Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

मुंगूस दिसताक्षणी फक्त बोला हे दोन शब्द, पैसा इतका येईल की, सांभाळता येणार नाही..

नमस्कार मित्रांनो

आपल्या हिं’दू ध’र्मात बहुतेक प्राण्यांबद्दल काही शुभ किंवा अशुभ संकेत दिलेले आहेत. आपण गाय, कावळा, कासव, साप, मुंगूस अशा अनेक प्राण्यांचे सं’बंध आपण देवाशी जोडतो. प्रत्येक प्राण्यांचा सं’बंध काहीना काही अंश भागवंतांशी म्हणजेच देवाशी जोडलेला असतोच, त्यातीलच एक म्हणजे मुंगूस होय. मुंगूस हा अतिशय शुभ प्राणी मानला जातो.

मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात भगवान विष्णूदेवाच्या दर्शनासारखे आहे. ज्या दिवशी तुम्हाला मुंगूस दिसला, तो दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ असेल हे समजून घ्या. त्या दिवशी तुम्ही जे काही कार्य करणार आहात, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. जर मुंगूस दिसला, तर सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्कीच होतो. आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनलाभ हा होतोच.

जर तुम्ही कामानिमित्त घराबाहेर पडलात आणि तुमच्या उजव्या बाजूला मुंगूस दिसला, तर ते खूपच शुभ मानले जाते. खरं तर, ज्याठिकाणी मुंगूस असतात, त्याठिकाणी साक्षात विष्णूसोबत लक्ष्मीमातेचा वास असतो. म्हणूनच आजकाल आपण पाहतो की, काही घरांमध्ये लोक मुंगूसही पाळतात, ज्याठिकाणी मुंगूस असतात, त्याठिकाणी सापाचे भय कधीच राहत नाही.

जर कधी मुंगूसाची जोडी दिसली, तर ते खूपच शुभ मानले जाते. जर तुम्ही कुठे बाहेर जायला निघालात आणि अचानक तुम्हाला मुंगूस दिसला,, तर मुंगूस गेलेल्या ठिकाणाहून थोडी माती घेऊन, घरी लगेच परत या आणि घरी आल्यावर त्या मातीत आणखी थोडी माती मिसळा आणि ते एका वाटीमध्ये काढून ठेवा. आणि ती वाटी देवघरात ठेऊन त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावा.

आणि जोपर्यंत अगरबत्ती किंवा धूप हे ज’ळत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणीच बसावे. अगरबत्ती किंवा धूप पूर्णपणे ज’ळल्यावर, ज्या कामासाठी तुम्ही निघाला होता, त्या कामाला जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तुमची जी कामे अडकलेली आहेत, ती सर्व कामे पूर्ण होतील. सर्व सम’स्या, सं’कटांपासून मुक्ती मिळेल,

नोकरी, व्यवसायात नफा होईल. हा उपाय खरोखरच खूप प्रभावी आहे. मातीची वाटी जोपर्यंत तुमची इच्छा आहे, तोपर्यंत घरात ठेवा. त्यानंतर ती माती झाडाच्या कुंडीत टाका. हा उपाय खूपच साधा आणि सोपा आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. आपल जी’वन सकारात्मकताने आणि धनसंपदाने परिपूर्ण होईल.

टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि कमेंट करा धन्यवाद. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला अजिबात विसरू नका.