरोग्य, प्रेम…

नमस्कार मित्रांनो, ऑक्टोबर महिना हा वर्षाचा दहावा महिना आहे. आणि या जगात असे अनेक लोकप्रिय व्यक्ती आहेत. ज्यांच्या ज’न्म ऑक्टोबर महिन्यात झाला आहे. जर तुमचा किंवा तुमच्या घरातील कोणाचाही ज’न्म ऑक्टोबर महिन्यात झाला असेल, तर आज या लेखात आम्ही तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात ज’न्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो, त्यांचे वैवा’हिक जी’वन कसे असते?

तसेच त्यांच्यात कोणते खास गुण असतात ते आम्ही सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ऑक्टोबरमध्ये ज’न्मलेले लोक स्वभावाने सौम्य असतात, ते दिसायला सुंदर आणि आक’र्षक असतात. कालांतराने त्यांचे सौंदर्य देखील खूप चमकू लागते, त्यांच्या सौंदर्याने आक’र्षित होऊन, त्यांच्याकडे अनेक लोक आक’र्षित होतात. ऑक्टोबरमध्ये ज’न्मलेले लोक खरे प्रेम करणारे असतात.

त्यांच्यावर शुक्र आणि बुध या दोन्ही ग्र’हांचा प्रभाव असतो, त्यामुळे त्यांची वाणी गोड असते आणि त्यांचे प्रेम खरे असते. हे लोक प्रेमात कधीही कोणाची फस’वणूक करत नाहीत आणि त्यांना फस’वायलाही आवडत नाही. ते त्यांच्या ध्येयाकडे स्पष्ट असतात. आणि ते पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. त्यांच्या नातेसं’बंधात विश्वासार्हता आहे आणि त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा आहे.

ऑक्टोबरमध्ये ज’न्मलेल्या लोकांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचे त्यांच्या भावनांवर पूर्ण नियंत्रण असते. हे लोक त्यांच्या वागण्यात खूप संतुलित असतात. या महिन्यात ज’न्मलेले लोक हे खूप रहस्यमय आहेत आणि कोणतीही वस्तू किंवा विषय कलात्मकपणे व्यक्त करतात. ते कोणाशीही लगेच मिसळून जातात. ऑक्टोबरमध्ये ज’न्मलेले लोक सुंदर नसले तरी,

त्यांची कला आणि बोलण्याची पद्धत पाहून लोक प्रभावित होतात. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता त्याच्यात आहे. समोर आलेल्या कोणत्याही कठीण प्रसंगात ते हार मानत नाहीत. ते खूप विचार करून बोलतात, ते फा’लतू काहीही बोलत नाहीत. ऑक्टोबरमध्ये ज’न्मलेले लोक प्रेमात खूप रोमँ’टिक असतात, ते मनापासून प्रेम करतात.  प्रेमात ब्रे’कअप झाले तर, ते कोणाला दो’ष न देता शांत होतात.

स्वतःसाठी खरे प्रेम जाणून घेणे, हे यांच्यासाठी खूप कठीण आहे. त्यांच्याकडे पैसा असो वा नसो, ऑक्टोबरमध्ये ज’न्माला आलेली मुलं खूप खर्चिक स्वभावाचे असतात आणि कितीही कर्ज झालीत, तरी त्यांची सवय सुटत नाही. त्यांना चैनीच्या गोष्टींवर खर्च करायला आवडते.  या लोकांना ऐशोआराम, सर्व सुखसोयी जी’वन जगण्याची तीव्र इच्छा असते. आणि ती त्यांच्या आयु’ष्यात ते पूर्ण करतातातच.

तसेच हे खूपच दानशूर असतात. त्यांच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच ते मदत करत असतात. जर त्यांच्याकडे पैसे असतील, तर ते त्यांच्या आवडत्या वस्तू विकत घेण्यास वेळ घेत नाहीत. त्यांना फक्त स्वतःवरच नाही तर जवळच्या लोकांवरही खर्च करायला आवडते. ऑक्टोबरमध्ये ज’न्मलेल्या लोकांचे राहणीमान उच्च असते. ते उच्च पदांवर बसतात. या महिन्यात ज’न्मलेले लोक खूप धा’र्मिक असतात.

या महिन्यात ज’न्मलेल्या लोकांचा लकी कलर- गुलाबी आणि काळा आहे. आणि शुभ दिवस- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार आहे. ऑक्टोबरमध्ये ज’न्मलेली लोक खूप मैत्रीपूर्ण, दयाळू आणि इतरांसाठी उपयुक्त असतात.  त्यांना त्यांच्या श’त्रूंच्या यादीत क्वचितच कोणी ठेवते. हे लोक सर्वांशी प्रेमाने बोलतात.  त्यांना कुणाला दु’खवायला आवडत नाही. ते नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात.

तुमच्या कोणत्याही मित्राचा वाढदिवस ऑक्टोबरमध्ये आला, तर तुम्ही खूप भाग्यवान आहात की, तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळाला आहे. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शे’अर करायला अजिबात विसरू नका.