नमस्कार मित्रांनो,
जसजसा नोव्हेंबर २०२२ महिना सुरू होत आहे, तसतसे प्रत्येकाला त्यांच्या राशीनुसार त्यांची कुंडली जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असतेच. वर्षातील हा महिना तुमच्यासाठी कसा असेल? हे जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता असेल. चला तर मग जाणून घेऊया.. नोव्हेंबर महिना सुरू झाला असून, हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे, हे जाणून घेऊया.
महिन्याच्या सुरुवातीला कुटुंबात एखाद्याच्या ल’ग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो, त्यामुळे कुटूंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल, शिवाय सर्वांना आनंद देखील होईल. परंतु या महिनामध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभे’द देखील होतील. या काळात जुना वा’द वाढू शकतो, ज्यामुळे परस्पर कटुता वाढेल. तुमचा स्वभाव भावना आणि उत्कटतेने परिपूर्ण असेल आणि तुम्ही रा’गाच्या भरात एखाद्याशी भांड’ण वाढवू शकता.
अशा परिस्थितीत या महिन्यात तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खूपच फलदायी असणार आहे. किरकोळ कारणांवरून मित्रांसोबत काहीसा वा’द होऊ शकतो, परंतु त्यांचे मन वळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या महिन्यात वर्षातील सर्वात जास्त खर्च होईल. ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर थोडा भार वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात घेऊन, तुमच्या पुढच्या ज्या काही योजना आहेत.
त्या विचार करून बनवाव्या लागतील. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. तुम्ही जास्त मेहनत घेतल्यामुळे, तुम्हाला मोबदला देखील तसा मिळेल. कामानिमित्त तुम्हाला खूप प्रवास करावा लागेल. परदेशात जाण्याचीही संधी देखील तुम्हाला मिळू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जी’वनात चढ-उतार येतील. या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला पुढे जाण्यासाठी साथ देतील,
तर दुसरीकडे कुटुंबात मतभे’द निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, खरे तर तुमच्या बोलण्यामुळे कुटुंबात मतभे’द होऊ शकतात. महिन्याच्या मध्यात तुमच्या मुलांचे आरो’ग्य बिघडण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी, कुटुंबाशी तुमचे सं’बंध आधी होते, तसे चांगले होतील. विवा’हित वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या जी’वनसाथीसोबत आ’रोग्यासंबं’धीत स’मस्या असू शकतात.
वागण्यात नकारात्मक बदल होऊ शकतात. त्यामुळे वैवा’हिक जी’वनात काहीशा अडचणी निर्माण होऊ शकतात. महिन्याच्या मध्यात वैवा’हिक जी’वनात प्रेम वाढेल. नोव्हेंबर महिन्यात प्रेमप्रकरणात चढ-उतार होतील. दोघेही एकमेकांचे चांगले-वाईट पाहू लागतील. प्रेमी या महिन्यात एकमेकांशी ल’ग्न करण्यास सहमत होऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या हा महिना काही चांगला जाणार नाही आणि व्यवसायामध्ये थोडे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा नीट विचार करा. आणि निर्णय घ्या. आणि या महिन्यात कोणतीही नवीन तडजोड करणे टाळा. घरातील मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या, आणि त्यावर नक्की विचार करा. घरातील एखाद्या सदस्याला नोकरी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला मदतही होईल. तुम्ही सर’कारी क्षेत्रात काम करत असाल, तर प्रवासाची दाट शक्यता आहे. खाजगी क्षेत्रातील कर्मचार्यांना त्यांच्या कामाबद्दल दुःखाची भावना असू शकते.
तुम्ही स्वत:साठी नवीन नोकरी शोधत असाल. आणि या महिन्यात तुम्हाला हवी तशी नोकरी देखील मिळेल. जर तुमचे तुमच्या जोडीदाराशी काही जुन्या गोष्टींवरून मतभे’द होत असतील, तर ते या महिन्यात सं’पुष्टात येतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पूर्णपणे संल’ग्न असाल आणि त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. या महिन्यात तुम्हा दोघांमध्ये काही क्षणिक क्षण जातील.
अविवा’हित लोकांना या महिन्यात स्वतःसाठी नवीन ल’ग्नाचे प्रस्ताव येतील, परंतु त्यांचे मन कोणीच जाणून घेऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत, आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कोणालाही कठोर शब्द बोलणे टाळा, अन्यथा जी परिस्थिती आहे, ती आणखीच बिघडू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांना या महिन्यात आ’रोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. खरं तर, या महिन्यात तुमचे आ’रोग्य कमजोर असू शकते.
त्याचबरोबर या महिन्यात वाहन चालवताना सावधगिरी बा’ळगावी लागेल, कारण अपघा’त, श’स्त्रक्रि’या इत्यादी वाहनांशी संबं’धित स’मस्या उद्भवू शकतात. तसेच, उधार घेतलेले वाहन चालविणे टाळा, कारण यामुळे स’मस्या उद्भवू शकतात. त्याच वेळी, या महिन्यात तुमच्या खर्चात वाढ झाल्यामुळे, तुम्हाला मान’सिक त’णावाचा सामना करावा लागू शकतो. ज्याचा तुमच्या आ’रोग्यावर परिणाम होऊ शकतो.
नोव्हेंबर महिन्यासाठी वृश्चिक राशीचा भाग्यशाली अंक ६ असेल. त्यामुळे या महिन्यात ६ अंकला प्राधान्य द्या. नोव्हेंबर महिन्यात वृश्चिक राशीचा शुभ रंग पिवळा असेल. त्यामुळे या महिन्यात पिवळ्या रंगाला प्राधान्य द्या. टीप:- वरील माहिती सामा’जिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास शे’अर करायला विसरू नका.