नमस्कार मित्रांनो,
भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी नृसिंह अवतार हा चौथा अवतार आहे. आणि वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाचा व’ध करण्यासाठी देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी हा नृसिंह अवतार घेतला होता, अशी मान्यता आहे. भगवान विष्णूंचा नृसिंह अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशीला प्रकट झाला, म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नरसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते.
भक्त प्रल्हादाची विष्णू भक्ती आणि हिरण्यकश्यपूचा व’ध याची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला सर्वांना लहानपणापासून भक्त प्रल्हाद आणि नृसिंह अवताराबाबत सांगितले जाते. कोणालाही कितीही मोठा वरदान मिळाले असेल तरी, अ’हंकार आणि अ’त्याचार यामुळे त्या व्यक्तीचा मृ’त्यू हा निश्चित होतो,
या कथेवरून आपल्याला असेच समजते. कारण हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवाकडून अद्भुत असा वरदान मिळाला होता कि, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कोणत्याही प्राण्याकडून हिरण्यकश्यपूचा मृ’त्यू होणार नाही. आणि त्याला त्याच्या घराच्या आत किंवा घराच्या बाहेर, ना दिवसा, ना रात्री आणि ना जमिनीवर, ना आकाशात, ना कोणत्या शस्त्राने, ना कोणत्या अस्त्राने, ना कोणत्या मनुष्याकडून, ना कोणत्या प्राण्यांकडून,
असा वरदान हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवाकडून मिळाला होता. म्हणून भगवान विष्णूनी नृसिंहचा अवतार घेतला होता. नृसिंह हा अवतार त्याच्या शरी’राचा वरचा अर्धा भाग सिंहाचा होता आणि खालचा अर्धा भाग मनुष्याचा होता. आणि जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपूचा व’ध केला, तेव्हा तो ना दिवस होता. ना ती रात्र होती.
परंतु ती संध्याकाळ झाली होती. त्याला ना घराच्या आतमध्ये मा’रले, ना घराच्या बाहेर मा’रले, तर त्याला त्याच्या घराच्या उंबरठ्यावर मा’रले. त्याला ना जमिनीवर मा’रले, ना आकाशात, पण भगवान विष्णूनी नृसिंहने आपल्या मांडीवर बसून, त्याला ना श’स्त्राने मा’रले, ना कोणत्या अ’स्त्राने, पण त्याला नखांनी मा’रले. यासोबतच भगवान नरसिंहाचा अवतार ना मनुष्य होता,
ना प्राणी होता, ना कोणता सुर, ना कोणता असुर होता, तसेच भगवान विष्णु काही ब्रह्मदेवाने निर्माण केलेला न्हवता. अशा प्रकारे भगवान नृसिंहने हिरण्यकशिपूचे मिळालेले वरदान अयशस्वी केले आणि त्याचा व’ध केला. म्हणून कोणालाही कितीही मोठा वरदान मिळाले असेल तरी, अहं’कार आणि अ’त्याचार यामुळे त्या व्यक्तीचा मृ’त्यू हा निश्चित होतो, या कथेवरून आपल्याला असेच समजते.
तसेच भक्त प्रल्हादाची भक्ती, प्रामाणिकपणा, सच्चेपणा, उपासना याचे महत्त्वही या कथेवरून आपल्याला कळते. पृथ्वीवर भगवान विष्णूच्या या नृसिंह अवताराचे पूजन केले जाते. आजही भारतात अनेक ठिकाणी भगवान नृसिंहची मंदिरे स्थापन असलेली दिसतात. या मंदिरांपैकीच एक मंदिर हे एक विशाखापट्टणमपासून सुमारे 16 किमी अंतरावर एक पर्वत आहे.
आणि या मंदिराला भगवान नृसिंह गृह असेही म्हटले जाते. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे या मंदिरात भगवान नृसिंह हे देवी लक्ष्मीसोबत विराजमान आहेत आणि भगवान नृसिंहची असलेली वास्तविक मूर्ती. या मूर्तीमध्ये दरवर्षी एकदा तिच्या मूळ रूपाचे दर्शन दिसते. शा स्त्राच्या मान्यतेनुसार, जेव्हा हिरण्यकश्यपू भगवान नृसिंहकडून मा’रला गेला, तेव्हा भक्त प्रल्हादने भगवान नृसिंह देवतेचे हे अदभूत मंदिर बांधले.
भगवान नृसिंह देवांनी जेव्हा राक्षस हिरण्यकश्यपूचा व’ध केला, तेंव्हा त्यांचे श’रीर हे क्रो’धाने खूप तापले होते, तसेच ते खूप लालबुंद देखील झाले होते, आणि सगळे देवतालोक या क्रोधाने घाबरले होते. आणि ते शांत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण शेवटी त्यांच्या शरी’राला चंदन लावण्यात आले, आणि त्यानंतर ते शांत झाले.
या मंदिरात भगवान नृसिंहची मूर्ती ही नेहमी चंदनात ठेवली जाते, आणि जेव्हा कधी बाहेर काढल्यानंतर, ती पुन्हा स्थापित करून चंदनामध्येच ठेवली जाते. हिरण्यकश्यपूला मा’रल्यानंतर त्यांना खूप रा’ग आला होता. आणि ते शांत देखील होत नव्हते. त्याच्या संपूर्ण शरी’राला शांत करण्यासाठी, त्याच्या शरी’रावर चंदनाचा लेप लावला गेला,
ज्यामुळे त्याचा दाह खूपच कमी झाला. तेव्हापासून भगवान नरसिंहाची मूर्ती चंदनाच्या लेपात ठेवण्यात आली होती. जर तुम्ही या मंदिरात गेलात, तर तुम्हाला भगवान नृसिंहची खरी मूर्ती दिसणार नाही, कारण ती मूर्ती वर्षभर हि चंदनाच्या लेपाने झाकलेली असते. पण हा चंदनाचा लेप हा अक्षय तृतीयेच्या दिवशी वर्षातून फक्त एकदाच काढला जातो, आणि या दिवशी हा चंदनाचा लेप काढल्यानंतर,
भक्तांना नरसिंह देवांची खरी मूर्ती पाहायला मिळते. आणि जेव्हा तुम्ही खरी मूर्ती पहाल. या मूर्तीमध्ये भगवान नरसिंहाची वास्तविक प्रतिमा दिसून येईल. जी याठिकाणी साजरी केली जाते. यावेळी मंगल आरतीची प्रक्रिया सुरू होते. जर तुम्ही अक्षय्य तृतीयेला या मंदिरात आलात आणि या भगवान नृसिंह देवतांची मूर्ती हि वास्तविक अद्भुत प्रतिमा पाहू शकता.
अशा प्रकारे भगवान नरसिंह मंदिर दर्शन घेता येईल. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी रहस्यमय माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.