फक्त 1 चमचा या पानांचा रस घेतला अन 1 तासात इतके खडे ल-घवीतून पडले..आयुर्वेदातील सर्वात चमत्कारी उपाय..

मित्रांनो, एक चमचाभर आयुर्वेदिक रस सकाळी उपाशीपोटी घ्या आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी प्या. कसलाही प्रकारचा मु’तखडा तुमच्या शरीरामध्ये असेल, किडनीमध्ये असेल, ब्लें’डर मध्ये असेल पूर्णपणे विरघळून जातो. 5 mm पर्यंतचे जे खडे आहेत ते एक तासाच्या आत पडतात. 11 mm पर्यंतचे जे खडे आहे ते तीन दिवसांमध्ये पडतात आणि,

जे 24 mm आहेत ते सात दिवसांमध्ये पूर्णपणे विरघळून ल-घवी वाटे तुम्हाला हे पडलेले दिसतील. बऱ्याच जणांना आयुर्वेदावर शंका असते आपण मे’डिकलमध्ये जातो आणि कुठला विचार न करता कितीही पावरच्या गोळ्या आणून खातो परंतु आयुर्वेदिक उपायावर मात्र आपल्या शंका असतात. आयुर्वेदाचे कुठले दुष्परिणाम नसतात तरीही,

आपण त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये शंका घेतो. गोळ्यांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि फरक काही जाणवत नाही. मित्रांनो बऱ्याच जणांनी ऑ’परेशन्स केलेले आहेत तरीही पुन्हा पुन्हा मु’तखडा होता. मु’तखड्यासाठी त्यांचे लाखो रुपये खर्च झालेत, त्रासही झाला परंतु फरक नाही पडला. ह उपाय सर्वांना करता येणारा आहे.

अत्यंत प्रभावी आणि अत्यंत गुणकारी हा उपाय आहे. परंतु सांगितलेल्या पद्धतीने सांगितलेल्या प्रमाणामध्ये आणि सांगितलेल्या वेळेला केला पाहिजे त्याचबरोबर काही जे पथ्ये आहेत म्हणजे उपाय चालू आहे तोपर्यंत काही गोष्टी आपल्याला खाणं टाळायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे मु’तखडे पूर्णपणे पडलेले दिसतील. तर कुठलाही वेळ न घालवता हा उपाय कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला खूप लांब जायची गरज नाही, आपल्याला याच्यासाठी फक्त दोन घटक लागणार आहेत जे आपल्याला सहजरीत्या उपलब्ध होतात. यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे ते आहे कारलं आता हे आपल्याला प्रत्येक भाजीवाल्याकडे सहजरित्या मिळतं. एका कारल्याचा रस आपल्याला साधारणता एक वेळेचा उपायासाठी काढायचा आहे.

प्रत्येक वेळेस आपल्याला ताजा रस काढायचा. या कारल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचाय आणि का’पून मिक्सरमध्ये टाकायचे बिया सगट टाकायचे त्यातलं काहीही काढायचं नाही. मिक्सरमधून काढून घेतलं की, आपल्या सहजरित्या रस निघतो त्याचा मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि सुती कपड्याने आपल्याला ते पिळून घ्यायचेत एक चमचा भर आपल्याला सहजरित्या रस मिळतो.

या एक चमचाभर रसामध्ये आपल्याला पाव चमचा म्हणजे अर्ध्यातून अर्धा चमचा खाण्याचा सोडा ज्याला आपण बेकिंग सोडा असंही म्हणतो तो पाव चमचा त्याच्यामध्ये मिक्स करायचे चांगल्या रीतीने हलवून घ्यायचे आणि हे जे मिश्रण तयार होणार आहे ते एक चमचाभर आपल्याला तसंच घ्यायचंय. असं वाटतं की, कारल्याचा रस कडू असतो परंतु सोडा घातल्यामुळे कडू चव पूर्णपणे निघून जाते.

एक चमचाभर सकाळी उपाशीपोटी आपल्याला ते घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी प्यायचं किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पाणी प्यायचं. एक तासभर तुम्हाला काहीही खायचं नाही हा उपाय चालू आहे तोपर्यंत आता बरेच जणांचे मोठे कडे असतील जुने खडे असतील त्यांना सात दिवसापेक्षा जास्त कालावधी सुद्धा लागू शकतो,

म्हणजे सात आठ दिवस लागू शकतात, नऊ दिवस लागू शकतात तोपर्यंत चहा पूर्णपणे वर्ज करायचा. टोमॅटो आणि दही खायचे नाही, हा उपाय चालू आहे तोपर्यंत आंबट पदार्थ खायचा नाही. हा उपाय केल्यापासून एक तासभर तुम्हाला काही खायचं नाही त्यानंतर तुम्ही खाऊ शकता. या एक तासांमध्ये तुम्हाला शक्य तेवढे पाणी प्यायचे आहे.

या एक तासांमध्ये तुमचा 5 mm पर्यंतचा जो खडा आहे तो पूर्णपणे विरघळून तुम्हाला ल’घवी वाटे पडलेला दिसेल. मित्रांनो बरेच जणांना याची सम’स्या असते आणि खूप सारे पैसे त्यांचे वाया जातात. या उपायाने किडनी मधलेच नाही तर ब्लें’डर मधले म्हणजे पित्ताशया मधले खडे सुद्धा विरघळून जातात इतका हा चमत्कारी उपाय आहे. जास्त मोठा खडा असेल तर ह उपाय नऊ दिवस करा आणि,

याचं जे प्रमाण आहे ते थोडं फार कमी जास्त जरी झालं तर याचा काही परिणाम नसतो. आपण करले तर खातोच शिवाय खाण्याचा सोडा पण आपण खात असतो. फक्त उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक वेळेस आपल्याला ताजा रस बनवायचा आहे. शिळा रस वापरायचा नाही तर हा उपाय तुम्ही अवश्य करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य पोचवा.

तुमचे पैसे वाचतील, त्रा’स वाचेल आणि फुकटामध्ये तुमचा आ-जार बरा होईल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.