निसर्गाचा चमत्कार आहे ही वनस्पती, किडनी दुरुस्त होईल, सांध्यांची सूज, यूरिक ॲसिड, तरुणांमधील सर्व समस्या

तुमची किडनी खराब झाली आहे, तुमची किडनी व्यवस्थित काम करत नाही आणि त्यामुळे रक्तामध्ये जर तुमच्या युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असेल, क्रिएटिनिन वाढलेले असेल, रक्तामध्ये उष्णता वाढलेली असेल किंवा कुठल्या प्रकारचा त्रास तुम्हाला किडनी संबंधित असेल तर तो पूर्णपणे घालवणारी ही एक वनस्पती आहेत.

त्याचबरोबर तरुणांमध्ये काही समस्या असतील, त्याच बरोबर महिलांमध्ये श्वेतपदर ही समस्या असते. ही समस्या आणि यासह आणखी शरीरामधील अनेक आजार सहजरीत्या बरे करणारी ही अतिशय आयुर्वेदामध्ये च म त्का रि क वनस्पती आहे. आणि अगदी सहजरीतीने उपलब्ध असणारी वनस्पती सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती. तर ही वनस्पती कोणती आहे? याचा वापर कसा करायचा आहे? किती वेळेला, किती दिवसाचा वापर करायचा हे अ त्यं त महत्त्वाचा आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

ही जी वनस्पती दिसते आहे या आधी तुम्ही नक्की पाहिलेली असेल, रस्त्याच्या कडेला, शेतीमध्ये एक गवत म्हणून उगवणारी, एक तण म्हणून उगवणारी होणारी ही अ त्यं त महत्त्वाची मोरशेंड ही वर्षाळू वनस्पती आहे. पावसाळ्यात सर्वत्र आढळते. जूनपासून या वनस्पती आपल्याला दिसते. साधारणतः ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये याला फुले येतात, फळे येतात ही जी वनस्पती आहे मोरशेंड याला शास्त्रीय नाव याचं बायडन्स बायटरनेटा असं नाव आहे.

आणि याच कुळ आहे ते ॲस्टरेसी कुळ आहे म्हणजे सूर्यफूल कोलामधली एक वनस्पती आहे. अ त्यं त महत्वाची ही वनस्पती आहे. मोरशेंड वनस्पती दोन ते तीन फूट उंच वाढते आणि याची जी पानं असतात ते संयुक्त पान असतात. ही जी पान आहेत या अ त्यं त गुणकारी आहेत. कसल्याही प्रकारच्या किडनीचा समस्यावर किडनी व्यवस्थित काम करत नसेल, खराब झालेले असेल, त्यामुळे रक्तामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढत असेल आणि युरिक ऍसिडचे प्रमाण शरीरामध्ये वाढलं तर सांध्यांना सूज येणे, सांधे दुखणं या प्रकारच्या अनेक समस्या आपल्याला निर्माण होत असतात.

म्हणून किडनी स्वच्छ असणे, रक्त स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणून या पानाचा वापर आपल्या कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण पाहूया. या पानाची भाजी खाल्ली जाते. बऱ्याच भागांमध्ये तुम्ही पाहिलेले असेल मोरशेंड ही अ त्यं त महत्वाची आणि चविष्ट भाजी आहे. या पानांचं आपण सूप करून आपल्याला प्यायचं आहे. आपल्याला काय करायचे आहे साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि या मोरशेंड वनस्पतीची पानं आहेत तुम्हाला ही वनस्पतीची पान घ्यायची आहेत.

तुम्ही ही वनस्पती सहज ओळखू शकता. मोरशेंड ही वनस्पती दोन ते तीन फूट उंच वाढते. खोड चौकोनी रेखाकृती सरळ उंच वाढणारे, साधारण लवयुक्त, फांद्या समोरासमोर सरळ वाढणारा लोमश. फळे लंबगोलाकार तीन ते चार सें मी लांब. फळावर दोन ते चार लांब काटेरी केस. काटेरी केसामुळे फळे जनावरांच्या अंगास चिटकतात आपल्याकपड्यांना चिकटतात व त्याचा दूरवर प्रसार व प्रसार होण्यास मदत होतो. या पद्धतीने तुम्ही ही वनस्पती ओळखू शकता.

एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला उकळायला ठेवायचा आहे. त्यामध्ये या वनस्पतीची पाने आहेत ते पाच ते सहा पाने आपल्याला टाकायचे आहेत आणि दोन तीन मिनिटे चांगल्यारीतीने उकळून घ्यायचं आहे. आणि काढा तयार होणार आहे म्हणजे या वनस्पतीच्या पानांचा जो काढा तयार होणार आहे, तो शक्यतो आपल्याला उपाशी पोटी घ्यायच आहे. तसं तुम्ही कुठल्या वेळेला घेऊ शकता. परंतु उपाशी पोटी जर आपण घेतलं तर किडनीची अधिक चांगल्यारीतीने स्वच्छता होते. आपल्याला हे साधारणतः सात ते आठ दिवस हा उपाय करायचं आहे.

तुम्हाला काढा शक्य नसेल, तर याची भाजी सुध्दा करून खाऊ शकता. 6 ते 7 दिवस केल्यानंतर तुमच्या शरीरामधील युरिक ऍसिडचे प्रमाण हे अगदी नॉर्मल होईल. क्रिटिंग तुमचं लेव्हलमध्ये येईल, नॉर्मल होईल. किडनीची तुमच्या पूर्णपणे स्वच्छता होईल. तुमच्या किडनीचे कार्य करण्याची क्षमता आहे अनेक पटीने वाढेल. त्याचबरोबर तरुणांमध्ये जे गुप्त रोग किंवा इतर समस्या असतात त्या पूर्णपणे या काढ्याने निघून जातील. महिलांमध्ये जी श्वेतपदर ही समस्या आहे ही समस्या या मोरशेंडच्या काढ्याने किंवा मोरशेंडची भाजी जरी खाल्ली तरी ती पूर्णपणे निघून जाते.

तुम्ही करून बघा अगदी दवाखान्यामध्ये फरक पडलेल्या महिलांना सुद्धा या साध्या भाजीने किंवा साध्य वनस्पतीने अ त्यं त चांगल्यारीतीने ठीक झालेले आहेत. आधी दोन-तीन दिवसांमध्ये तुम्हाला याचा चांगला रि झ ल्ट स मिळतो. सहा ते सात दिवस तुम्ही याचा काढा घ्या. अ त्यं त उपयुक्त नैसर्गिक भाजी आहे. तरी या वनस्पतीचा तुम्ही अ व श्य वापर करा. रस्त्याच्या कडेला दिसली तरी तुम्ही आ व श्य क घ्या आणि अ व श्य वापर करा. अ त्यं त महत्त्वाची भारतीय आ यु र्वे दि क वनस्पती आहे.