नमस्कार मित्रांनो, या महिन्यात अनेक मुख्य ग्र’ह राशी बदलत आहेत, ग्र’ह आणि नक्ष’त्र बदलल्याने लोकांच्या जी’वनावरही परिणाम होतो. त्याच वेळी, नवीन महिना वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळ्या भेटवस्तू घेऊन आला आहे. ज्योतिषशा’स्त्रात १२ राशींचा उल्लेख आहे. सर्व राशींवर ग्र’ह-नक्षत्रांच्या बदलाचा काय परिणाम होईल. जाणून घ्या, कोणत्या राशींसाठी हा महिना शुभ परिणाम देईल आणि कोणासाठी नुकसान होऊ शकते.
मेष राशी- मेष राशीच्या लोकांना या महिन्यात नोकरी आणि व्यवसायात अनेक फा’यदेशीर परिणाम दिसतील. या राशीचे लोक नोकरीच्या शोधात असतील तर, त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवा’हिक जी’वनात सं’बंध आणखी चांगले होतील. तुमच्या मुलांचे भविष्य उजळेल.
यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्ण एकाग्रतेने काम करू शकाल, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. पदोन्नती होईल, तसेच उत्पन्नात वाढ होईल. या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धा’र्मिक स्थळी भेट द्याल.
कर्क राशी- या काळात व्यवसाय सुरू करणे, या राशीच्या लोकांसाठी खूप फाय’देशीर ठरू शकते. तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी पैसे कमावतील. व्यवसायात तेजी येऊ शकते. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कोणी व्यक्ती तुम्हला खास भेटेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
सिंह राशी – व्यवसायाशी संबं’धित लोकांना या महिन्यात अपेक्षित लाभ मिळू शकतो, विशेषत: कपडे, धान्य, दागिने, हॉटेल इत्यादींशी सं-बंधित लोकांसाठी हा काळ खूप फाय’देशीर असणार आहे. या काळात मालमत्तेशी सं-बंधित कोणतेही प्रकरण निकाली निघू शकते. जर तुम्ही नवीन घर किंवा जमीन किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती तुमची योजना पुढे जाऊ शकते.
मकर राशी – महिन्याच्या अखेरीस अपेक्षित परिणाम मिळू शकतात. या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. महिन्याच्या शेवटी कुटुंबासोबत लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. यासोबतच घरात धा’र्मिक कार्यक्रमही होतील. त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिकांना या महिन्यात दुप्पट नफा मिळेल.
तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. घरात सकारात्मक वातावरण राहील. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे, तुमच्यासाठी खूप शुभ राहील. कार्यक्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रमोशन येईल. व्यापाऱ्यांना फा’यदा होऊ शकतो. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. सुख-सुविधा वाढतील.
धनु राशी – या महिन्यात तुमचे उत्पन्न सरासरीपेक्षा चांगले राहील. कौटुंबिक वातावरण पूर्वीपेक्षा चांगले राहील. मीडियाशी संबं’धित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रात नवा मार्ग सापडेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. कोणतेही जुने काम आज यशस्वी होऊ शकते. व्यवसायात नवीन संधी मिळतील.
वृश्चिक राशी – या राशीच्या कुटुंबात काही धा’र्मिक कार्य किंवा शुभ कार्य होऊ शकते. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. मित्रांसोबत लांबचा प्रवास होईल. हा काळ तुमच्यासाठी खूप फाय’देशीर ठरू शकतो. समा’जा’त मान प्रतिष्ठेत वाढ होईल. वैवा’हिक जी’वनात निर्माण झालेले वा’द, अशांती यासारखे, तसेच नकारात्मक परिस्थिती येथून पुढे बदलणार आहे. आणि वैवा’हिक जी’वनात सुखाचे दिवस येतील.